cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Mr.360 MPSC by Atul Takalkar

مشاركات الإعلانات
16 767
المشتركون
+3424 ساعات
+1527 أيام
+81430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Repost from Uddesh's blogs💌
#uddeshblogs आता अजिबात थांबायचं नाही….🌿 आयुष्यातले मोजकेच क्षण असतात की जे लक्षात राहतात.आपल्यासाठी हा क्षण कोणता असणार आहे हे मला माहितीय. काल इंडियन टीम ची वाट लोकं दहा दहा तास आधीपासून पाहत होतीत.समोर विजय खेचून आणणारी माणसं पाहून एकेक जण भावनिक होत होता.माझ्यासारख्या क्रिकेट थोडाफार आवडणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी होतं.या क्षणात असं काय होतं माहित नाही पण माझ्या पुढच्या पिढ्यांना अभिमानाने सांगायला तो क्षण डोळ्यात कैद होणं गरजेचं होतं.असाच असतो निकालाचा क्षण आयुष्यातली पहिली सरकारी नोकरी मिळाल्यावर आपण जे सेलिब्रेट केलं किंवा करणार आहोत त्या क्षणाला तोड नाही.उद्या उच्चपदावर जरी जाऊन बसलो तरी त्या क्षणाची सर नाही कशाला. इंडियन टीम कित्येक वर्षाचा दुष्काळ त्या दिवशी नाहीसा झाला.पण त्यामागे कठोर मेहनत आहे,हातातोंडाशी आलेला घास दूर होणं आहे. पण थांबणं नाही तो थांबला नाही म्हणून जिंकला आता आयुष्यभर देश त्याला मिरवत राहणार… आपल्याला मिरवणारे आपल्या हक्काचे दोनचार आहेतच की त्यामुळे थांबून कसं जमेल. आता अजिबात थांबायचं नाही…. ©उद्देश
إظهار الكل...
👍 81 29🔥 5🎉 3
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
दशवार्षिक वृद्धिदर - आकडेवारी - यावर प्रश्न येऊन गेले आहे. 😍नोंद असुद्या 😍
إظهار الكل...
👍 20
Photo unavailableShow in Telegram
👉 5 जुलै 2024 @ 8 am स्वतः या आणि इतरांनाही सांगा. 👉 ऑफलाइन बॅच साठी हॉलच्या कॅपॅसिटीनुसार सुरुवातीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 👉राज्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक. 👉टॉपिक वाईज आयोगाचे व सरावाचे प्रश्न. 👉भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रातील अनेक संकल्पना शिकवल्या जातील. 👉ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार ही शेवटची राज्यसेवा असल्याने एकही मार्क जायला नको. 👉 ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बॅच करता येईल. 👉 ऑफलाइन बॅच मोफत तर ऑनलाइन बॅच फी फक्त 49 रु. 👉ॲप ची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.science @VisionScienceByRJ
إظهار الكل...
9👍 4
नमस्कार , आपण सगळयांनी मागील संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षा 2023 पर्यंत एकूण 5 "Rayat Revision Program" ताकदीने पुर्ण केल्या आहेत. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणारे असंख्य  विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.कित्येक विद्यार्थी पूर्व, मुख्य उत्तीर्ण अंतिम यादीत येताना याची मदत झाली हॆ सांगतात तेव्हा आम्हला ही समाधान वाटते. सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात ताकद लावत आलेली मरगळ झटकत आपल्याला उभे राहावे लागणार आहे. अभ्यास होत नाहीय?मूड लागत नाही या गोष्टी निकाल घेऊन जातील हॆ नक्की.. रयत प्रबोधानीने कायम महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी उभी राहिली आहे म्हणूनच या वर्षाचा "Rayat Revision Program"  सुरू करत आहोत. Reset करू Restart करू Refocus करू Revision करू आणि Result खेचून आणू. आज भेटू संध्याकाळी -6:00 वाजता Youtube - https://www.youtube.com/live/FIP_hSi1_8s?si=TqtOSqPRDIjWtZ0m आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच.. "Rayat Revision Program" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇 https://t.me/rayatnotes
إظهار الكل...
COMBINE REVISION BATCH 2024 l शेवटच्या टप्प्यातील नियोजन आणि REVISION रयत सोबत #mpsc2024 #revision

You don't know when the exam will be held, but Rayat is starting a NEW REVISION BATCH so there is no study break. Lets Reset-Restart-Refocus-Revision With Rayat... Rayat Prabodhini is a leading organization to guides MPSC competitive exam students to fulfill their dreams. On behalf of this organization, students are prepared in a planned manner for MPSC Group B and Group C exams and many other exams conducted on behalf of the Maharashtra Public Service Commission. ⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌 📍

https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs&hl=en_IN&gl=US

📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :

https://youtu.be/CZRNsvfHnCI

📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.

https://www.youtube.com/channel/UCKxFYNEZ7rnglie8jmVYOIw

⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361 / 9216950101 ⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा ! धन्यवाद !! #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini

👍 33
Photo unavailableShow in Telegram
👍 58
महत्वाच्या हिमनद्या / हिमखंड 🔥२ वेळा प्रश्न येऊन गेलाय पुन्हा येऊ शकतो
إظهار الكل...
👍 11
Photo unavailableShow in Telegram
15👍 4
Photo unavailableShow in Telegram
Tricks - बचपन M.B.A 🔥
إظهار الكل...
👍 52 3🔥 3
Photo unavailableShow in Telegram
अंटार्क्टिका - संशोधन केंद्रे - दक्षिण गंगोत्री , मैत्री , भारती 🔥
إظهار الكل...
👍 46
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.