ar
Feedback
Mr.360 MPSC by Atul Takalkar

Mr.360 MPSC by Atul Takalkar

الذهاب إلى القناة على Telegram

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Mr.360 MPSC by Atul Takalkar

تُعد قناة Mr.360 MPSC by Atul Takalkar (@atulsir360) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 39 280 مشتركاً، محتلاً المرتبة 4 669 في فئة التعليم والمرتبة 9 786 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 39 280 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 381، وفي آخر 24 ساعة بمقدار 5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 42.98‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.33‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 16 882 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 7 591 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 71.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Youtube Link - https://youtube.com/@atultakalkar1935?si=t6ZCwUCl1U4GiwCF

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

39 280
المشتركون
+524 ساعات
+1447 أيام
+2 38130 أيام
أرشيف المشاركات
photo content

#DSPTalk🌿 पुराचे पाणी ओसरते तसे ते सगळ्या कुठल्या कुठल्या आणि कुणाच्या मागील गोष्टी पुढे देत जाते. तो पूर ओसरतो पण नवीन मातीचे तट दिसतात. पुन्हा एक सामान्य पावसात नदी एकदम पूर्ववत होते, जनजीवन देखील पूर्ववत होते. ते प्रभाव लोक सुद्धा विसरतात आणि राहते ती फक्त त्या काळाची आठवण. पण आपण मात्र अशा बऱ्याच आठवणी त्या काळाच्या आजसुद्धा पकडून ठेवत असू तर आपल्या मनातील तो पूर ओसरू द्या. हा प्रभाव दूर होऊ द्या. व्हा शांत जरा नितळ मनाने. अन् पुढे जा मग क्रमाक्रमाने. ©दिनेश @Vichar_Suvichar🌿

photo content

गट ब मुख्य परीक्षेसाठीची रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. या वेळच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण दोन भागांमध्ये काम करणार आ
गट ब मुख्य परीक्षेसाठीची रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज सुरू होत आहे. या वेळच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण दोन भागांमध्ये काम करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण विषयनिहाय तयारी करत पुढे जाणार आहोत. यामुळे व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारा हे सर्व घटक स्वतंत्रपणे कव्हर करता येतील. तसेच, GS मधील सर्व विषयांचा सखोल अभ्यास करता येईल. दुसऱ्या भागामध्ये आपण पूर्ण पेपरचा सराव, वेळेचे नियोजन आणि परीक्षेचा आत्मविश्वास या गोष्टींवर काम करणार आहोत. मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीजच्या बाबतीत सरळसोट पद्धतीने न जाता, विषय आणि तयारीच्या गरजेनुसार विभागणी करून पुढे जात आहोत. यामुळे प्रत्येक घटकाचा आणखी सखोल अभ्यास करता येईल. या नवीन मांडणीचा उपयोग मुख्य परीक्षेतील आपले गुण वाढवण्यासाठी तसेच आपला अभ्यास अपडेट करण्यासाठी नक्कीच होईल, याची आम्हाला खात्री आहे. वेळापत्रक व्यवस्तिथ पाहून घेणे अत्यावशक आहे. 🙏 प्रवेश प्रक्रिया- rayattest.in वर Login करून प्रवेश घेता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101 / 9216950303

ॲाफरचे शेवटचे काही तास शिल्लक नक्की फायदा घ्या

🛑 विद्यार्थ्यांना नम्र आवाहन..🙏 👉 जर आपली यापूर्वीच कोणत्याही पदावर निवड झाली असेल आणि आपण त्या पदावर समाधानी असाल, तर कृपया यंदाच्या पसंतीक्रमात 'No Preference' हा पर्याय निवडावा. 👉आपल्या एका योग्य निर्णयामुळे इतर गरजू उमेदवारांना रोजगाराची आणि सरकारी सेवेची संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेचा प्रवास आणि यश मिळवण्यामागचे महत्त्व आपण सर्वच जाणता. त्यामुळे सामाजिक भान आणि जबाबदारी राखून 'No Preference' चा वापर करावा, ही विनंती. 👉लिंक 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत सुरू आहे. लिंक- https://share.google/mzxuqUCVGnsg6uiHm

photo content

मुख्य परीक्षेला असाल तर एकदा नजरेखालुन जाऊद्या

photo content

ॲाफर आज आणि उद्या उपलब्ध असेल नक्की फायदा घ्या

महाबुकणा- Advanced Geography बुस्टर टेस्ट सिरीज २.० भाग - 2 ( एकूण टेस्ट -12 ) 26 सप्टेंबर 2026 पासून सुरू ॲप लिंक -https://c
महाबुकणा- Advanced Geography बुस्टर टेस्ट सिरीज २.० भाग - 2 ( एकूण टेस्ट -12 ) 26 सप्टेंबर 2026 पासून सुरू ॲप लिंक -https://clplearnol.page.link/8jGM कोर्स लिंक - https://rqlvco.courses.store/877118?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp नक्की सहभागी व्हा

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤️🎉💐🚩 या मंगल दिनानिमित्त आपल्या ॲपवरील सर्व बॅचेसवर सवलत आहे नक्की फायदा
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤️🎉💐🚩 या मंगल दिनानिमित्त आपल्या ॲपवरील सर्व बॅचेसवर सवलत आहे नक्की फायदा घ्या. या सर्व बॅचेस येणाऱ्या सर्व परिक्षांसाठी उपयुक्त असतील. ✌️✌️ ❤️🚩गणपती बाप्पा मोरया ❤️🚩 ॲप लिंक https://clplearnol.page.link/8jGM

आजचा प्रश्न

photo content

नक्की लिहून ठेवा ❤️✌️
नक्की लिहून ठेवा ❤️✌️

विजेचा वापर - २०२५-२६
विजेचा वापर - २०२५-२६