We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد757
المشتركون
-124 ساعات
+17 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
दहिसरमधील शाळांमध्ये बॉँम्ब ठेवल्याचे इ मेल पाठवणाऱ्यांना तत्काळ शोधून कठोर कारवाई करण्यात येईल
"छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला, ते शुद्ध भाषेसाठी आग्रही होते.
आपली मराठी भाषा ही शुद्ध झाली पाहिजे याकरता त्यांनी शब्दकोश तयार केला" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्याखोर्यातील शिळा
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्याखोर्यातील शिळा
छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला. ते शुद्ध भाषेसाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी शब्दकोष तयार केला
पुर्वीच्या काळात विधीमंडळात भाषणांच्या माध्यमातून निखळ विनोद केला जायचा पण हलिली विनोदाला अस्मितेशी जोडण्यात येत असल्याने विनोद, कोट्या करताना प्रतिनीधी कचरतात
स्वतःलाच आव्हान देत नवे शिखर गाठणारे देवाभाऊ,जिद्द, धाडस आणि दूरदृष्टीचं नेतृत्व!
देवाभाऊंनी विधानभवनात सादर केलेल्या कवितेतून त्यांच्या जिद्द, धैर्य आणि ठाम नेतृत्वाची ओळख पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उभी राहिली.
AI चा प्रभावी वापर, डिजिटल प्रशासनाची नवी ओळख देवाभाऊ घडवत आहेत स्मार्ट महाराष्ट्र!
राऊतांची भूमिका पवारांकडे झुकलेली, तर आदित्यची नजर जागेवर, एका जागेवरून उबाठात जुंपली!
इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देवाभाऊंचं अभ्यासपूर्ण आणि सणसणीत उत्तर, तथ्यांच्या आधारावर दिलेला दमदार प्रतिउत्तराचा प्रहार!
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसाठी देवाभाऊंनी ठोस निर्णय घेतलाय. AIआधारित IOT डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीमचे आदेश देण्यात आलेत.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
