ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 925
المشتركون
-624 ساعات
-267 أيام
-6630 أيام
أرشيف المشاركات
• लोकसत्ता चतुरंग • नात्यांमधला नीरक्षीरविवेक! • नात्याची मशागत नेहमीच गरजेची असते , मात्र ते न करता आपण आपल्या जवळच्याना खूप
• लोकसत्ता चतुरंग • नात्यांमधला नीरक्षीरविवेक! • नात्याची मशागत नेहमीच गरजेची असते , मात्र ते न करता आपण आपल्या जवळच्याना खूप गृहित धरतो. त्यामुळे नात कोमेजून जाण्याचीच शक्यता जास्त असते. त्याच वेळी , आपल्या आजुबाजुला असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या माणसांबद्दल विष पेरणारी मानस नाहीत ना , याचही भान ठेवायला हव. नात्यांच्या मांदियाळीत काय जपायच , काय सोडायचे , या नीरक्षीरविवेकाची ही कसोटी आहे . #Current #Essay #Interview @MissionCombined

लोकसत्ता चतुरंग - स्त्रियांची जतन- संवर्धन भुमिका #Current #Essay #Interview @MissionCombined.pdf.pdf

खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य राज्यघटनेच्या सरनाम्यात दिलेले नाही ?
Anonymous voting

photo content

वनस्पतीचे ऊर्जा कारखाने कशाला म्हटले जाते ?
Anonymous voting

दारिद्र्य सबंधी असलेल्या रंगराजन कार्यगटाने कशावर आधारित उपभोग खर्च वापरण्याची शिफारस केली ?
Anonymous voting

'अन्न,रोजगार व उत्पादकता' हे कितव्या योजनेचे घोषवाक्य आहे ?
Anonymous voting

📌आता आयोग फक्त कलम कशा संबंधी आहे एवढे विचारून थांबत नाही तर... त्या कलमांमधील घटनादुरुस्ती करून झालेले बदल,अपवाद,केंद्र व राज्यात असलेल्या वेगळ्या तरतुदी या गोष्टींवर भर देते... So अभ्यास करतांना या facts Highlight करून Revise करत राहण जास्त संयुक्तिक ठरेल.... यामुळे questn attempt करतांना ऐनवेळी होणार confusion कमी होईल.😍✌️

स्त्री शिक्षणासाठीच्या पहिला आयोगाच्या (1958) सचिव पुढीलपैकी कोण होत्या?
Anonymous voting

📌सत्यशोधक की ख्रिस्तशोधक'- गणपतराव नलावडे यांनी महात्मा फुलेंची बदनामी करण्यासाठी ही पुस्तिका प्रसिद्ध केली. ▪︎याला उत्तर म्हणून-दिनकरराव जवळकरांनी 'देशाचे दुश्मन' पुस्तक काढले.यात टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर टीका केली. ▪︎लेखक-दिनकरराव जवळकर प्रकाशक- केशवराव जेधे मुद्रक-रामचंद लाड प्रस्तावना- केशवराव बागडे ▪︎1925 देशाचे दुश्मन खटल्यात सर्वांना शिक्षा. ▪︎याविरोधात जवळकरांनी मुंबई HC मध्ये appeal केले. तेथे बाबासाहेब आंबेडकरांनी वकीलपत्र घेऊन सर्वांची निर्दोष मुक्तता केली. Join Us- @Revisers_Initiative😍👍

photo content

photo content

photo content

Repost from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (टप्पा 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8862 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8863

Repost from MPSC
जा.क्र.028/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब, आयुष संचालनालय संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8859 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8860 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8861

1926 साली जोशी वतन रद्द करण्याचे बिल विधिमंडळात कुणी सादर केले ?
Anonymous voting

'देशाचे दुश्मन' या पुस्तकाची प्रस्तावना कुणी लिहिली ?
Anonymous voting

Opt out केलेल्यांना सत्कार 👆👆

"सन्मान संवेदनशील गुणवंतांचा, सोहळा कृतज्ञतेचा."ठिकाण: लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे. वेळ: रविवार,२१ एप्रिल २०२४ संध्याकाळ ४:३०

History Lecture Scheduled : Topic - 1.3 :प्रबोधन काळ 1.3.1 - सामाजिक-सांस्कृतिक बदल 1.3.2 - सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी Date : 18 April 2024 Time : 6"30pm @MissionCombined