ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 895 مشتركاً، محتلاً المرتبة 1 280 في فئة التعليم والمرتبة 2 479 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 895 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 609، وفي آخر 24 ساعة بمقدار 17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 33.90‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 16.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 35 897 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 17 767 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 91.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 895
المشتركون
+1724 ساعات
+2867 أيام
+1 60930 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 2 CSAT ,, UPSC प्रमाणे पात्रता करण्यासाठी आयोगाकडून समिती ची नियुक्ती करण्यात आली आहे स
राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 2 CSAT ,, UPSC प्रमाणे पात्रता करण्यासाठी आयोगाकडून समिती ची नियुक्ती करण्यात आली आहे समिती यावर अभ्यास करून निर्णय कळवणार.

नमस्कार मित्रांनो, youtube ला आपण बरेच जण लेक्चर पाहत आहातच. (चॕनल-umesh kudale) आज पासुन मला "un academy" या भारतातील सर्वात मोठ्या Digital platform वर शिकवण्याची संधी मिळत आहे. "प्राचीन भारताचा इतिहास" ही माझी पहिली सिरीज सुरु झाली आहे . राज्यसेवा पुर्व परिक्षा दृष्टीने जास्तीत जास्त output देणारी हि सिरीज ठरो अशी आशा करतो. माझ्यातला शिक्षक अधिक प्रगल्भ होत असताना तुम्हा विद्यार्थ्यांची साथ नक्कीच लागेल . course ची लिंक- https://unacademy.com/course/-936-970/2XLSP9B5 नक्की प्रतिक्रिया द्या.. (आणि हो ..माझे प्रयत्न प्रामाणिक वाटत असतील तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा )

👆 क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार देशांचा क्रम. * 8.अर्जेंटिना महत्वाचं .अजून यावर प्रश्न आलेला नाहीय.

photo content

निती आयोगाने झुम cultivation साठी दिलेला report current साठी महत्त्वाचे ..

photo content

स्थलांतरित शेती व स्थानिक नावे👆

photo content

पृथ्वीच्या अंतरंगातील विलगतेचा क्रम 👆

photo content

भारत स्थान व विस्तार👆

photo content

👆DC सोपान टोम्पे सर यांच्या चॅनेल वरून साभार

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 अवघ्या एक महिन्यावर येवून ठेपली आहे. शेवटच्या महिन्याचे नियोजन कसे करावे? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. 1. शेवटच्या महिन्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revision. जे आधीच वाचले आहे, underline करून ठेवले आहे, short notes मध्ये लिहून ठेवले आहे. त्याची व्यवस्थित उजळणी करा. बर्‍याचदा टेस्ट सिरीज मध्ये 2 पैकी एक पर्याय confuse होवून उत्तर चुकत असते, revision कमी पडल्याने असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी उजळणी करायलाच हवी.. मागील राज्यसेवा पेपर सोडवायलाच हवे. 2. सोबतच, रोज काही तास csat ला द्या. Csat मधील passages सोडविण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या प्रकाराचा passage अवघड जातोय, कोणते passage शेवटी सोडवायला हवे? Reasoning चे कुठले जास्त वेळ घेतात? याचे विश्लेषण करा. 3. Current affairs करताना फार वाहवत जाऊ नका, दिवसभर इतर अभ्यास करून झाल्यानंतर या भागाला वेळ द्या. मागील papers पाहून चर्चेतील व्यक्ति, दिवंगत व्यक्ती , isro च्या achievements असे जे जे topics महत्वाचे वाटतात, त्यांची लिस्ट तयार करून त्यांचे revision करा.. विनाकारण खूप सारे facts, current issues यात वाहवत जावू नका. त्याऐवजी तेवढाच वेळ polity, geography, science ला दिलात तर खूप output येईल.. 4. पुरेशी झोप घ्या. जागरण टाळा. परीक्षेच्या शेड्यूल सोबत मॅच व्हा. (रात्री 10 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, किमान 7 तास झोप घ्या ) ( दुपारची झोप (विशेषतः पुण्यातील उमेदवारांनी) बंद करून दुपारी csat प्रॅक्टिस करा. कारण आपला csat paper दुपारी असणार, आणि झोप येत असल्यास आकलन, आकडेमोड याला लागणारा वेळ वाढेल).. आणि जागरण करून अभ्यास करायला ही काही बोर्ड परीक्षा नाही, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आठवायला, लॉजिक लावायला मन:स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. 5. एकच महिना शिल्लक असल्याने या स्टेजला टेंशन येणे, हे नॉर्मल आहे. पास होण्याची इच्छा बाळगून अभ्यास करण्याऱ्या जवळपास सर्वांनाच याकाळात टेंशन येत. टेंशन आल म्हणुन जागरण न करता, पास होईल की नाही याचा विचार करत वेळ न घालवता, दिवसभराचा वेळ व्यवस्थित वापरून अभ्यास करावा.. 6. आणि, वाचलेल्या सगळ्या गोष्टी लक्ष्यात रहाव्यात, पाहिजे तेव्हा आठवाव्या, असे काही नाही. आपली परीक्षा Objective आहे, तिथे चारपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बर्‍याच वेळी पर्याय पाहिले की उत्तर आठवते.. विनाकारण facts आठवण्याचा प्रयत्न केला तरी टेंशन येत असते.. यावर्षीची राज्यसेवा अॅड ही सुवर्णसंधी आहे. ज्यांनी प्रामाणिक, योग्य दिशेने प्रयत्न केले आहेत, त्यांना नक्कीच यश मिळणार, यात शंका नाही.. ✌️ स्वप्नपूर्तीसाठी झगडणार्‍या सर्वांना मनापासून शुभेच्छा...👍😍 - अभिनव बालुरे (District SP, State Excise पदी निवड 🚨)

राज्यसेवा पुर्व इतिहासासाठी लवकरच "Super 50 Prediction " सिरीज सुरु होत आहे . महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल.. Join करण्यासाठी लिंक- https://t.me/umeshkudale

वरील टॉपिक मध्ये 21 मार्च ते 21 जून हा वसंत ऋतूचा काळ असे आहे.इतर ऋतूंबाबतही तसेच लक्षात घेणे.

photo content

पृथ्वी ,ऋतुचक्र अत्यंत महत्त्वाचे 👆 एक प्रश्न अपेक्षित आहे.(राज्यसेवा पूर्व साठी)