cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

𝐌𝐩𝐬𝐜 राज्यसेवा परीक्षा (Official)™

भावी अधिकाऱ्यांचे चॅनेल √ राज्यसेवा PSI-STI-ASO परीक्षेबाबत सर्व माहिती √ कर सहायक,Ex.SI मुख्य परीक्षा मार्गदर्शक √ निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन √ उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स √ फक्त परिक्षाभिमुख माहिती Booklist,Updates,Strategy & Free Notes

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
22 954
المشتركون
-1024 ساعات
-1337 أيام
-45630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🔥🔥प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🔥🔥 📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव स्मार्ट पुस्तके 📚 🚨बहुप्रतीक्षित, बहुचर्चित♥️360° जम्बो 🚓🚓पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग -2 मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे. 🔥🔥 📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-1 लेटेस्ट 07 जुलै 2024 रोजी झालेल्या 22 पोलीस शिपाई भरती पेपर समावेश 📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-2 लेटेस्ट 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी झालेल्या 15 पोलीस शिपाई व चालक भरती पेपर समावेश 📍प्रमुख वैशिष्ट्ये ❤️आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण 📌 आगामी होणाऱ्या 16 जुलै ते 21 जुलै मधील सर्व पोलीस शिपाई व चालक चे पेपर QR कोड तंत्रज्ञानद्वारे पाहण्याची सुविधा 🔥🔥 🔷प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 🔶 एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी 🔷प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित  व बुद्धिमत्ता‌ अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह सखोल विश्लेषण 🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित + व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पद्‌धतीने विश्लेषणासह समावेश 🔶 सरावासाठी नामांकित अकॅडमीचे सराव पेपर समावेश. ❤️ 360° जम्बो स्मार्ट बुक भाग 1 व भाग 2 डेमो ट्रेलर & आगामी मुंबई पोलीस भरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ  लिंक - https://www.youtube.com/live/UCBoTUmDJIQ?si=HOCGqdIw_MOk5g5E 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL ❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
إظهار الكل...
आगामी पोलिस भरती च्या दृष्टिकोनातून लेटेस्ट 2024 मधे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक. डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
إظهار الكل...
रिपीटेड_प्रश्न_पूरवा_जंबो_बुक.pdf27.91 MB
न्यू_डेमो_360_जंबो_पोलीस_पेपर_विश्लेषण_स्मार्ट_बुक.pdf8.50 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 सहायक कक्ष अधिकारी (ASO) सुधारित तात्पुरती शिफारस यादी
إظهار الكل...
9074.pdf0.52 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 राज्य कर निरीक्षक (STI) सुधारित तात्पुरती शिफारस यादी
إظهار الكل...
9073.pdf0.69 KB
कोतवालाची नेमणूक कोण करतो.Anonymous voting
  • तलाठी
  • तहसीलदार
  • गट विकास अधिकारी
  • जिल्हाधिकारी
0 votes
अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वतंत्र सेनानी सेनापती बापट यांची. जन्मभूमी आहेAnonymous voting
  • कर्जत
  • जामखेड
  • पारनेर
  • संगमनेर
0 votes
2023 मधील फिनिक्सचे यशस्वी विद्यार्थी
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
आगामी येणाऱ्या 9000 पदांच्या भरतीसाठी फिनिक्स अकॅडमी,साताराच्या माध्यमातून नवीन बॅच सुरू करत आहोत 10 वी ,12 वी झालेल्या मुलांना ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी त्वरित दोन दिवसांमध्ये ॲकॅडमीमध्ये येऊन प्रवेश निश्चित करावा ऍडमिशन साठी लागणाऱ्या डॉक्युमेंट ची लिस्ट खाली दिली आहे👍 🔶 मागील भरती मध्ये 154 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये यशस्वी निवड झालेले आहे✌️ 1) शाळा सोडल्याचा ओरिजनल दाखला (तीन झेरॉक्स) 2) आधार कार्ड झेरॉक्स( तीन ) 3) 10/12 मार्कलिस्ट( तीन झेरॉक्स) 4) आय कार्ड साईज विद्यार्थ्याचे 4 फोटो 5) जातीचा दाखला 6) नॉन क्रिमीलेअर 🛑 ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा✌️🙏 अधिक माहितीसाठी👇 Join👉@finixsatara
إظهار الكل...
जिल्हा न्यायालय भरती स्टेनोग्राफर प्रवेश पत्र संकेतस्थळ सुरू झाले आहे. Login Link: https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html 𝗝𝗼𝗶𝗻 @Saralseva_Bharati
إظهار الكل...
सुवाहक : तांबे :: दुर्वाहक : ?❓Anonymous voting
  • कथिल
  • काच
  • यापैकी नाही
  • सुवाहक
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.