MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 922
مشترکین
-424 ساعت
-307 روز
-7030 روز
آرشیو پست ها
8 922
Repost from Revisers Initiative
वने व वन्यजीव यांचे संरक्षण हे मार्गदर्शक तत्त्व कोणत्या कलमात सांगितले आहे ?
8 922
Repost from MPSC
जा.क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8851
8 922
Repost from Revisers Initiative
📌वैश्विक मुलभूत उत्पन्न.
(Universal Basic Income)
●2016-17 च्या आर्थिक पाहणीत ही संकल्पना मांडली.
●या संकल्पनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी एक ठराविक रक्कम सरकारकडून कोणत्याही अटीविना प्राप्त करण्याचा हक्क असेल.
●आर्थिक पाहणीत प्रति माह रू 7200. इतकी सूचित केली होती.
8 922
Repost from Revisers Initiative
'वैश्विक मुलभूत उत्पन्नाचे' खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही ?
8 922
Repost from Revisers Initiative
अखिल भारतीय न्यायिक सेवा कोणत्या घटनादुरुस्ती ने निर्माण करण्यात आली ?
8 922
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आपल्या Batch मधील कोणी PSI झाले असेल तर @mrahulkumar यावर मला कळवा.
8 922
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आमचे मित्र ओंकार रसाळ साहेब यांची संयुक्त परीक्षा 2021 मधुन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा 💐💐🔥🚓
@MissionCombined
8 922
Repost from Revisers Initiative
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठीच्या संयुक्त आयोगाचे विभाजन कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले ?
8 922
Repost from Revisers Initiative
खालीलपैकी कोणत्या कलमात अर्थ विधेयकाची (राज्यसंबंधी) व्याख्या देण्यात आली आहे ?
8 922
Repost from Revisers Initiative
संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र कमी करण्याचा अधिकार नाही. मात्र संसद त्यांच्यात वाढ करू शकते.
8 922
Repost from Revisers Initiative
खालील विधाने विचारात घ्या.
अ) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 min 20 sec असतो.
ब) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 min असतो.
8 922
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8846
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
