ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 925
المشتركون
-624 ساعات
-267 أيام
-6630 أيام
أرشيف المشاركات
photo content

RBI चे जमाखर्चाचे वर्षे कोणते आहे ?
Anonymous voting

Looking Back हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Anonymous voting

RBI चे जमाखर्चाचे वर्षे कोणते आहे ?
Anonymous voting

Gender budget ची संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशाने स्विकारली ?
Anonymous voting

मी सागर सरगर माझी PSI 2020 chi waiting आणि PSI 2021 मध्ये दोन्ही ठिकाणी निवड झाली आहे तरी मी PSI 2021 मधून opt out करत आहे. O
मी सागर सरगर माझी PSI 2020 chi waiting आणि PSI 2021 मध्ये दोन्ही ठिकाणी निवड झाली आहे तरी मी PSI 2021 मधून opt out करत आहे. Opting out chi किंमत काय असते ती मला चांगलीच माहीत आहे. जर PSI 2020 मधून काही अधिकाऱ्यांनी जे की already दुसऱ्या वर्ग 2 च्या पदावर कार्यरत होते त्यांनी opting out केलं असत तर आज मी नाशिक मध्ये ट्रेनिंग घेत असतो, असो माझे एकच म्हणणे आहे की मित्रांनो जे लोक PSI घेणार नाहीत ऑलरेडी दुसरीकडं जॉब ला आहेत त्यांनी कृपया opting out करून एका family ch आयुष्य change करावे ही विनंती. धन्यवाद 🙏 - सागर सरगर

• लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 - अमिताभ बच्चन • मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार :- संगीत क्षेत्र - ए आर रहमान , नाट्य-चि
• लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 - अमिताभ बच्चन • मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार :- संगीत क्षेत्र - ए आर रहमान , नाट्य-चित्रपट- मालिका क्षेत्र - अशोक सराफ , अभिनय क्षेत्र - पद्मिनी कोल्हापुरे , हिंदुस्तानी संगीत गायन - रुपकुमार राठोड , नाट्य क्षेत्र - अतुल परचुरे , विशेष वैयक्तिक पुरस्कार - रणदिप हुडा , समाजसेवा - दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल , प्रदीर्घ पत्रकारिता - भाउ तोरसेकर. #Current #Prelims #CombineMains @MissionCombined याबाबत आधीची News 👇👇 https://t.me/missioncombined/7566 https://t.me/missioncombined/7755

History Lecture Scheduled : Topic - 1.2 : आधुनिक भारताचा इतिहास (शिक्षण , वृत्तपत्र , रेल्वे , टपाल , तारायंत्र , जमीन सुधारणा) Date : 17 April 2024 Time : 6"30pm @MissionCombined By : Rahul Madane (Author GS Decoded & Current Crux) , राज्यसेवा आणि संयुक्त मुख्य परीक्षा - 2022 , 2023 , Meterology Mains 2023.

photo content

UPSC 2023 अंतिम निकाल @MissionCombined

अ)गृह तहकूब (Adjournment) सभागृह अध्यक्षाकडून केले जाते. ब)सत्रावसान (prorogation) राष्ट्रपती कडून केले जाते.
Anonymous voting

मंत्र्यांचा कार्यकाळ कुणाच्या मर्जीवर अवलंबून असतो ?
Anonymous voting

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणारी व्यक्ती........मध्ये निवडून येण्यास पात्र असावी.
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8857

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8854 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8855 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8856

100% पहिले मराठी वृत्तपत्र पुढीलपैकी कोणते?
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8852 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8853

photo content