PHARMA SOLUTION
https://pharmasolutionsindia.in/ ✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE ✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆 ✅ PHARMA COMPETITIVE EXAMS ✅JOB VACANCIES ✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB 8459772128 Please Msg only.. ✅PHARMA AWARENESS
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام PHARMA SOLUTION
تُعد قناة PHARMA SOLUTION (@pharmasolutionindia) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 737 مشتركاً، محتلاً المرتبة 2 088 في فئة الطب والمرتبة 30 760 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 737 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 10 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -72، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 30.06%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 11.12% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 830 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 417 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 11.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“https://pharmasolutionsindia.in/
✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE
✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆
✅ PHARMA COMPETITIVE EXAMS
✅JOB VACANCIES
✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB 8459772128 Please Msg only..
✅PHARMA AWARENESS”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة الطب.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 09 أكتوبر | 0 | |||
| 08 أكتوبر | +1 | |||
| 07 أكتوبر | 0 | |||
| 06 أكتوبر | 0 | |||
| 05 أكتوبر | 0 | |||
| 04 أكتوبر | 0 | |||
| 03 أكتوبر | +2 | |||
| 02 أكتوبر | +1 | |||
| 01 أكتوبر | +4 |
| 2 | ⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
आरोग्य विभाग RRB परीक्षा साठी महत्वाची कलमे
Pharma Solution Academy
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता
महाराष्ट्रातील सर्वाधिक निकाल देणारी Academy
Pharma Solution Academy
https://t.me/Pharmasolutionindia | 979 |
| 3 | आपल्या चॅनेल वरती फक्त Genuine माहिती दिली जाते आपल्या मित्रांना शेअर करा
https://t.me/Pharmasolutionindia | 1 551 |
| 4 | Aiims CRE Choice Filling Shedule | 1 666 |
| 5 | नोबेल पुरस्कार... महत्वाचे | 1 801 |
| 6 | अमृत मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण... यात ज्या जाती दिलेल्या आहेत त्यांनी लाभ घ्या... | 1 786 |
| 7 | 😎😎😎अवर सचिव अभिजीत गणपतराव लेंडवे यांच्याकडून MPSC Group B Pre 2025 चा
🫡🫡🫡Master पेपर , ASO विश्वेश्वर नकाते यांच्याकडे गेला , नकातेकडून ASO गोपाल मराठे
😱😱😱मराठे कडून यातला दलाल भैरवनाथ कदम यांच्यापर्यंत पेपर पोहचला.
😎😎😎पुढे हा पेपर विजय साहेबराव किंगर आणि साजिद संदे यांच्यापर्यंत पोहचला आहे.
😜😜😜विजय किंगरने नंतर त्याच्या Girlfriend आणि मित्राला पेपर दिला ,
🤩🤩🤩किंगरच्या बाजूने हा पेपर असे पसरत पसरत अनेक जनांपर्यंत पोहचला.
😍😍😍त्यात ASO गोपाल मराठेचे 4 जानेवारी 2026 च्या Whatsapp Chat नुसार 8 जण सापडले आहेत.
😱😱😱आता हे 8 जण विजय किंगर सारखेच , जसे किंगरने पेपर GF ला आणि मित्राला दिला ,
😒😒😒तसंच या 8 जनांनी त्यांच्या मित्रांना दिला ,
🤫🤫🤫साजिद संदेपर्यंत ही हा पेपर आला होता.
😳😳😳 साजिद संदे देसाई अभ्यासिकेत अभ्यास करायचा तिथे त्याच्या मित्रांना पोहचला ,
🫡🫡🫡त्याचे मित्र याआधीही आणि आताही पेपरफुटीतूनच Class 1 and Class 2 आहेत , हे सर्व पुरावे SIT ला पोहचले आहेत.
😳😳😳तिथलाच एक Sport कोट्यातला उमेदवार त्याला MPSC Group B Pre चे Mark's 72.50 आहेत ,
😱😱😱आणि मेरिट लागलंय Sport चे 26.75 आणि ही परीक्षा सोडून त्याला इतर परीक्षांना 25 , 26 marks आहेत.
😅😅😅साजिद संदेचे पुन्हा देसाई अभ्यासिका Connection मध्ये संदीप खलाटे हे नाव समोर येत आहे ,
😜😜😜नंतर त्याच Group मध्ये MPSC Group B 2025 चे SubRegistar Connection सापडते.
😅😅😅यात त्याचे अनेक मित्र सापडणार जे ऑलरेडी Postholder ही आहेत.
👍👍👍यात आता सर्वांची नावे आणि पुरावे सर्व माहिती समोर आली आहे ,
🫡🫡🫡परंतु सर्व न सांगण्याचे कारण की अटकेतील उमेदवार सोडून इतर जणांची नावे घेतली तर ते पुरावे नष्ट करतील.
😜😜😜जसं ऋतुजा पाटीलने CID ला जवाब दिला होता की मी अभ्यास करून पास झाले , मी पेपर फोडला नाही , माझा मोबाईल हरवला आहे.
😜😜😜त्यामुळं सर्वांची नावे सांगितली नाहीत पण SIT ला ऋषी गांगुर्डे आणि ऋषी खैरनार यांनी सर्व पुरावे दिलेले आहेत.
🤩🤩🤩विजय किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख रुपये दिले होते.
😍😍😍त्यात 50 लाखात Drug Inspector फोडला आणि उरलेले 10 लाख किंगरला परत केले.
🤩🤩🤩किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख Group B साठी दिले होते परंतु सौदा फिस्कटला
🫡🫡🫡आणि किंगरला फक्तं DI आणि Group B Pre 25 पूर्वच भेटला .
😜😜😜सौदा बरोबर झाला असता तर किंगर आज DI सोबतच SubRegistar पण असता.
😎😎😎माझा प्राथमिक अंदाज हा आहे की या MPSC Group B 2025 कांडात 50 + जणांचा सक्रिय सहभाग आहे.
🫡🫡🫡हे प्रकरण खूप मोठं आहे परंतु शब्दांची मर्यादा आहे म्हणून पुर्ण प्रकरण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
-स्पर्धा परीक्षा समन्वय समिती | 2 027 |
| 8 | 😎😎😎अवर सचिव अभिजीत गणपतराव लेंडवे यांच्याकडून MPSC Group B Pre 2025 चा
🫡🫡🫡Master पेपर , ASO विश्वेश्वर नकाते यांच्याकडे गेला , नकातेकडून ASO गोपाल मराठे
😱😱😱मराठे कडून यातला दलाल भैरवनाथ कदम यांच्यापर्यंत पेपर पोहचला.
😎😎😎पुढे हा पेपर विजय साहेबराव किंगर आणि साजिद संदे यांच्यापर्यंत पोहचला आहे.
😜😜😜विजय किंगरने नंतर त्याच्या Girlfriend आणि मित्राला पेपर दिला ,
🤩🤩🤩किंगरच्या बाजूने हा पेपर असे पसरत पसरत अनेक जनांपर्यंत पोहचला.
😍😍😍त्यात ASO गोपाल मराठेचे 4 जानेवारी 2026 च्या Whatsapp Chat नुसार 8 जण सापडले आहेत.
😱😱😱आता हे 8 जण विजय किंगर सारखेच , जसे किंगरने पेपर GF ला आणि मित्राला दिला ,
😒😒😒तसंच या 8 जनांनी त्यांच्या मित्रांना दिला ,
🤫🤫🤫साजिद संदेपर्यंत ही हा पेपर आला होता.
😳😳😳 साजिद संदे देसाई अभ्यासिकेत अभ्यास करायचा तिथे त्याच्या मित्रांना पोहचला ,
🫡🫡🫡त्याचे मित्र याआधीही आणि आताही पेपरफुटीतूनच Class 1 and Class 2 आहेत , हे सर्व पुरावे SIT ला पोहचले आहेत.
😳😳😳तिथलाच एक Sport कोट्यातला उमेदवार त्याला MPSC Group B Pre चे Mark's 72.50 आहेत ,
😱😱😱आणि मेरिट लागलंय Sport चे 26.75 आणि ही परीक्षा सोडून त्याला इतर परीक्षांना 25 , 26 marks आहेत.
😅😅😅साजिद संदेचे पुन्हा देसाई अभ्यासिका Connection मध्ये संदीप खलाटे हे नाव समोर येत आहे ,
😜😜😜नंतर त्याच Group मध्ये MPSC Group B 2025 चे SubRegistar Connection सापडते.
😅😅😅यात त्याचे अनेक मित्र सापडणार जे ऑलरेडी Postholder ही आहेत.
👍👍👍यात आता सर्वांची नावे आणि पुरावे सर्व माहिती समोर आली आहे ,
🫡🫡🫡परंतु सर्व न सांगण्याचे कारण की अटकेतील उमेदवार सोडून इतर जणांची नावे घेतली तर ते पुरावे नष्ट करतील.
😜😜😜जसं ऋतुजा पाटीलने CID ला जवाब दिला होता की मी अभ्यास करून पास झाले , मी पेपर फोडला नाही , माझा मोबाईल हरवला आहे.
😜😜😜त्यामुळं सर्वांची नावे सांगितली नाहीत पण SIT ला ऋषी गांगुर्डे आणि ऋषी खैरनार यांनी सर्व पुरावे दिलेले आहेत.
🤩🤩🤩विजय किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख रुपये दिले होते.
😍😍😍त्यात 50 लाखात Drug Inspector फोडला आणि उरलेले 10 लाख किंगरला परत केले.
🤩🤩🤩किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख Group B साठी दिले होते परंतु सौदा फिस्कटला
🫡🫡🫡आणि किंगरला फक्तं DI आणि Group B Pre 25 पूर्वच भेटला .
😜😜😜सौदा बरोबर झाला असता तर किंगर आज DI सोबतच SubRegistar पण असता.
😎😎😎माझा प्राथमिक अंदाज हा आहे की या MPSC Group B 2025 कांडात 50 + जणांचा सक्रिय सहभाग आहे.
🫡🫡🫡हे प्रकरण खूप मोठं आहे परंतु शब्दांची मर्यादा आहे म्हणून पुर्ण प्रकरण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. | 1 |
| 9 | आयोगाने सत्यता पडताळून स्पष्टीकरण दिले पाहिजे... 👆👆👆👆👆 | 1 992 |
| 10 | 11_09_2026_20_41_28_Pharmacist_Group_C_CustomReport_Pharmacist_Group.xlsx | 2 107 |
| 11 | لا يوجد نص... | 2 156 |
| 12 | Notice.pdf | 2 570 |
| 13 | शेतकरी सामान्य जनतेच्या मनातला आधार हरवला 🙏😌 | 2 651 |
| 14 | RRB NTPC 2026-27 GL Notification RBE.pdf | 2 630 |
| 15 | لا يوجد نص... | 2 833 |
| 16 | Physics Nobel Prize - Francis halzen for the discovery of Icecubes; He designed and led the creation of IceCube, a giant detector built deep in the ice at the South Pole to catch high-energy "cosmic neutrinos" (tiny subatomic particles from deep space). त्यांना हा पुरस्कार का मिळाला?
त्यांनी दक्षिण ध्रुवावर (South Pole) बर्फाच्या खाली 'IceCube' नावाचे एक मोठे प्रयोगशाळा केंद्र (Detector) तयार केले. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अंतराळातून येणाऱ्या अतिशय सूक्ष्म अशा "हाय-एनर्जी न्यूट्रिनोज" (Neutrinos) कणांचा शोध घेतला. | 2 814 |
| 17 | Hello! regsitered Pharmacist Required
9185202014 रावेत पुणे | 2 407 |
| 18 | لا يوجد نص... | 2 693 |
| 19 | لا يوجد نص... | 2 492 |
| 20 | لا يوجد نص... | 3 205 |