Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
#Polity
194) योग्य विधान ओळखा
अ) भाग 6 प्रकरण 1 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. ब) पदावर कार्यरत असलेल्या राज्यपालाचा मृत्यू झाल्यास संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हंगामी राज्यपाल म्हणून काम करतात ही संविधानिक तरतूद आहे.
193) .......... हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांना दोन क्रीडा विषयांसाठी राजीव गांधी खेलरत्न (मेजर ध्यानचंद खेलरत्न) पुरस्कार मिळाला आहे.
#current
192) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारी ........ ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
191) 2021 या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रधान करण्यात आला?
190) भारतीय साहित्य क्षेत्रातील कोण/ कोणते पुरस्कार हे फक्त संविधानातील परिशिष्ट 8 मध्ये असलेल्या भाषांसाठी दिले जातात?
अ) सरस्वती सन्मान ब) जेसीबी पुरस्कार क) साहित्य अकादमी ड) ज्ञानपीठ पुरस्कार
# Current
189) अयोग्य विधान ओळखा.
अ) नरेंद्र मोदी हे 'ब्रिक्स' शिखर परिषदेचे अध्यक्ष दोनवेळा भूषविलेले भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. ब) भारताकडे आतापर्यंत 4 वेळेस ब्रिक्स परिषदेचे यजमानपद आले आहे.
188) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सर्वप्रथम "जिल्हा" शब्दाचा उल्लेख केलेला आहे?
187) भारतामध्ये नागरिकत्वा संदर्भात तरतुदी कोणत्या तारखेला लागू झाल्या?
186) भारतीय राज्यघटनेच्या कोण कोणत्या भागात "राजसंस्था" याची व्याख्या देण्यात आली आहे?
अ) भाग 3 ब) भाग 4 क) भाग ड) 5 भाग 6
#History
185) 15 जानेवारी 1784 रोजी कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रँड ज्युरी कक्षात स्थापन करण्यात आलेल्या "द एशियाटिक सोसाटीचे" पहिले अध्यक्ष कोण होते
184) कलम 327 नुसार .......ला संसद व विधिमंडळ निवडणूक संदर्भात कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
183) 1993 साली निवडणूक आयोग बहुसदस्य झाला त्यावेळी आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोणती व्यक्ती होती?
182) गिरणी कामगारांच्या हितासाठीचा असाच लक्षणीय प्रयत्न मुंबई विद्यापीठातील रजिस्ट्रार कार्यालयातील कामगारांचे दु:ख जवळून पाहिलेल्या .............. या हेडक्लार्कने मुंबई सरकारला निवेदन पाठवून केला.
180) “या सुधारणा म्हणजे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील, त्यातून लोकहिताचे दुध मिळणे शक्य नाही.” अशाप्रकारच्या तीव्र शब्दात .......... यांनी १९०९ च्या कायद्याचा समाचार घेतला.
18 महिन्याच्या चालू घडामोडींचा अभ्यास कमीत कमी वेळात आणि अगदी मापक शुल्का मध्ये 👍
खाली लिंक दिलेली आहे 👇
https://awtbs.courses.store/156067?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
#history
179) खालीलपैकी कोणत्या संस्था राजा राममोहन रॉय यांच्याशी संबधित आहे?
अ) आत्मीय सभा ब) फ्रेंड्स ऑफ राजा राममोहन रॉय सोसायटी क) ब्राम्हो समाज ड) वेदांत कॉलेज
हा प्रश्न बऱ्याच मुलांचा चुकला आहे , या प्रश्नासंदर्भात एक notes share करत आहे, ती एकदा पाहून घ्या clear होऊन जाईल. सरनाम्या संदर्भात एवढी एकच तारीख विचारायची राहिली आहे , आयोगाची.👍
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना:-
भारत सरकारने ग्रामीण विद्युतीकरणासाठी “दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना” ही योजना सुरू केली आहे. ग्राम विद्युतीकरण आणि ग्रामीण भागात वीज वितरण पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पूर्वीची राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY) योजना DDUGJY योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ ही DDUGJY च्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहे.
भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाने ग्रामीण भागासाठी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना खालील उद्दिष्टांसह सुरू केली आहे:
1.सर्व गावांमध्ये विद्युतीकरण करणे.
2.शेतकऱ्यांना पुरेशी वीज आणि इतर ग्राहकांना नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी फीडर वेगळे करणे.
3.पुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी उप-पारेषण आणि वितरण नेटवर्कमध्ये सुधारणा.
4.तोटा कमी करण्यासाठी मीटरिंग.
@rayatnotes
