8 925
订阅者
-624 小时
-267 天
-6630 天
帖子存档
8 924
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• लोकसत्ता चतुरंग
• नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
• नात्याची मशागत नेहमीच गरजेची असते , मात्र ते न करता आपण आपल्या जवळच्याना खूप गृहित धरतो. त्यामुळे नात कोमेजून जाण्याचीच शक्यता जास्त असते. त्याच वेळी , आपल्या आजुबाजुला असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्या माणसांबद्दल विष पेरणारी मानस नाहीत ना , याचही भान ठेवायला हव. नात्यांच्या मांदियाळीत काय जपायच , काय सोडायचे , या नीरक्षीरविवेकाची ही कसोटी आहे .
#Current #Essay #Interview
@MissionCombined
8 924
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लोकसत्ता चतुरंग - स्त्रियांची जतन- संवर्धन भुमिका
#Current #Essay #Interview
@MissionCombined.pdf.pdf
8 924
Repost from Revisers Initiative
खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य राज्यघटनेच्या सरनाम्यात दिलेले नाही ?
8 924
Repost from Revisers Initiative
दारिद्र्य सबंधी असलेल्या रंगराजन कार्यगटाने कशावर आधारित उपभोग खर्च वापरण्याची शिफारस केली ?
8 924
Repost from Revisers Initiative
'अन्न,रोजगार व उत्पादकता' हे कितव्या योजनेचे घोषवाक्य आहे ?
8 924
Repost from Revisers Initiative
📌आता आयोग फक्त कलम कशा संबंधी आहे एवढे विचारून थांबत नाही तर...
त्या कलमांमधील घटनादुरुस्ती करून झालेले बदल,अपवाद,केंद्र व राज्यात असलेल्या वेगळ्या तरतुदी या गोष्टींवर भर देते...
So अभ्यास करतांना या facts Highlight करून Revise करत राहण जास्त संयुक्तिक ठरेल....
यामुळे questn attempt करतांना ऐनवेळी होणार confusion कमी होईल.😍✌️
8 924
Repost from Revisers Initiative
स्त्री शिक्षणासाठीच्या पहिला आयोगाच्या (1958) सचिव पुढीलपैकी कोण होत्या?
8 924
Repost from Revisers Initiative
📌सत्यशोधक की ख्रिस्तशोधक'-
गणपतराव नलावडे यांनी महात्मा फुलेंची बदनामी करण्यासाठी ही पुस्तिका प्रसिद्ध केली.
▪︎याला उत्तर म्हणून-दिनकरराव जवळकरांनी 'देशाचे दुश्मन' पुस्तक काढले.यात टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर टीका केली.
▪︎लेखक-दिनकरराव जवळकर
प्रकाशक- केशवराव जेधे
मुद्रक-रामचंद लाड
प्रस्तावना- केशवराव बागडे
▪︎1925 देशाचे दुश्मन खटल्यात सर्वांना शिक्षा.
▪︎याविरोधात जवळकरांनी मुंबई HC मध्ये appeal केले.
तेथे बाबासाहेब आंबेडकरांनी वकीलपत्र घेऊन सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
Join Us- @Revisers_Initiative😍👍
8 924
Repost from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (टप्पा 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8862
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8863
8 924
Repost from MPSC
जा.क्र.028/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब, आयुष संचालनालय संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8859
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8860
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8861
8 924
Repost from Revisers Initiative
1926 साली जोशी वतन रद्द करण्याचे बिल विधिमंडळात कुणी सादर केले ?
8 924
Repost from Revisers Initiative
'देशाचे दुश्मन' या पुस्तकाची प्रस्तावना कुणी लिहिली ?
8 924
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅"सन्मान संवेदनशील गुणवंतांचा,
सोहळा कृतज्ञतेचा."✅
ठिकाण: लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे.
वेळ: रविवार,२१ एप्रिल २०२४
संध्याकाळ ४:३०
8 924
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
History Lecture Scheduled :
Topic - 1.3 :प्रबोधन काळ
1.3.1 - सामाजिक-सांस्कृतिक बदल
1.3.2 - सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी
Date : 18 April 2024
Time : 6"30pm @MissionCombined
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
