ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 511 مشتركاً، محتلاً المرتبة 8 058 في فئة التعليم والمرتبة 17 455 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 511 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -396، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.19‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.38‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 517 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 584 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 511
المشتركون
-2324 ساعات
-767 أيام
-39630 أيام
أرشيف المشاركات
संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous voting

पंचशील करार .................. वर आधारित होता?
Anonymous voting

ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous voting

◾इ. स. १७६४ ची बक्सारची लढाई जिंकून इंग्रजांनीभारतातील आपल्या सत्तेचा पाया बळकट केला. ही लढाई त्यांनी कोणाविरुद्ध जिंकली ?
Anonymous voting

◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ....
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ?
Anonymous voting

🔰पी.व्ही. सिंधूची 2026-2029 या कार्यकाळासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
🔰पी.व्ही. सिंधूची 2026-2029 या कार्यकाळासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 🔹​पद: बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ॲथलीट्स कमिशनची अध्यक्ष. 🔸​कालावधी: २०२६ ते २०२९ (४ वर्षे). 🔹​बदली: ती इंडोनेशियाच्या ग्रेसिया पोली यांची जागा घेईल. 🔸​बोनस पद: अध्यक्ष झाल्यामुळे सिंधूला आता BWF 🔹कौन्सिलमध्ये सदस्य म्हणूनही स्थान मिळेल. 🔸​उपाध्यक्ष: डेबोरा जिले (नेदरलँड्स). 🔹​निवड प्रक्रिया: सिंधूची ही निवड कमिशनमधील इतर सदस्यांद्वारे एकमताने करण्यात आली. 🔸​मुख्य भूमिका: जागतिक बॅडमिंटनच्या निर्णय प्रक्रियेत खेळाडूंचे मत मांडणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे.

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

#TRTI Update सामायिक चाळणी परीक्षा 2025 चा निकाल... https://trti.maharashtra.gov.in/
#TRTI Update सामायिक चाळणी परीक्षा 2025 चा निकाल... https://trti.maharashtra.gov.in/

🚢 कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) भरती 2026 सविस्तर माहिती आणि अर्जासाठी खालील लिंकवर क्लिक करा: https://marathijob.com/coc
🚢 कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) भरती 2026 सविस्तर माहिती आणि अर्जासाठी खालील लिंकवर क्लिक करा: https://marathijob.com/cochin-shipyard-bharti-2026/

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

🎯 "शून्यलब्धी", "हिंदुस्तानचा इतिहास" , "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास" , "सारसंग्रह" ''इंग्लंडचा इतिहास" इ. ग्रंथ कोणी लिहिले?
Anonymous voting

शाळापत्रक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
Anonymous voting

Join The Batch
Join The Batch