ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 602
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-157 أيام
-8130 أيام
أرشيف المشاركات
बालकांच्या social Media वर बंदी घालणारे राज्य / देश #current #rapidcurrentrevision #mpsc #talathi https://www.instagram.com/reel/DeUec4Qq3YR/?mdxt=MWsxbWNvNTBvd2N5bg==

नटसम्राट नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 #NanaPatekar #rapidcurrentrevision #current #Film #bollywoodnews https://www.instagram.com/reel/DeN-I9-KohA/?stkn=c2lhd2YyYnV5NTJu

Nobel Prize 2026 #Awards #2k26 #नोबेल पारितोषिक #Current #RapidCurrentRevision @RapidCurrentRevision
Nobel Prize 2026 #Awards #2k26 #नोबेल पारितोषिक #Current #RapidCurrentRevision @RapidCurrentRevision

नोबेल पारितोषिक 2026 #nobelprize #competitive #rapidcurrentrevision #current #talathi mpsc https://www.instagram.com/reel/DeG_3-fq4M5/?stkn=MWd6NWlzaDdqMDlqMw==

" विश्वास जुना, Objective पुन्हा " MPSC आंदोलन 2026 @अहिल्या Library, नवी पेठ , Pune.#rapidcurrentrevision #mpscandolan #andolan https://www.instagram.com/reel/Dd_l0j3qXQ7/?stkn=ZmI5N3dxMjBpNnlt

MPSC आंदोलन 2026 @एस एम जोशी पूल, पुणे
+2
MPSC आंदोलन 2026 @एस एम जोशी पूल, पुणे

photo content

" विश्वास जुना, Objective पुन्हा " MPSC आंदोलन 2026 @अहिल्या Library, नवी पेठ , Pune.
+2
" विश्वास जुना, Objective पुन्हा " MPSC आंदोलन 2026 @अहिल्या Library, नवी पेठ , Pune.

Descriptive की objective
बऱ्याच जणांचे msg, telegram वरील अभिव्यक्ती काही दिवस झाले वाचत आहे ... Descriptive की objective..... दोन्ही पद्धती अवघड नाहीत, दोन्ही सोप्या नाहीत. विशिष्ट पद्धतीने exam दिल्यासच बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी निवडले जातील याचीही काहीच शाश्वती नाही...खर तर जे कोणी निवडले जातात (पेपर विकत घेणारे सोडून) ते सगळे बुद्धिमान असतातच... त्यांची बुद्धिमत्ता काढण्याचा आपल्या पैकी कोणालाही अधिकार मिळत नाही... दोन्ही परीक्षा साचेबद्ध आहेत.. जस objective मध्ये प्रश्नांचा सराव महत्वाचा होता, वाचन महत्वाचे होते ... तसच descriptive मधे (लेखन ) अक्षर आणि प्रेझेंटेशन ला महत्व प्राप्त होते . जो व्यवस्थित छापायला शिकतो तो इथे पुढे जातो. दोन्ही मधे साचेबद्दता आहेच... विषय फक्त येतो प्रश्नांच्या गुणवत्तेचा (2016-17 पर्यंत objective चा चांगला होता ), वेळेत परीक्षा होण्याचा, राजकीय हस्तक्षेपाचा , पेपर फुटीचा, सर्व प्रकारच्या जागा जाहिरातीत नसण्याचा ( 2014 /15 ला topper येऊन पण तहसीलदार किंवा इतर पद ) opt out प्रकिया व्यवस्थीत नसण्याचा (2023 मधे 55 उमेदवार जॉइन झाले नाहीत ) MPSC च्या धोरणात विद्यार्थी हितास प्राधान्य देण्याचा, result चा क्रम - राज्यसेवा - combine B - Group C असा असण्याचा (परत परत तेच नावे येणार नाहीत) या सगळ्या गोष्टीवर आपण बोलावे .. क्लास चे व्यवस्थापक यांनी ही फक्त पॅटर्न कोणता असावा या पेक्षा वरील मागण्यांवर भर द्यावा .. पॅटर्न कोणता असावा या वर सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे.. मग ते वैयक्तिक असो की Telegram वर असो .. आपण सर्वांच्या मताचा आदर करावा .... धमक्या किंवा इतर प्रकारे आपण प्रतिसात देणे हे आपल्या कमी बुद्धिमतेचे व ethics ला अनुसरून नसल्याचे लक्षण आहे.... आणि जो काही निर्णय होईल तो फक्त कुणा एकाचा विजय किंवा कुणाची हार अस काही नसणार आहे...objective असो की descriptive...करणारा करतोच... बाकी समितीतील सदस्य खूप अनुभवी असतात ते या सर्व गोष्टीवर नक्कीच विचार करतील अशी आशा आहे...

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ गट ब मुख्य परीक्षा 2026 आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसि
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ गट ब मुख्य परीक्षा 2026 आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# @RapidCurrentRevision

Repost from N/a
✅1 Oct पासून आपल्या नागरी सेवा (राज्यसेवा) पूर्व परीक्षा 2027 Mentorship Program मध्ये 👉 Economics विषयाचे Schedule सुरू होत आहे. 🟣 29 sept रोजी Evening 6 वाजता UMED MPSC या Youtube चॅनेलवर Live Intro Session होणार आहे. 👉 Pdf मधील schedule आणि इतर details एकदा पाहून घ्या. नवीन विद्यार्थी या Mentorship Program मध्ये Join होऊ शकतात. For more cont. On @EconomicsMains

महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 #WomenEmpowerment #Current #RapidCurrentRevision #CompetitiveExam #SaralSevaMPSC https://www.instagram.com/reel/DdwLpJqKBYz/?stkn=MWw4ZnhjaGoxYWp0Mw==