We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد739
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
-730 أيام
أرشيف المشاركات
जिल्हा बँका असतील, सोसायट्या असतील यांना कडक सांगण्यात आलेला आहे. कोणीही तगादा लावू नका. काही लोकं थोडा अति उत्साह दाखवतात, पण असा अति उत्साह कोणी दाखवू नये, हे कडक अशा पद्धतीने निर्देश देण्यात आलेले आहेत
पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरची संख्या निश्चितपणे वाढते आहे आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश भागामध्ये ऑब्झर्वेशन वेलमध्ये पाण्याची पातळी ३ मीटर पेक्षा खाली गेली आहे. ३ मीटर पेक्षा खाली जेव्हा पातळी जाते तेव्हा टँकर हा आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर पासनच लावावा लागतो आणि म्हणून त्या ठिकाणी लागतील तेवढे टँकर देण्याचा निर्णय झालेला आहे
सगळी परिस्थिती विचारात घेता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी एकत्रित बसून मंत्रिमंडळाशी चर्चा केली आणि आम्ही हा निर्णय केला आहे की, शेतकऱ्याला जी मदत करायची आहे ती तर आपण करूच, पण आता त्यातील अग्रीम म्हणून ₹5,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे
आणि जवळपास मोदीजींच्या माध्यमातन राज्यामध्ये 29,000 पाणीपुरवठा योजना या आपण पूर्ण केल्या. 40 लाख लोकांना त्यांच्या घराच स्वामित्वाच कार्ड मिळालं. पीएम मातृवंदना योजनेमध्ये 21 लाख 46 हजार महिलांना लाभ मिळाला. विकसित भारत जी रामजी मध्ये दोन कोटी मनुष्य दिन रोजगार निर्मिती ही त्या ठिकाणी आपण केली.
आपल्याला कल्पना आहे की पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांकरता 11 लाख 80 हजार कृषी पंप हे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाले पीएम आवास योजनेच्या अंतर्गत 43 लाख घरं महाराष्ट्रामध्ये बनली आहेत किंवा निर्माणाधीन आहेत आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की इंदू मिलच जे स्मारक आहे या स्मारका करता मोदीजींनी जागा उपलब्ध करून दिली. त्यासोबत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्याज जयंतीच्या निमित्ताने आज संपूर्ण भारतामध्ये दोन वर्ष या जयंतीच्या निमित्ताने जे काही समतेचा विचार आहे तो विचार त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचं काम देखील मोदीजींच्या माध्यमातून होत आहे
देशामध्ये वन नेशन वन टॅक्स जीएसटी त्यांनी आणला आणि त्या माध्यमातन आज देशाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठं बळ मिळालं. एक अतिशय शस्त्रसंपन्न देश, शक्तिशाली देश म्हणून सर्जिकल स्ट्राईक असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, एअर स्ट्राईक असेल किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये जी आत्मनिर्भरता त्यांनी आणली, यामुळे आज भारताकडे जग एक मजबूत राष्ट्र म्हणून पाहतोय. राम मंदिराचे निर्माण असेल, 370 कलम काढण्याचा विषय असेल, प्रत्येक वेळी भारतीयांच्या हितरक्षणा करता घेतलेली भूमिका असेल, या सगळ्या भूमिका अतिशय गौरवास्पद आहेत
बद्दल राज्याच्या मंत्रिमंडळाने त्यांच्या अभिनंदनाचा एक ठराव आज पास केलेला आहे. विशेषतः अथक राष्ट्रसेवा आणि या राष्ट्रसेवेमध्ये गरीब आणि वंचितांना समोर ठेवून जे कार्य त्यांनी केल आहे याचा उल्लेख या ठरावात करण्यात आलेला आहे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕛 11.55am | 14-10-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/gX1343hKZ_I?si=goiofnwrVwsjewpa
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1088526473918316
https://x.com/Dev_Fadnavis/status/2110255854822084933?s=20
लोकशाहीच्या गप्पा आणि प्रत्यक्ष वर्तनात गुंडगिरी. स्वतःच्या कार्यकर्त्यांना धक्के मारण्यापासून पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत राहुल गांधींचा हाच खरा चेहरा.
महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील मैत्री अधिक दृढ करणारा संवाद.. देवाभाऊ आणि माजी जपानी दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे सान यांच्या पत्नी श्रीमती आकी आबे सान यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जपान संबंधांना नवी उभारी.
म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं, आणि आधार देणाऱ्या देवाभाऊंना स्वीकारलं...
जनतेला आपल्या जवळचं मानतो...त्यांच्यापाठी भावाप्रमाणे उभा राहतो...जनतेसाठी वेळ आली तर पोलीस आणि कर्मचाऱ्यांनाही सुनावतो...
आंदोलनाच्या नावाखाली पवार आणि अंधारे यांचा बनाव पण दोघांचीही राजकीय स्टंटबाजी जनतेसमोर उघडी पडली.
राहुल गांधींचा तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांची गुंज हा कार्यक्रम इतका फ्लॉप शो झाला की त्याचे सगळे नेते डुलक्या मारत होते !
महिला शेतकरी योजनेची घटस्थापना लाखांहून अधिक महिलांना शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप
कधी हा मुद्दा धरू कधी तो मुद्दा धरू.... खोट्याला खरं करण्याचा प्रयत्न सुरु...
घराणेशाहीची दडपशाही..स्वतःच्या कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्याला देखील डावलण्याची यांची पिढीजात सवय....
