es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 866
Suscriptores
-524 horas
-197 días
-9630 días
Archivo de publicaciones
..
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे : 1) " न्यायालयीन सक्रियता " हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1947 साली आर्थर श्लेसिंजर (ज्यू) यांनी वापरला. 2) कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ कृती करण्यात अपयशी ठरल्यामुळे प्रामुख्याने न्यायालयीन सक्रीयतेचा उदय झाला. 3) न्यायालयीन सक्रीयतेमुळे कायदेमंडळांच्या अधिकारात वाढ झाली. 4) न्यायालयीन सक्रीयतेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात आणि प्रतिष्टेत वाढ झाली.

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

" जनहित याचिकेसंदर्भात " खालील विधाने विचारात घ्या : ) ती कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर आधारित आहे. ) ती न्यायसंस्थेला जनतेप्रति असलेली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यास भाग पाडते. ) भारतात,भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये जनहित याचिकेचे स्रोत आहेत.

महाराष्ट्रातील लोकायुक्त बाबत खालीलपैकी काय खरे नाही ?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

योग्य कथन / कथने ओळखा : ) भारतीय संविधानाच्या कलम 19(2) मध्ये असे म्हटले आहे की, भारतीय नागरिकांना भाषण अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा अधिकार आहे. ) भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या अधिकारावर काही मर्यादा आहेत , जसे, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये.

मूळ भारतीय संविधानात " जिल्हा " या व्याख्येचा उल्लेख फक्त कलम --------मध्ये होतो.
Anonymous voting

Golden Words....More respect & blessing to such judges 🙏❤️

July GS 2022 Practice MCQ : https://t.me/mpscdecoded/15012 August GS 2022 Practice MCQ : https://t.me/mpscdecoded/15475

RMTP ☝️☝️☝️

photo content

Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanja
Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanjaybhay

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालील विधाने लक्षात घ्या : ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसुचितील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो. ) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदच्युती राज्यपाल करतो . Note the following statements: A) The State Human Rights Commission can only inquire into human rights violations on the subject matter of the State. B) The Governor removes the Chairman and members of the State Human Rights Commission.

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

राज्य लोकसेवा आयोगाबाबत योग्य विधान / विधाने निवडा : ) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची वयोमर्यादा पूर्वी 60 वर्ष होती ,1976 च्या 41व्या घटनादुरुस्ती नुसार ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली. ) विद्यापिठातील एका दृष्टिहीन प्राध्यापकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. Select the appropriate statement / statements regarding State Public Service Commission: A) The age limit for the Chairman and members of the State Public Service Commission was earlier 60 years, it was increased to 62 years as per the 41st Amendment of 1976. B) The Supreme Court upheld the appointment of a blind university professor as a member of the State Public Service Commission.

पुढीलपैकी कोणती एक समिती ही " ग्रामीण विकासासाठी प्रशासकिय व्यवस्था " यावरील आहे ?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणी नगरपालिका नियोजनात सुधारणा सुचवल्या ?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting