MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 922
المشتركون
-424 ساعات
-307 أيام
-7030 أيام
أرشيف المشاركات
8 922
Repost from MPSC
जा. क्र. 013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022-उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.20 एप्रिल 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 922
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8842
8 922
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी दि.2 मे 2024 रोजी पोलीस मुख्यालय,नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8841
8 922
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8837
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8838
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8839
8 922
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8834
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8835
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8836
8 922
Repost from Revisers Initiative
राष्ट्रपतीचा क्षमा करण्याचा अधिकार हा कोणत्या अधिकारात येतो ?
8 922
Repost from Revisers Initiative
राष्ट्रपतीच्या महाभियोगा संबधी पुढील अयोग्य विधान विचारात घ्या.
8 922
Repost from Revisers Initiative
'राज्यपालाचे पद' ही तरतूद आपण कोणाकडून घेतली आहे ?
8 922
Repost from Revisers Initiative
📌जर चालू घडीला आपल select होण सर्वस्व असेल तर...
आपला आजचा वेळ,आपली ऊर्जा आपली Priority अभ्यासाला देण तितकच गरजेच.😍👍
#observations
8 922
Repost from Revisers Initiative
खालीलपैकी कोणत्या परवाना कायद्यानुसार 'मिरात-उल-अखबार' च प्रकाशन बंद पडल ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
