ar
Feedback
𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

الذهاب إلى القناة على Telegram

👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

تُعد قناة 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 (@targetonlykhaki) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 34 620 مشتركاً، محتلاً المرتبة 5 463 في فئة التعليم والمرتبة 11 622 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 34 620 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 28 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 833، وفي آخر 24 ساعة بمقدار -25، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.18‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.62‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 409 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
👮‍♂ मुंबई पोलीस शिपाई & कारागृह मेरिट लिस्ट & CutOff पहा 👇👇 Target Only Khaki

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

34 620
المشتركون
-2524 ساعات
+997 أيام
+83330 أيام

جاري تحميل البيانات...

سحابة العلامات
لا توجد بيانات
هل تواجه مشاكل؟ يرجى تحديث الصفحة أو الاتصال بمدير الدعم الخاص بنا.
الإشارات الواردة والصادرة
---
---
---
---
---
---
جذب المشتركين
يوليو '26
يوليو '26
+1 011
في 0 قنوات
يونيو '26
+1 119
في 22 قنوات
Get PRO
مايو '26
+2 129
في 24 قنوات
Get PRO
أبريل '26
+1 815
في 67 قنوات
Get PRO
مارس '26
+261
في 59 قنوات
Get PRO
فبراير '26
+315
في 56 قنوات
Get PRO
يناير '26
+566
في 58 قنوات
Get PRO
ديسمبر '25
+1 050
في 65 قنوات
Get PRO
نوفمبر '25
+254
في 14 قنوات
Get PRO
أكتوبر '25
+136
في 22 قنوات
Get PRO
سبتمبر '25
+341
في 14 قنوات
Get PRO
أغسطس '25
+289
في 48 قنوات
Get PRO
يوليو '25
+766
في 54 قنوات
Get PRO
يونيو '25
+55
في 0 قنوات
Get PRO
مايو '25
+139
في 18 قنوات
Get PRO
أبريل '25
+564
في 55 قنوات
Get PRO
مارس '25
+54
في 17 قنوات
Get PRO
فبراير '250
في 0 قنوات
Get PRO
يناير '250
في 41 قنوات
Get PRO
ديسمبر '24
+3
في 4 قنوات
Get PRO
نوفمبر '24
+13
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '24
+44
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '24
+4
في 4 قنوات
Get PRO
أغسطس '240
في 4 قنوات
Get PRO
يوليو '240
في 5 قنوات
Get PRO
يونيو '24
+26
في 7 قنوات
Get PRO
مايو '24
+12
في 4 قنوات
Get PRO
أبريل '24
+10
في 4 قنوات
Get PRO
مارس '24
+34
في 4 قنوات
Get PRO
فبراير '24
+83
في 0 قنوات
Get PRO
يناير '24
+365
في 13 قنوات
Get PRO
ديسمبر '23
+365
في 72 قنوات
Get PRO
نوفمبر '23
+78
في 20 قنوات
Get PRO
أكتوبر '23
+91
في 66 قنوات
Get PRO
سبتمبر '23
+163
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '23
+644
في 0 قنوات
Get PRO
يوليو '23
+2 043
في 0 قنوات
Get PRO
يونيو '23
+1 772
في 0 قنوات
Get PRO
مايو '23
+518
في 0 قنوات
Get PRO
أبريل '23
+7 037
في 0 قنوات
Get PRO
مارس '23
+4 873
في 0 قنوات
Get PRO
فبراير '23
+2 792
في 0 قنوات
Get PRO
يناير '23
+2 511
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '22
+4 396
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '22
+2 974
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '22
+2 150
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '22
+2 778
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '22
+5 489
في 0 قنوات
Get PRO
يوليو '22
+4 308
في 0 قنوات
Get PRO
يونيو '22
+970
في 0 قنوات
Get PRO
مايو '22
+1 385
في 0 قنوات
Get PRO
أبريل '22
+258
في 0 قنوات
Get PRO
مارس '22
+404
في 0 قنوات
Get PRO
فبراير '22
+88
في 0 قنوات
Get PRO
يناير '22
+357
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '21
+582
في 0 قنوات
Get PRO
نوفمبر '21
+272
في 0 قنوات
Get PRO
أكتوبر '21
+2 035
في 0 قنوات
Get PRO
سبتمبر '21
+863
في 0 قنوات
Get PRO
أغسطس '21
+542
في 0 قنوات
Get PRO
يوليو '21
+101
في 0 قنوات
Get PRO
يونيو '21
+413
في 0 قنوات
Get PRO
مايو '21
+400
في 0 قنوات
Get PRO
أبريل '21
+960
في 0 قنوات
Get PRO
مارس '21
+330
في 0 قنوات
Get PRO
فبراير '21
+747
في 0 قنوات
Get PRO
يناير '21
+304
في 0 قنوات
Get PRO
ديسمبر '20
+10 553
في 0 قنوات
التاريخ
نمو المشتركين
الإشارات
القنوات
29 يوليو+99
28 يوليو0
27 يوليو0
26 يوليو+14
25 يوليو+65
24 يوليو+2
23 يوليو0
22 يوليو+107
21 يوليو+140
20 يوليو+29
19 يوليو0
18 يوليو0
17 يوليو+14
16 يوليو+25
15 يوليو+32
14 يوليو+19
13 يوليو+25
12 يوليو+6
11 يوليو+77
10 يوليو+5
09 يوليو+45
08 يوليو+30
07 يوليو+32
06 يوليو+64
05 يوليو+22
04 يوليو+1
03 يوليو+40
02 يوليو+15
01 يوليو+103
منشورات القناة
🗓 २८ जुलै २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ ​प्रश्न १: दरवर्षी 'जागतिक हिपॅटायटिस दिन' (World Hepatitis Day) कधी साजरा केला जातो? ➠ २८ जुलै 🎯 ​स्पष्टीकरण: हिपॅटायटिस हा यकृताशी (Liver) संबंधित एक आजार आहे, ज्याला यकृताची सूज असेही म्हणतात. या रोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्याच्या प्रतिबंध व उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २८ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. ​प्रश्न २: राष्ट्रकुल खेळात (Commonwealth Games) महिलांच्या पॅरा-शॉटपुट F57 प्रकारात भारताच्या शर्मिला धनखड यांनी कोणते पदक जिंकले आहे? ➠ सुवर्ण पदक (Gold Medal) 🎯 ​स्पष्टीकरण: शर्मिला धनखड यांनी ग्लासगो (स्कॉटलंड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या एफ-५७ (F57) शॉटपुट प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. ​प्रश्न ३: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) नवीन कार्यालय संकुल 'आयकर सिंधु'चे उद्घाटन कोणत्या शहरात केले? ➠ मुंबई 🎯​ स्पष्टीकरण: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबई येथे प्राप्तिकर विभागाच्या नवीन आधुनिक कार्यालयीन संकुलाचे ('आयकर सिंधु') औपचारिक उद्घाटन केले. ​प्रश्न ४: नुकतीच खाण मंत्रालयाच्या (Ministry of Mines) सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ केशव चंद्र 🎯 ​स्पष्टीकरण: १९९५ च्या तुकडीचे आयएएस (IAS) अधिकारी केशव चंद्र यांनी केंद्रीय खाण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. ​प्रश्न ५: संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या (UNCITRAL) ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? ➠ नवी दिल्ली 🎯 ​स्पष्टीकरण: संयुक्त राष्ट्रांच्या या महत्त्वपूर्ण व्यापार कायदा आयोगाच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. ​प्रश्न ६: भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल जल शुद्धीकरण व्हॅन (Mobile Water Purification Van) सुरू करण्यात आली आहे, तिचे नाव काय आहे? ➠ जल यान 🎯 ​स्पष्टीकरण: ही कोणत्याही बाह्य विजेच्या स्त्रोताशिवाय पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी फिरती (Mobile) पाणी शुद्धीकरण व्हॅन आहे, ज्याला 'जल यान' असे नाव देण्यात आले आहे. ​प्रश्न ७: कोणत्या राज्याने सायबर आर्थिक फसवणुकीविरुद्ध 'e-FIR' सेवा सुरू केली आहे? ➠ गुजरात 🎯 ​स्पष्टीकरण: ऑनलाइन सायबर व आर्थिक गुन्ह्यांची तत्काळ नोंद घेता यावी आणि त्यावर त्वरित कारवाई व्हावी या उद्देशाने गुजरात सरकारने 'e-FIR' सेवा सुरू केली आहे. ​प्रश्न ८: 'वीव्ह्स ऑफ इंडिया' (Weaves of India) महोत्सवाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले? ➠ नवी दिल्ली 🎯​ स्पष्टीकरण: भारतीय वस्त्रोद्योग आणि विणकरांच्या कलेचा गौरव करण्यासाठी 'वीव्ह्स ऑफ इंडिया' या महोत्सवाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. ​प्रश्न ९: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त (UN High Commissioner for Human Rights) म्हणून कोणाचा कार्यकाळ आणखी ४ वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे? ➠ वॉल्कर तुर्क (Volker Türk) 🎯 ​स्पष्टीकरण: वॉल्कर तुर्क यांच्या मानवाधिकार उच्चायुक्त पदावरील उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा कार्यकाळ आणखी ४ वर्षांसाठी वाढवला आहे. ​प्रश्न १०: अमेरिकेने (US) शांततापूर्ण नागरी अणु सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत '123 करार' (123 Agreement) स्वाक्षरीत केला आहे? ➠ सौदी अरेबिया 🎯 ​स्पष्टीकरण: अमेरिकेने सौदी अरेबियासोबत शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि वापराच्या देवाणघेवाणीसाठी ऐतिहासिक '123 करारा'वर स्वाक्षरी केली आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाध असून तेथील चलन सौदी रियाल आहे. प्रश्न ११: अलीकडेच 'चिनार बुक फेस्टिव्हल' कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? ➠ जम्मू आणि काश्मीर प्रश्न १२: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ टी.के. अनिल कुमार ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————

2
✅ ॲथलेटिक्समध्ये रौप्यपदक! 🥈🇮🇳 🎯 ॲथलेटिक्स, पुरुषांची १०,००० मीटर शर्यत - रौप्यपदक 🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर
✅ ॲथलेटिक्समध्ये रौप्यपदक! 🥈🇮🇳 🎯 ॲथलेटिक्स, पुरुषांची १०,००० मीटर शर्यत - रौप्यपदक 🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंगचे मनःपूर्वक अभिनंदन. 🥈 'टॉप्स' (TOPS) ॲथलीट गुलवीर सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत २७:४९.७८ अशी प्रभावी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. 🎯 एक उत्कृष्ट शर्यत, ज्यामुळे भारताच्या पदकांच्या वाढत्या संख्येत आणखी एका ॲथलेटिक्स पदकाची भर पडली आहे. 👏 #CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
42
3
🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏 ❤️ 70 to 80% Discount on every course 🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क 🔖 ग्रामसेवक, आरोग
🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏 ❤️ 70 to 80% Discount on every course 🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क 🔖 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन 🔖 वनरक्षक, दारूबंदी पोलीस, पोलीस 😊मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI - सुशांत ढेकळे, निवड UPSC - ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक. 📱APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app ✅What's app - https://wa.me/919075058049 ❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️ ⏰ एक दिवसीय ऑफर फक्त आज 5 वाजेपर्यंतच. 🔥
72
4
✅ वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे सातवे पदक! 🇮🇳🏋️‍♂️ 🎯 वेटलिफ्टिंग, महिला ६९ किलो वजनी गट 🥈 हरजिंदर कौर - रौप्यपदक 🥈 ग्लासगो २
✅ वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे सातवे पदक! 🇮🇳🏋️‍♂️ 🎯 वेटलिफ्टिंग, महिला ६९ किलो वजनी गट 🥈 हरजिंदर कौर - रौप्यपदक 🥈 ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल हरजिंदर कौर हीचे मनःपूर्वक अभिनंदन. 🥈 कॉमनवेल्थ गेम्समधील महिलांच्या ६९ किलो वजनी गटात हरजिंदर कौरने एकूण २२७ किलो (स्नॅचमध्ये १०१ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १२६ किलो) वजन उचलत रौप्यपदक जिंकले आणि आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी (पर्सनल बेस्ट) नोंदवली. 🥈भारतीय वेटलिफ्टिंग संघाची ही मोहीम सातत्याने यशस्वी ठरत असून, हे संघाचे सातवे पदक आहे. अभिनंदन, हरजिंदर! #CurrentAffairs #CWG2026 #Glasgow2026 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
82
5
समाज कल्याण विभाग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. 📨𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
समाज कल्याण विभाग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. 📨𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
122
6
🛑 सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध..
🛑 सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध..
183
7
🛑 ह्यूमन फ्रीडम इंडेक्स.. भारत 110 व्या स्थानावर..
🛑 ह्यूमन फ्रीडम इंडेक्स.. भारत 110 व्या स्थानावर..
170
8
🛑 राज्यातील वाघांची संख्या 550 च्या उंबरठ्यावर.. 👉 राष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै..
🛑 राज्यातील वाघांची संख्या 550 च्या उंबरठ्यावर.. 👉 राष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै..
145
9
📖 मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह) 🏛पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://www.amazon.in/dp/B0HBKLQZVN https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
164
10
🚌 मुंबई बेस्ट बस वाहक भरती सर्वोत्तम तयारी आता एका पुस्तकातून! 📚🔥 ❗️"मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकर
🚌 मुंबई बेस्ट बस वाहक भरती सर्वोत्तम तयारी आता एका पुस्तकातून! 📚🔥 ❗️"मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह)" ❗️ 📝 हे पुस्तक BEST, MSRTC आणि संबंधित भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. 👼 2011 ते 2026 पर्यंतच्या परीक्षांवर आधारित 40 सराव प्रश्नपत्रिका 👼1480+ प्रश्न व प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼BEST, MSRTC, BMC व बृहन्मुंबई जिल्हा विशेष (मुंबई शहर व उपनगर) यांचा समावेश 👼परीक्षेसाठी आवश्यक तांत्रिक नोट्स 👼नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयार केलेला दर्जेदार सराव संच 👼संकल्पना मजबूत करून अचूकता व वेग वाढवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक 😍 1480+ प्रश्न प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 🎯 भरती परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर योग्य सराव हाच यशाचा मंत्र! 📖 मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह) 😍 किंमत : ₹298/-👌 ❗️आजच पुस्तक घ्या आणि आपल्या यशाच्या प्रवासाला आत्मविश्वासाने सुरुवात करा! 💯🚍 🏛 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://www.amazon.in/dp/B0HBKLQZVN https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
146
11
لا يوجد نص...
110
12
✅ फ्रान्स & स्पेन मध्ये वणवा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर ✔️ स्पेनमध्ये वणव्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर 📱 𝐉𝐎𝐈�
✅ फ्रान्स & स्पेन मध्ये वणवा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर ✔️ स्पेनमध्ये वणव्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
135
13
✅ प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
✅ प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
144
14
महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे
168
15
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
164
16
🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨ विद्यार्थी मित्रांनोMPSC गट-ब,क ,तलाठी आणि आगामी सर्व सरळसेवा परीक्षांमध्ये यश मिळवण्यास
🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨ विद्यार्थी मित्रांनोMPSC गट-ब,क ,तलाठी आणि आगामी सर्व सरळसेवा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी English Subject मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे! गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपल्या 'Passion English Study' च्या मुख्य बॅचेसवर 15% डिस्काउंट असेल ! 🎁✨ 🎟️ कूपन कोड: GURU55 ⏳ मुदत: आज २९ जुलै, रात्री १२:०० वाजेपर्यंतच! 🔥 उपयुक्त बॅचेस: 1️⃣ Vocab संजीवनी 3.0 बॅच (+Booster) 🎯 नुकत्याच झालेल्या गट-क मुख्य परीक्षेत २६ पैकी २३ प्रश्न याच बॅचमधून! 🧠 Mind Map च्या तंत्राने 6000+ Vocabulary (Synonyms, Antonyms, Idioms-Phrases) कायमस्वरूपी लक्षात ठेवा! 2️⃣ COMPLETE ENGLISH GRAMMAR BATCH 🔥 🎯 MPSC च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार परिपूर्ण तयारी! ✍️Basic to Advance Grammar ✍️ Topic-wise PYQs आणि Spotting Error वर विशेष भर. 📚 दर्जेदार Study Material व PDF Notes उपलब्ध. 📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी ,Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती! 📲Download App 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study 👨‍🏫 मार्गदर्शक: विशाल सवाई सर (PSI) आणि टीम 📞 अधिक माहिती व संपर्कासाठी: 📲 8149682674 💬 Telegram Desk: @Passiondesk
175
17
🔥 आम्ही फक्त बोलत नाही, पुराव्यासहित दाखवतो! 🔥 PDF पाहून घ्या नुकत्याच झालेल्या MPSC कंबाइन गट क मुख्य परीक्षेत विचारलेल्या २६ English Vocabulary प्रश्नांपैकी तब्बल २३ प्रश्न थेट आपल्या 'Vocab संजीवनी ३.०' बॅच मधे घेतले होते ! 🎯 👆वरील PDF मध्ये प्रत्येक प्रश्नाचा सविस्तर पुरावा दिला आहे, नक्की पहा! 🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨ Batch वर 15% Discount Coupon code - GURU55 🎯 vocab ची तयारी करण्यासाठी पुढील App डाउनलोड करा : 📲 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study 📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी, Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती! -मार्गदर्शक: विशाल सवाई सर
136
18
🆓 स्पेशल 𝐆𝐊 टेस्ट 6️⃣ मोफत उपलब्ध झाली आहे सर्वांनी लगेच सोडवा. 🤵 शिपाई पदापासून कलेक्टर पदापर्यंत म्हणजेच सरळसेवा परीक्षेपासून ते MPSC/UPSC पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त Quality Test आहे. 😍 ✏️ सर्वांनी जरूर सोडवा & मित्रांना पण पाठवा. 🤳 🔗 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/general-knowledge-test-6/ 👆 आजची 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 6️⃣ लिंक 👆 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 5️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 4️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 3️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 2️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/ 🚔📲 𝐆𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ लिंक 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/ ✅ Test आवडल्यास Like करा ❤️ 🤳 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 📱    👍           ✍️             🤳    ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
149
19
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
147
20
कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.
234