fa
Feedback
🏆 U Win Academy©(Civil Engg.)

🏆 U Win Academy©(Civil Engg.)

رفتن به کانال در Telegram

🚩🏛️ Leading Institute For Engineering Competitive Exams (Civil & Mechanical) Like -- 🔷 MPSC 🔶 WRD 🔷 PWD 🔶 BMC 🔷 ZP 🔶 GATE 🔷 SSC-JE 🔶 RTO 🔷 WCD 🏆🏆 Highly Experienced Faculties (IES & Gate Level) and Friendly Guidance For Students.

نمایش بیشتر
8 585
مشترکین
+824 ساعت
-27 روز
-1030 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اوت '26
اوت '26
+86
در 5 کانال‌ها
ژوئیه '26
+74
در 2 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+237
در 9 کانال‌ها
Get PRO
مه '26
+263
در 12 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+142
در 4 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+125
در 7 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+228
در 5 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+403
در 8 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+376
در 7 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+651
در 12 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+117
در 5 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+129
در 4 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+103
در 4 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+269
در 7 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+572
در 10 کانال‌ها
Get PRO
مه '25
+126
در 4 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+87
در 2 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+53
در 3 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+193
در 4 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+101
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+67
در 2 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+57
در 1 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+124
در 2 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+148
در 1 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+224
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+264
در 3 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+202
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '24
+94
در 3 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+115
در 3 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+126
در 1 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+348
در 1 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+169
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+184
در 2 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+69
در 2 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+134
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+111
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+109
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+81
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+67
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+106
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+139
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+89
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+40
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+156
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+108
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+177
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+85
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+92
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+106
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+133
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+71
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+116
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+70
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+83
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+129
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+234
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+435
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+495
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+267
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+237
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+264
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+132
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+80
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '21
+77
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '21
+132
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '21
+134
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '21
+179
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '21
+190
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '20
+2 277
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
27 اوت0
26 اوت+8
25 اوت+1
24 اوت+2
23 اوت+1
22 اوت+4
21 اوت+4
20 اوت0
19 اوت+1
18 اوت+2
17 اوت+4
16 اوت+1
15 اوت+2
14 اوت+8
13 اوت+6
12 اوت+4
11 اوت0
10 اوت+1
09 اوت+1
08 اوت+1
07 اوت+1
06 اوت+22
05 اوت+1
04 اوت+3
03 اوت+2
02 اوت+4
01 اوت+2
پست‌های کانال
#MMRDA #PMC #DI पेपरफुटी बाबत बळीराम सर भूमिका मांडताना.....!

2
मिळालेल्या माहितीनुसार #MJP_JE निकालात काही उमेदवारांना ( आमच्या माहितीप्रमाणे ३० ते ४०) उमेदवारांना #IBPS स्वतः आम्ही यांना #Disqualify करून ,आम्ही निकाल लावतो असे सांगत आहे....! #MJP विभाग या उमेदवारांना #Disqualify करण्यामागची कारणे विचारत आहे किंवा काही पुरावे मागत आहे....! याच कारणामुळे निकाल प्रलंबित असू शकतो....! परीक्षा फेब्रुवारी मध्ये होऊन अद्याप का निकाल लागत नाही....?
896
3
#MMRDA च्या #AE परीक्षेत झालेल्या घोटाळ्याबाबत उघड आहे सगळ तरी देखील अद्याप #MPSC प्रमाणे #MMRDA ने गुन्हा का दाखल केलेला नाही....? चौकशी समिती आरोपींना वाचवण्यासाठी बसवली आहे का....? #MMRDA ने संशयित नावांच्या भवती तपास करून दोषी उमेदवार, त्यांचे पालक ( कारण उमेदवार स्वतः ३०,४०,५० लाख जमा करू शकत नाही ) आणि त्यांचे #Agent यांना अटक नवीन कायद्याप्रमाणे शिक्षा द्यावी.....! 💯 💯 @EA_OfficialMH
1
4
💥 One tap MES 2027 💥 📎MJP MES 2027 https://tinyurl.com/3ey2ckmn 📎Forest https://tinyurl.com/4htswru5 📎WCD MES 2027 https://tinyurl.com/WCD-MES-VACCANCIES2027 📎DSLR MES 2027 https://tinyurl.com/yezbns27 📎PWD MES 2027 https://tinyurl.com/mes-pwd-2027-mail 📎WRD MES 2027 https://tinyurl.com/WRD-MES2027-UPDATED Join @mpsc_learner
1 954
5
रोहित दादा ❤️
रोहित दादा ❤️
2 091
6
PMC MMRDA Re Exam झाली च पाहिजे.
2 132
7
🛑🛑PMC & MMRDA (Civil AE-2 post) 🛑🛑✅ https://x.com/Dhananjay4INC/status/2092807723029336214
1 522
8
🛑🛑PMC🛑🛑 @civilmaharashtra https://x.com/VijayKumbhar62/status/2092786677613769049
1 466
9
https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....!
https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....!
812
10
पेपर कसा फुटला (MPSC च्या पार्किंग मध्ये पेपर फुटला.) वाचा. सविस्तर 👍👍+2
पेपर कसा फुटला (MPSC च्या पार्किंग मध्ये पेपर फुटला.) वाचा. सविस्तर 👍👍
1 908
11
#MPSC पेपरफुटीला प्रेमाचा #Angle देऊन मूळ मुद्दा भरकटला जात आहे किंवा त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होतो आहे....! साधा आणि #Logical प्रश्न आहे घटनात्मक आयोगात काम करणारे दोन कक्ष अधिकारी, एक अवर सचिव दर्जाचा अधिकारी एका उमेदवारासाठी पेपर का आणि कशासाठी फोडेल.....? यापूर्वी यांनी अजून काही पराक्रम केले आहेत का हे देखील तपासणे गरजेचे आहे.....!
888
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , फक्त समिती नेमू, चौकशी करु आम्ही अभ्यास करू , असलं काही करू नका आता... कारण तुम्ही मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त पेपर फुटी झाली हे वास्तव नाकारता येणार नाही.. , आता तुमच्या भाषेत असे उत्तर देऊ नका की आम्ही चौकशी केली म्हणून आमच्या काळात पेपर फुटी बाहेर आली.., तुम्ही सरकारचे वास्तविक प्रमुख आहात तुमच्या काळात जर अशी पेपर फुटी होत असेल तर हे तुमचे सुद्धा अपयश आहे, आणि तुमची सुद्धा उत्तरदायित्व आहे पेपर फुटी होऊ नये यासाठी प्रयत्न करणे.., जर ही पेपर फुटी थांबत नसेल तर तुमचा राजीनामा विद्यार्थ्यांनी का मागू नये ? ~Adv. Anant
1 868
13
🚨 पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी झालीच पाहिजे! 🚨 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू झाल्यापासून Civil Engineering, Electrical, Agric
🚨 पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी झालीच पाहिजे! 🚨 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू झाल्यापासून Civil Engineering, Electrical, Agriculture तसेच राज्यसेवा यांसारख्या विविध परीक्षांचे पेपर विकले गेल्याची माहिती आम्हाला वेळोवेळी मिळत आली आहे. मात्र ठोस पुरावे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही कधीही केवळ संशयाच्या आधारावर हे आरोप सोशल मीडियावर मांडले नाहीत. पण आता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय CBI चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. चौकशी झाली तर नेमके किती पेपर फुटले, कोणत्या परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि यामागे कोण सहभागी आहे, हे सत्य समोर येऊ शकते. 👉 त्यामुळे सरकारने कोणताही विलंब न करता या सर्व प्रकरणांची CBI चौकशी तातडीने सुरू करावी. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसावी. 🚩 विद्यार्थ्यांचा हक्क... आमचा संकल्प! एकजूट • न्याय • पारदर्शकता #PaperLeak #CBIInquiry #MPSC #CivilEngineering #StudentsRights 🔗 Join: @CEAStudentRights
1 526
14
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join @mpsccVishwa
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join @mpsccVishwa
1 697
15
✨ सध्या चालू असलेले प्रकार पाहून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खरंच आपण या क्षेत्रात आता रहावे का नाही? हा प्रश्न पडला तर आश्चर्य वाटू नये. PWD, WCD, तलाठी -2023 , PMC, MMRDA,Transco, अशा कित्येक Exams मध्ये गैरप्रकार झाले आहेत असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आणि त्यात भरीत भर म्हणून MPSC चा पण पेपर फुटतो, तेव्हा विद्यार्थी अधिक हतबल आणि निराश होतात. पैसेवाले लोक गैरप्रकार करून नोकऱ्या मिळवत आहेत आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणारा विद्यार्थी हा फक्त अभ्यासच करत राहत आहे. आणि सर्व थांबवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पुढे घेऊन या सिस्टीमचा विरोध केलाच पाहिजे, आणि आता जर तुम्ही गप्प राहिला तर हे पुढे आणखीन किती वर्ष चालू राहील परमेश्वरालाच माहिती. 2023 पासून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेक पळवाटा शोधून जसे की फेक स्पोर्ट सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त धर्मग्रस्त भूकंपग्रस्त बरच काही....प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्काची सरकारी नोकरी पळवली आहे, अशा गैरप्रकार करून नोकरी मिळवलेल्या लोकांची ही चौकशी झालीच पाहिजे. पकडला तो चोर नाही पकडला तो अधिकारी... कुठेतरी थांबायला हवे... त्यामुळे एकत्र या आणि आवाज उठवा... तरच काहीतरी शक्य आहे. नाहीतर ...Hydrological Cycle.... प्रमाणे एक गैर प्रकाराचे चक्र असं सुरू राहील. तूर्तास एवढेच... 👨‍💻https://t.me/UWinAcademy
3 140
16
आज अटक, उद्या जामीन... हा 'खेळ' असाच चालू राहील! फांद्या छाटून उपयोग नाही, कारण मुळंच किडली आहेत. जोपर्यंत आयोगाचे मोठे साहेब खुर्च्या सोडत नाहीत, तोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबणार नाही. कुणास ठाऊक, आधीचे किती पेपर अशाच 'सेटिंग'ने विकले गेलेत! यावर एकच जालीम उपाय - आयोगाची सूत्रे तुकाराम मुंढे साहेबांकडे द्या, मग बघा ही सगळी साखळी कशी मुळासकट उखडली जाते! 💯⚖️
1 803
17
पारदर्शकता नावा ची गोष्ट राहिली च नाही. ह्या क्षेत्रात एक तर बदल घडवा नाही तर क्षेत्र सोडा. प्रत्येक पेपर मध्ये काही न काही घोळ असतो. आहे किती दिवस गोर गरीब मुलं अभ्यास करणर आहे आणि खोट्या आशे वर जगणार आहे... क्रांती 🔥.
2 044
18
+1
بدون متن...
3 129
19
💥 Breaking/ Shocking News 💥 👉 #MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी #MPSC च्या तीन अधिकाऱ्यांना अटक
1 108
20
काल संपूर्ण MPSC विश्वाला हादरवून सोडणारा काळा दिवस ठरला. लाखो उमेदवारांच्या विश्वासाला तडा बसला. औषध निरीक्षक‌ गट ब राजपत्रित सारख्या परीक्षेचे पेपर २ दिवस अगोदर पैसेवाल्या लोकांकडे येतात. यात भयंकर मोठे षडयंत्र शिजलेले आहे हे उघड सत्य आहे. दर १५ दिवसाला प्रत्येक Exam चा पेपर लिक होत आहे. फक्त उघडे झालेले पेपर लिक झाले आहेत असं नाही .कित्येक पेपर लिक होऊन पैसेवाले लोक पोस्ट घेऊन आरामात बसले असतील . पण जो बहुसंख्य जनता आयोगावर डोळे झाकून विश्वास ठेवून झोकून देऊन अभ्यास संघर्ष करत आहे त्यांना कुणीही वाली राहिला नाही. आयोगावर असलेल्या प्रचंड विश्वासामुळे Online सरळ सेवेत होणार्‍या घोटाळ्यांना कंटाळून आपण आयोगाने परीक्षा घेण्याची मागणी केली होती परंतु आयोगाकडूनच झालेल्या भीषण पेपर लिक मुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ह्या सर्व कुटील काळ्या आणि लाजिरवाण्या अपराधाची चौकशी तर झालीच पाहिजे परंतु सर्वात अगोदर आयोगातील अध्यक्ष, सदस्य, सचिव आणि इतर कोणता अधिकारी-कर्मचारी यांनी नैतिक जबाबदरी स्विकारून राजीनामा दिलाच पाहिजे हि राज्यातील तमाम उमेदवारांची & जनतेची मागणी आहे!!
1 789