ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 922
المشتركون
-424 ساعات
-307 أيام
-7030 أيام
أرشيف المشاركات
वने व वन्यजीव यांचे संरक्षण हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या कलमात सांगितले आहे ?
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8851

📌वैश्विक मुलभूत उत्पन्न. (Universal Basic Income) ●2016-17 च्या आर्थिक पाहणीत ही संकल्पना मांडली. ●या संकल्पनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी एक ठराविक रक्कम सरकारकडून कोणत्याही अटीविना प्राप्त करण्याचा हक्क असेल. आर्थिक पाहणीत प्रति माह रू 7200. इतकी सूचित केली होती.

'वैश्विक मुलभूत उत्पन्नाचे' खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही ?
Anonymous voting

photo content

अखिल भारतीय न्यायिक सेवा कोणत्या घटनादुरुस्ती ने निर्माण करण्यात आली ?
Anonymous voting

photo content

आजचे अभ्यासाचे तास ?
Anonymous voting

How's The Josh Warrior's ?
Anonymous voting

आपल्या Batch मधील कोणी PSI झाले असेल तर @mrahulkumar यावर मला कळवा.

आमचे मित्र ओंकार रसाळ साहेब यांची संयुक्त परीक्षा 2021 मधुन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील व
आमचे मित्र ओंकार रसाळ साहेब यांची संयुक्त परीक्षा 2021 मधुन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा 💐💐🔥🚓 @MissionCombined

💐💫🌙❤️
💐💫🌙❤️

photo content

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठीच्या संयुक्त आयोगाचे विभाजन कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या कलमात अर्थ विधेयकाची (राज्यसंबंधी) व्याख्या देण्यात आली आहे ?
Anonymous voting

photo content

संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र कमी करण्याचा अधिकार नाही. मात्र संसद त्यांच्यात वाढ करू शकते.
Anonymous voting

खालील विधाने विचारात घ्या. अ) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 min 20 sec असतो. ब) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 min असतो.
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8846

photo content
+1