ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 874
المشتركون
-224 ساعات
-167 أيام
-8630 أيام
أرشيف المشاركات
पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

जिल्हा प्रशासनाचे घटक आहेत : ) कायदा आणि सुव्यवस्था ) महसूल ) कारागृह / तुरुंग प्रशासन ) जिल्हा नियोजन समिती The components of district administration are: A) Law and order B) Revenue A) Prison / prison administration D) District Planning Committee

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा : ) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. ) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो. ) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. Identify the correct statement / statements from the following: A) Block Development Officer is the head of Panchayat Samiti office. B) Block Development Officer is the captain of group level extension officers. C) Block Development Officer is the Secretary of Panchayat Samiti.

मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षांपर्यंत कमी करण्यासंबंधी कोणती घटना दुरुस्ती आहे ?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

योग्य कथन ओळखा : ) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. ) संयुक्त राष्ट्रे राष्ट्रकुल सचिवलयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणुकांसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ निरीक्षक उपलब्ध करून देतो. Identify the correct statement: A) The Election Commission of India was established on 26th November 1949. B) The Election Commission of India, in collaboration with the United Nations and the Commonwealth Secretariat, provides experts and observers for elections in other nations.

खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगरघटनात्मक स्वरूपाची आहे ?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालील विधाने लक्षात घ्या : ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसुचितील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो. ) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदच्युती राज्यपाल करतो . Note the following statements: A) The State Human Rights Commission can only inquire into human rights violations on the subject matter of the State. B) The Governor removes the Chairman and members of the State Human Rights Commission.

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

राज्य लोकसेवा आयोगाबाबत योग्य विधान / विधाने निवडा : ) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची वयोमर्यादा पूर्वी 60 वर्ष होती ,1976 च्या 41व्या घटनादुरुस्ती नुसार ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली. ) विद्यापिठातील एका दृष्टिहीन प्राध्यापकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. Select the appropriate statement / statements regarding State Public Service Commission: A) The age limit for the Chairman and members of the State Public Service Commission was earlier 60 years, it was increased to 62 years as per the 41st Amendment of 1976. B) The Supreme Court upheld the appointment of a blind university professor as a member of the State Public Service Commission.

🔴भूकरमापक 500 पदे भरणार🔥
🔴भूकरमापक 500 पदे भरणार🔥

SIAC PITC Shortlisted candidates.pdf ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club ━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Gs 1 राज्यसेवा Mains Join https://t.me/mpscdecoded/18394 Join @Mpscdecoded

Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे re
+9
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत.. आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇 Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar

July GS 2022 Practice MCQ : https://t.me/mpscdecoded/15012 August GS 2022 Practice MCQ : https://t.me/mpscdecoded/15475

Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanja
Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanjaybhay

...
Anonymous voting

खालील शिफारशी कोणत्या आयोगाच्या/धोरणाच्या आहेत? ) सध्याची 36% साक्षरता 2000 पर्यंत 56%करणे ) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे ) उच्च माध्यमिक शिक्षणाला व्यावसायिक बनविणे ) अर्थव्यवस्था पेलण्यासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करणे. Which Commission / Policy has the following recommendations? A) To increase the current literacy rate from 36% to 56% by 2000 B) Universalization of primary education C) Professionalization of higher secondary education D) Creating manpower to sustain the economy.