MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 874
المشتركون
-224 ساعات
-167 أيام
-8630 أيام
أرشيف المشاركات
8 873
" जनहित याचिकेसंदर्भात " खालील विधाने विचारात घ्या :
अ) ती कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर आधारित आहे.
ब) ती न्यायसंस्थेला जनतेप्रति असलेली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यास भाग पाडते.
क) भारतात,भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये जनहित याचिकेचे स्रोत आहेत.
8 873
योग्य कथन / कथने ओळखा :
अ) भारतीय संविधानाच्या कलम 19(2) मध्ये असे म्हटले आहे की, भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा अधिकार आहे.
ब) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या अधिकारावर काही मर्यादा आहेत , जसे, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये.
8 873
मूळ भारतीय संविधानात " जिल्हा " या व्याख्येचा उल्लेख फक्त कलम --------मध्ये होतो.
8 873
July GS 2022 Practice MCQ :
https://t.me/mpscdecoded/15012
August GS 2022 Practice MCQ :
https://t.me/mpscdecoded/15475
8 873
Rajyaseva Mains 2022 Expected Facts :
✍ Fact sheets/Short notes
आणि Audio Recordings ✍
Admissions Open
Contact - @Sudarshanjaybhay
8 873
खालील विधाने लक्षात घ्या :
अ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसुचितील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो.
ब) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदच्युती राज्यपाल करतो .
Note the following statements:
A) The State Human Rights Commission can only inquire into human rights violations on the subject matter of the State.
B) The Governor removes the Chairman and members of the State Human Rights Commission.
8 873
राज्य लोकसेवा आयोगाबाबत योग्य विधान / विधाने निवडा :
अ) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची वयोमर्यादा पूर्वी 60 वर्ष होती ,1976 च्या 41व्या घटनादुरुस्ती नुसार ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली.
ब) विद्यापिठातील एका दृष्टिहीन प्राध्यापकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली.
Select the appropriate statement / statements regarding State Public Service Commission:
A) The age limit for the Chairman and members of the State Public Service Commission was earlier 60 years, it was increased to 62 years as per the 41st Amendment of 1976.
B) The Supreme Court upheld the appointment of a blind university professor as a member of the State Public Service Commission.
8 873
पुढीलपैकी कोणती एक समिती ही " ग्रामीण विकासासाठी प्रशासकिय व्यवस्था " यावरील आहे ?
8 873
खालील विधाने विचारात घ्या :
अ) नगर परिषद सदस्य आपल्यामधून विषय समितीच्या सदस्यांची निवड करतात.
ब) ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या एकल संक्रमणिय मताद्वारे केली जाते.
Consider the following statements:
A) The members of the Municipal Council elect the members of the Subject Committee from among themselves.
B) This selection is made by a single transitional vote of proportional representation.
8 873
केंद्रीय माहिती आयोगाबाबत कोणते विधान चूक आहे
1) मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान च्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी वरून राष्ट्रपती करतात
2) ते आपले पद 05 वर्ष किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात
3) ती संविधानिक संस्था नाही
4) आयोग 2005 साली केंद्र शासनाने स्थापन केला आहे
Which statement about Central Information Commission is wrong?
1) The Chief Information Commissioner and the Information Commissioner are appointed by the President on the recommendation of a committee chaired by the Prime Minister
2) He holds the post till he completes 05 years or 70 years of age
3) It is not a constitutional body
4) The Commission was set up by the Central Government in 2005
