uz
Feedback
🏆 U Win Academy©(Civil Engg.)

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

Kanalga Telegram’da o‘tish

🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.

Ko'proq ko'rsatish
8 582
Obunachilar
-324 soatlar
+17 kun
-1030 kun

Ma'lumot yuklanmoqda...

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Sentabr '26
Sentabr '26
+1
0 kanalda
Avgust '26
+102
8 kanalda
Get PRO
Iyul '26
+74
2 kanalda
Get PRO
Iyun '26
+237
9 kanalda
Get PRO
May '26
+263
12 kanalda
Get PRO
Aprel '26
+142
4 kanalda
Get PRO
Mart '26
+125
7 kanalda
Get PRO
Fevral '26
+228
5 kanalda
Get PRO
Yanvar '26
+403
8 kanalda
Get PRO
Dekabr '25
+376
7 kanalda
Get PRO
Noyabr '25
+651
12 kanalda
Get PRO
Oktabr '25
+117
5 kanalda
Get PRO
Sentabr '25
+129
4 kanalda
Get PRO
Avgust '25
+103
4 kanalda
Get PRO
Iyul '25
+269
7 kanalda
Get PRO
Iyun '25
+572
10 kanalda
Get PRO
May '25
+126
4 kanalda
Get PRO
Aprel '25
+87
2 kanalda
Get PRO
Mart '25
+53
3 kanalda
Get PRO
Fevral '25
+193
4 kanalda
Get PRO
Yanvar '25
+101
1 kanalda
Get PRO
Dekabr '24
+67
2 kanalda
Get PRO
Noyabr '24
+57
1 kanalda
Get PRO
Oktabr '24
+124
2 kanalda
Get PRO
Sentabr '24
+148
1 kanalda
Get PRO
Avgust '24
+224
5 kanalda
Get PRO
Iyul '24
+264
3 kanalda
Get PRO
Iyun '24
+202
1 kanalda
Get PRO
May '24
+94
3 kanalda
Get PRO
Aprel '24
+115
3 kanalda
Get PRO
Mart '24
+126
1 kanalda
Get PRO
Fevral '24
+348
1 kanalda
Get PRO
Yanvar '24
+169
1 kanalda
Get PRO
Dekabr '23
+184
2 kanalda
Get PRO
Noyabr '23
+69
2 kanalda
Get PRO
Oktabr '23
+134
1 kanalda
Get PRO
Sentabr '23
+111
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+109
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+81
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+67
0 kanalda
Get PRO
May '23
+106
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+139
0 kanalda
Get PRO
Mart '23
+89
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+40
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+156
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+108
0 kanalda
Get PRO
Noyabr '22
+177
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+85
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+92
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+106
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+133
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+71
0 kanalda
Get PRO
May '22
+116
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+70
0 kanalda
Get PRO
Mart '22
+83
0 kanalda
Get PRO
Fevral '22
+129
0 kanalda
Get PRO
Yanvar '22
+234
0 kanalda
Get PRO
Dekabr '21
+435
0 kanalda
Get PRO
Noyabr '21
+495
0 kanalda
Get PRO
Oktabr '21
+267
0 kanalda
Get PRO
Sentabr '21
+237
0 kanalda
Get PRO
Avgust '21
+264
0 kanalda
Get PRO
Iyul '21
+132
0 kanalda
Get PRO
Iyun '21
+80
0 kanalda
Get PRO
May '21
+77
0 kanalda
Get PRO
Aprel '21
+132
0 kanalda
Get PRO
Mart '21
+134
0 kanalda
Get PRO
Fevral '21
+179
0 kanalda
Get PRO
Yanvar '21
+190
0 kanalda
Get PRO
Dekabr '20
+2 277
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
01 Sentabr+1
Kanal postlari
2
1) ठगांचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलने केला ? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक 2) भ्रूणहत्या व बालहत्या थांबविण्याचा प्रयत्न कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक 3) भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता? ➠ लॉर्ड वेलस्ली 4) भारतामध्ये औद्योगिक विद्यालयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक 5) भारतामध्ये स्त्री-व्यापार बंदी आणि भारतीय सनदी नोकरांच्या भरती करणास प्रारंभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने केला? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक 6) ज्युरी पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरु करण्यात आली? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक 7) बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक 8) भारताचा पहिले गव्हर्नर जनरल कोण होता? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक 9) मेकॉंलेचा शिक्षणसिद्धांत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला? ➠ लॉर्ड विल्यम बेंटीक https://t.me/MPSCJECIVIL
504
3
Matn yo'q...
521
4
📣महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरतीच्या संदर्भातील अनेक प्रलंबित मागण्यांमुळे विद्यार्थी सध्या आक्रमक भूमिका घेत आंदोलने करत आहेत.... - MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) - PMC (पुणे महानगरपालिका) - आदिवासी विद्यार्थी (Adivasi Students) - स्टेनोग्राफर विद्यार्थी (Stenographer Students) - TET (शिक्षक पात्रता परीक्षा) ✨ विद्यार्थ्यांना न्याय मिळाला च पाहिजे हि आमची ठाम मागणी आहे. ➡️ Regards Team U WIN Academy
1 359
5
https://youtu.be/q2xbqfZDzxE?si=nPAZKw-iD8wVB2Ey
436
6
#2027 म्हणजे येणारी राज्यसेवा त्यात सर्वच आलं #MES_2027 #Forest #Agriculture उर्वरित सर्व ज्या काही परीक्षा सध्या #Conventional आहेत.. त्या ऑब्जेक्टिव्ह झाल्या पाहिजेत... कारण Conventional परीक्षांमध्ये मानवी हस्तक्षेप हा जास्त असतो... त्यामुळे गैरप्रकार खूप जास्त घडले हे आपण बघत आलो... त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन मग ते technical students & non technical students सर्वांनी मिळून राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल आणि या मागण्या सर्वांनी एकत्रित केल्या तर नक्कीच #2027 पासून सर्व परीक्षा ह्या ऑब्जेक्टिव्हच होतील..... @MPSC_CIVILIANS
1 482
7
♦️महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे 🔻🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई 🔻🏢  52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद 🔻⛩  भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई 🔻🌾  तांदुळाचे कोठार ➖ रायगड 🔻🍂  ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर 🔻🍁  कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ 🔻🏭  साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर 🔻🍇  द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक 🔻🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक 🔻🤼‍♂  कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर 🔻🍊  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर 🔻🍌  केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव 🔻🛌  सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर 🔻🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर 🔻🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड 🔻⚔  शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा 🔻📖  संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड 🔻👳  समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी 🔻☘  गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे 🔻🎋  ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड 🔻🌾  तीळाचा जिल्हा ➖ धुळे 🔻🥐  हळदीचा जिल्हा ➖ सांगली 🔻🥛  दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे 🔻📚  शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे 🔻🌳  आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार 🔻🤴  गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर 🔻🏟  विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर 🔰https://t.me/MPSCJECIVIL
1
8
🔖पहिले गव्हर्नर आणि व्हाईसरॉय 🇮🇳इतिहासामध्ये यावर प्रश्न विचारला जातो. ✅ बंगालचा पहिला गव्हर्नर — रॉबर्ट क्लाईव्ह ✅ बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल — वॉरेन हेस्टिंग्ज ✅ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड विल्यम बेंटिक ✅ भारताचा पहिला व्हाईसरॉय — लॉर्ड कॅनिंग ✅ भारताचा शेवटचा व्हाईसरॉय — लॉर्ड माउंटबॅटन ✅ स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड माउंटबॅटन ✅ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल — सी. राजगोपालाचारी ✅ भारताचे पहिले गृहमंत्री — सरदार वल्लभभाई पटेल ✅ भारताचे पहिले राष्ट्रपती — डॉ. राजेंद्र प्रसाद ✅ भारताचे पहिले पंतप्रधान — पंडित जवाहरलाल नेहरू 👨‍💻https://t.me/MPSCJECIVIL
1 942
9
📚 कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला  📚 ■ 1901➨ नोबेल पुरस्कार ■ 1929 ➨ ऑस्कर अवार्ड ■ 1954 ➨ भारत रत्न ■  1961➨ ज्ञानपीठ पुरस्कार ■ 1995 ➨ गांधी शांति पुरस्कार ■ 1985 ➨ द्रोणाचार्य पुरस्कार ■ 1969 ➨ मैन बुकर पुरस्कार ■ 1961 ➨अर्जुन पुरस्कार ■ 1917 ➨ पुलित्जर पुरस्कार ■ 1992 ➨ व्यास सम्मान ■ 1952 ➨ कलिंग पुरस्कार ■ 1991 ➨  सरस्वती सम्मान ■ 1969 ➨ दादा साहब फाल्के ■ 1957 ➨ रेमन मैग्सेसे पुरस्कार ■ 1992 ➨ राजीव गांधी खेल रत्न ■ 1955 ➨ साहित्य अकादमी पुरस्कार ■ 1954 ➨ राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ■ 1958 ➨ शांति स्वरूप भटनागर 👨‍💻https://t.me/CivilEnggGovtJobs
1 872
10
Matn yo'q...
2 098
11
👆 MPSC JE/ CEA New Pattern साठी आजच आपले New Telegram Channel Join करून द्या. 🎯 The Best Educational Channel For MPSC JE Civil Engineering Exam . This Channel is Most Useful for the New MPSC Pattern. https://t.me/MPSCJECIVIL
2 276
12
📌शपथ आणि राजीनामा 𝟏. राष्ट्रपती - शपथ- सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राजीनामा- उपराष्ट्रपती 𝟐. उपराष्ट्रपती - शपथ- राष्ट्रपती राजीनामा- राष्ट्रपती 𝟑. पंतप्रधान- शपथ-राष्ट्रपती राजीनामा-राष्ट्रपती 𝟒. मुख्य न्यायाधीश- शपथ-राष्ट्रपती राजीनामा-राष्ट्रपती 𝟓. लोकसभा अध्यक्ष- शपथ- लोकसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत राजीनामा- लोकसभा उपाध्यक्षाला 𝟔. राज्यपाल- शपथ- उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राजीनामा-राष्ट्रपती 𝟕. मुख्यमंत्री- शपथ-राज्यपाल राजीनामा- राज्यपाल 𝟖. विधानसभा अध्यक्ष- शपथ-विधानसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत राजीनामा-विधानसभा उपाध्यक्षाला.. 👨‍💻https://t.me/MPSCJECIVIL
2 217
13
👆👆
2 128
14
https://x.com/KISW9986/status/2094383700096286817
2 142
15
https://x.com/KISW9986/status/2094383700096286817
1
16
आशा करू साहेबा नी wcd ला तो ठोस निर्णय घेतला होता. PMC बद्दल पण घेतला तर खूप चागलं होईल. विषय योग्य माणसा कडे गेला आहे 🙏
आशा करू साहेबा नी wcd ला तो ठोस निर्णय घेतला होता. PMC बद्दल पण घेतला तर खूप चागलं होईल. विषय योग्य माणसा कडे गेला आहे 🙏
377
17
Civil Engineering ➔ Vacancy ची value नाही. ➔ काही किंमत राहिलेली नाही. ➔ Serious नाही.
Civil Engineering ➔ Vacancy ची value नाही. ➔ काही किंमत राहिलेली नाही. ➔ Serious नाही.
1 016
18
PMC &MMRDA बघून MJP चा अंदाज लावू शकता.निकाल इतका का उशीर का होत आहे?
1 227
19
आज जर तुम्ही नाही लढले तर #PMC विसरा त्याचबरोबर #PMC copy karun #MMRDA #MJP 2-3 students ना मोहरे बनवून बाकी लोकांना Joining देतील Segregation च्या base वर तुम्ही बसा घरी आणि lab मध्ये telegram ची update बघत 95+ que Accuracy ठेवा.... आज #PMC ची विद्यार्थ्यांची मेडिकल सुद्धा होत आहे... तुम्ही ठरवा घरात बसून फक्त तमाशा बघायचा किंवा रस्त्यावरून आपल्या स्वतःचे न्याय हक्कासाठी लढायचं... निर्णय तुमचा....
510
20
ज्याना शक्य असलं त्यानी PMC ला या 🙏
442