fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 490
مشترکین
-124 ساعت
-187 روز
-8530 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर जाहिरातीकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना आरक्षणविषयक दावे व शैक्षणिक अर्हतेसंदर्भातील तपशील अद्ययावत करून विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द (Application Cancel) करण्याची आवश्यकता नाही. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
17 نوامبر, 08:25

16717 जागांची सुवर्णसंधी असताना राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे तुमच्या यशाच्या "ध्येयपूर्ती" मध्ये खंड पडू नये म्हणून 🎯ध्य
16717 जागांची सुवर्णसंधी असताना राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे तुमच्या यशाच्या "ध्येयपूर्ती" मध्ये खंड पडू नये म्हणून 🎯ध्येयपूर्ती Batch वर 50 % off (only 399/-) 🔥Apply Batch OFFER Coupon code : WINNER50 🔥 🎯 अनुभवी तज्ञ मार्गदर्शक - 🌿 प्रेमराज चव्हाण सर (भूगोल व चालू घडामोडी) 🌿 महेश घार्गे सर (राज्यव्यवस्था व इतिहास) 🌿 प्रमोद वडवकर सर (अर्थशास्त्र) 🌿 रुपेश जाधव सर (विज्ञान व गणित बुद्धिमत्ता) 🟢For Detail Batch Information Video link : https://youtu.be/5lr0c-tq6ws?si=uKSAaSsTWJhX6F33 🟢Download app : Rukmini Academy Pune App Link 🖇️🖇️: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class @PremrajChavan
13 نوامبر, 08:17

सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 💐❤️🪔🪔 @RapidCurrentRevision
सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 💐❤️🪔🪔 @RapidCurrentRevision
07 نوامبر, 23:26

सर्वांना विद्यार्थी मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 💐❤️🪔🪔 @RapidCurrentRevision
सर्वांना विद्यार्थी मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 💐❤️🪔🪔 @RapidCurrentRevision
07 نوامبر, 23:26
07 نوامبر, ~23:26

16717 जागांची सुवर्णसंधी असताना राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे तुमच्या यशाच्या "ध्येयपूर्ती" मध्ये खंड पडू नये म्हणून 🎯ध्य
16717 जागांची सुवर्णसंधी असताना राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे तुमच्या यशाच्या "ध्येयपूर्ती" मध्ये खंड पडू नये म्हणून 🎯ध्येयपूर्ती Batch वर 50 % off (only 399/-) 🔥Apply Batch OFFER Coupon code : WINNER50 🔥 🎯 अनुभवी तज्ञ मार्गदर्शक - 🌿 प्रेमराज चव्हाण सर (भूगोल व चालू घडामोडी) 🌿 महेश घार्गे सर (राज्यव्यवस्था व इतिहास) 🌿 प्रमोद वडवकर सर (अर्थशास्त्र) 🌿 रुपेश जाधव सर (विज्ञान व गणित बुद्धिमत्ता) 🟢For Detail Batch Information Video link : https://youtu.be/5lr0c-tq6ws?si=uKSAaSsTWJhX6F33 🟢Download app : Rukmini Academy Pune App Link 🖇️🖇️: https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class @PremrajChavan
07 نوامبر, 23:08

गट क पूर्व 2026 27 संवर्ग 👆👆
+2
गट क पूर्व 2026 27 संवर्ग 👆👆
06 نوامبر, 10:55

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
06 نوامبر, 10:55

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - परीक्षा योजना - शुध्दीपत्रक @MissionCombined
06 نوامبر, 10:55

3 जानेवारी >> गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 @MissionCombined
3 जानेवारी >> गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 @MissionCombined
06 نوامبر, 10:55