uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

PHARMA SOLUTION

PHARMA SOLUTION

Kanalga Telegram’da o‘tish

https://pharmasolutionsindia.in/ ✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE ✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆 ✅ PHARMA COMPETITIVE EXAMS ✅JOB VACANCIES ✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB 8459772128 Please Msg only.. ✅PHARMA AWARENESS

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali PHARMA SOLUTION analitikasi

PHARMA SOLUTION (@pharmasolutionindia) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 12 693 obunachidan iborat bo'lib, Tibbiyot toifasida 2 143-o'rinni va Hindiston mintaqasida 30 830-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 12 693 obunachiga ega bo‘ldi.

28 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -79 ga, so‘nggi 24 soatda esa -3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 27.08% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 10.70% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 438 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 358 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 7 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“https://pharmasolutionsindia.in/ ✍️A PROFESSIONAL PHARMA ONLINE SERVICE ✅ 🏆🏆 FOR PHARMACIST 🏆🏆 ✅ PHARMA COMPETITIVE EXAMS ✅JOB VACANCIES ✅MSPC & FDA , FOOD,DRUG LICENSE SERVICES ,JOB 8459772128 Please Msg only.. ✅PHARMA AWARENESS”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 29 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Tibbiyot toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

12 693
Obunachilar
-324 soatlar
-187 kun
-7930 kun

Ma'lumotlar yuklanmoqda

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Okt '26
Oktabr '26
+26
0 kanalda
Sentabr '26
+24
0 kanalda
Get PRO
Avgust '26
+58
0 kanalda
Get PRO
Iyul '26
+158
0 kanalda
Get PRO
Iyun '26
+183
1 kanalda
Get PRO
May '26
+77
1 kanalda
Get PRO
Aprel '26
+58
0 kanalda
Get PRO
Mart '26
+62
0 kanalda
Get PRO
Fevral '26
+94
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+131
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+163
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+137
1 kanalda
Get PRO
Oktabr '25
+137
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+162
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+339
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+534
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+913
0 kanalda
Get PRO
May '25
+142
1 kanalda
Get PRO
Aprel '25
+82
0 kanalda
Get PRO
Mart '25
+148
1 kanalda
Get PRO
Fevral '25
+150
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+169
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+145
1 kanalda
Get PRO
Noyabr '24
+126
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+223
0 kanalda
Get PRO
Sentabr '24
+558
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+578
0 kanalda
Get PRO
Iyul '24
+445
1 kanalda
Get PRO
Iyun '24
+473
0 kanalda
Get PRO
May '24
+340
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+431
0 kanalda
Get PRO
Mart '24
+689
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+521
1 kanalda
Get PRO
Yanvar '24
+635
2 kanalda
Get PRO
Dekabr '23
+442
0 kanalda
Get PRO
Noyabr '23
+96
0 kanalda
Get PRO
Oktabr '23
+165
1 kanalda
Get PRO
Sentabr '23
+235
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+600
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+275
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+265
0 kanalda
Get PRO
May '23
+198
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+81
0 kanalda
Get PRO
Mart '23
+140
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+87
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+49
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+46
0 kanalda
Get PRO
Noyabr '22
+69
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+90
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+130
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+141
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+209
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+238
0 kanalda
Get PRO
May '22
+72
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+89
0 kanalda
Get PRO
Mart '22
+172
0 kanalda
Get PRO
Fevral '22
+218
0 kanalda
Get PRO
Yanvar '22
+103
0 kanalda
Get PRO
Dekabr '21
+426
0 kanalda
Get PRO
Noyabr '21
+235
0 kanalda
Get PRO
Oktabr '21
+170
0 kanalda
Get PRO
Sentabr '21
+492
0 kanalda
Get PRO
Avgust '21
+776
0 kanalda
Get PRO
Iyul '21
+271
0 kanalda
Get PRO
Iyun '21
+298
0 kanalda
Get PRO
May '21
+105
0 kanalda
Get PRO
Aprel '21
+49
0 kanalda
Get PRO
Mart '21
+367
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
29 Oktabr0
28 Oktabr0
27 Oktabr0
26 Oktabr0
25 Oktabr+6
24 Oktabr+2
23 Oktabr+1
22 Oktabr0
21 Oktabr0
20 Oktabr+2
19 Oktabr0
18 Oktabr+2
17 Oktabr0
16 Oktabr+1
15 Oktabr+1
14 Oktabr0
13 Oktabr0
12 Oktabr+2
11 Oktabr+1
10 Oktabr0
09 Oktabr0
08 Oktabr+1
07 Oktabr0
06 Oktabr0
05 Oktabr0
04 Oktabr0
03 Oktabr+2
02 Oktabr+1
01 Oktabr+4
Kanal postlari
मित्रांनो अभ्यासात सातत्य ठेवा स्पर्धा परीक्षा ही संयमाची असते... भरपूर जागा येणार आहेत भविष्यात पुढील 2 वर्षात 60 % लोक निवृत होणार आहेत keep it up Go Ahead..

2
♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] जिथे शक्य असेल तो फॉर्म भरा 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduat
♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] जिथे शक्य असेल तो फॉर्म भरा 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] 👉 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
1 856
3
संकट हेच मानवी क्षमतेचे सर्वोच्च विद्यापीठ! शांतता आणि समृद्धी माणसाला भौतिक सुख देतात, पण त्या बदल्यात त्याची भूक आणि धार हिरावून घेतात. मानवी क्षमतांचे सर्वोत्तम आविष्कार सुरक्षिततेच्या काळात नव्हे, तर केवळ आणि केवळ अस्तित्वाच्या भीषण संघर्षातच बाहेर पडतात. इतिहासाची साक्ष देणारी ठळक उदाहरणे: १. प्लेटो: अथेन्सचा दारुण पराभव आणि सॉक्रेटिसच्या बलिदानाच्या अराजकतेतून राज्यशास्त्राचा पाया घालणारा प्लेटो घडला. २. थॉमस हॉब्ज: इंग्लंडच्या रक्तरंजित गृहयुद्धातील भय आणि अस्थिरतेने त्याच्याकडून 'लेव्हियाथन' व सामाजिक कराराचा सिद्धांत लिहून घेतला. ३. नेपोलियन बोनापार्ट: फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या अभूतपूर्व अनागोंदीने एका सामान्य सैनिकाला युरोपचा भाग्यविधाता बनवले. ४. छत्रपती शिवाजी महाराज: पाच बलाढ्य शाह्या आणि मुघलांच्या महासंकटात, शून्य साधनांमधून अफाट रणनीती व 'स्वराज्य' उभे राहिले. ५. अब्राहम लिंकन: अमेरिकेतील भीषण गृहयुद्ध आणि राष्ट्रीय विघटनाच्या उंबरठ्यावर जगातील सर्वात खंबीर नेतृत्व जन्माला आले. ६. विन्स्टन चर्चिल: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या अस्तित्वावर घाला आला असताना संपूर्ण देशाला झुंजवणारी अदम्य इच्छाशक्ती प्रकट झाली. ७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: शतकानुशतके लादलेल्या भीषण सामाजिक विषमता आणि अन्यायाच्या संकटाशी लढा देत त्यांनी जगातील अद्वितीय संविधान घडवले. या संघर्षाचे मूलभूत तत्त्वज्ञान: समृद्धी निष्क्रिय बनवते, संकट केंद्रित करते: सुरक्षिततेमध्ये शेकडो दिशाहीन पर्याय असतात; पण संकट आले की सर्व तकलादू व पोकळ पर्याय मागे पडून फक्त 'अस्तित्व आणि विजय' हा एकच बिंदू शिल्लक राहतो. अँटीफ्रॅजिलिटी (Antifragility): लोखंडावर जोपर्यंत भट्टीत तापवून घणाचे घाव पडत नाहीत, तोपर्यंत त्याची धारदार तलवार बनत नाही. आघात माणसाला तोडत नाहीत, तर अधिक मजबूत बनवतात. गरज हीच खरी शक्ती: शांततेत माणूस 'प्रेरणा' शोधतो; संकटात 'गरज' आणि 'अगतिकता' माणसाकडून अशक्य कोटीतील पराक्रम करवून घेते. सुरक्षिततेच्या आणि समृद्धीच्या मोहात अडकू नका. संकटे तुम्हाला संपवायला नाही, तर तुमच्यातील 'सर्वोत्कृष्ट' माणसाला जागे करायला येतात. संकटांचे स्वागत करा आणि स्वतःचे पुनरुत्थान घडवा! —
1 829
4
भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर जाहिरात...
भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर जाहिरात...
2 182
5
चालू_घडामोडी_IMP_TOPICS_–_देवा_जाधवर.pdf
2 112
6
https://youtu.be/AoP_6hyght8?si=9yovLitEybySlsi7 माझा वर्गमित्र राजू केंद्रे लंडन ची प्रसिद्ध चिवनिंग स्कॉलरशिप घेऊन भारतातून शेकडो आदिवासी व मागास समाजातील मूल आज भारताबाहेर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे... नक्की ऐका बघा
2 059
7
Matn yo'q...
2 171
8
https://www.esakal.com/pune/ed-raids-ivf-centres-in-maharashtra-over-suspected-illegal-human-egg-collection-racket-seizes-cash-worth-29-lakh-rupees-sdj87
2 309
9
Matn yo'q...
2 064
10
रोहित कोल टक्के 👆👆+2
रोहित कोल टक्के 👆👆
2 383
11
♦️ #MPSC पेपरफुटी प्रकरण नवीन आरोपी अटकेत.. 👉 रोहित कोलटक्के यांना अटक.. आत्तापर्यत 13 आरोपी अटकेत..
♦️ #MPSC पेपरफुटी प्रकरण नवीन आरोपी अटकेत.. 👉 रोहित कोलटक्के यांना अटक.. आत्तापर्यत 13 आरोपी अटकेत..
2 475
12
संपूर्ण प्रशासन प्रशासनाचे काम करीत आहे.. आपण कितीही भावना व्यक्त केल्या तरी प्रशासन त्यावर निर्णय जो घ्यायचा तो घेईल आपण आता अभ्यासावर दुर्लक्ष करू नका शेवटी अभ्यास प्रामाणिक मेहनत कामी येते बाकी कोण काय म्हणते फरक पडत नाही पडला नाही पाहिजे आपला फोकस आपलं शांत डोकं सर्वस्वी आहे... पुढे अजून Cdsco आहे इतर राज्यांच्या परीक्षा आहेत जे नोकरीला नाहीत त्यांच्या साठी केंद्राच्या राज्याच्या सुद्धा जाहिराती सुरूच असतात त्यामुळे Dont loose Hopes योग्य वेळेला योग्य गोष्टी होतील...
2 634
13
रिजीम चेंज' (Regime Change) म्हणजे जबरदस्तीने, बळाचा वापर करून किंवा राजकीय दबावाद्वारे एखाद्या देशातील विद्यमान सरकार किंवा सत्ता बदलणे होय. हा शब्द सध्या भारताच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. लोकशाहीत निवडणुकांद्वारे सरकार बदलणे ही सामान्य प्रक्रिया आहे, परंतु जेव्हा आंदोलने, परकीय हस्तक्षेप किंवा इतर मार्गांनी सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याला 'रिजीम चेंज' म्हटले जाते....
3 310
14
रिजीम चेंज' (Regime Change) म्हणजे जबरदस्तीने, बळाचा वापर करून किंवा राजकीय दबावाद्वारे एखाद्या देशातील विद्यमान सरकार किंवा सत्ता बदलणे होय. हा शब्द सध्या भारताच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. लोकशाहीत निवडणुकांद्वारे सरकार बदलणे ही सामान्य प्रक्रिया आहे, परंतु जेव्हा आंदोलने, परकीय हस्तक्षेप किंवा इतर मार्गांनी सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याला 'रिजीम चेंज' म्हटले जाते....
1
15
आज जर एका विभागात कोणतीही स्पर्धा परीक्षा न घेता कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची पद्धत स्वीकारली गेली, तर भविष्यात इतर विभागांतील कंत्राटी कर्मचारीही अशाच प्रकारच्या मागण्या करू शकतात. त्यामुळे भविष्यातील भरती प्रक्रियेबाबत चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांद्वारे शासकीय सेवेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होऊ शकते. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा सन्मान राखतानाच, गुणवत्तेवर आधारित भरती, समान संधी आणि पारदर्शक प्रशासन ही तत्त्वेही तितकीच महत्त्वाची आहेत. संबंधित विषयावर न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि लागू असलेले कायदेशीर निकष विचारात घेऊन शासनाने योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की, NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा व सेवा-सुविधांचा प्रश्न सहानुभूतीपूर्वक मार्गी लावावा; परंतु परीक्षेशिवाय कायमस्वरूपी नियुक्ती देण्याऐवजी रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरावीत. तसेच, प्रस्तावित निर्णयाचा पुनर्विचार करून आवश्यक असल्यास संबंधित आदेशाला स्थगिती देऊन कायदेशीर व पारदर्शक भरती प्रक्रिया निश्चित करावी. आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे नसता सरकार असेच धोरण ठेवेल. आपण या आंदोलनात सामील व्हा. आपण एकजुटीने लढा देऊ आंदोलनात सामील होण्यासाठी खालील whatsapp group join करा 👇👇 https://chat.whatsapp.com/EVCEwpUhtkjLfuij0C1e0H?s=cl&p=a&mlu=4&ilr=4 #healthdepartment #mpscandolan #mpscstudents #MPSCStudents #cmo
3 640
16
आरोग्य विभागात 18000 कंत्राटी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना सरकार कायमस्वरूपी नियुक्ती देणार. अशा प्रकारे कोणतीही परीक्षा न देता नियुक्त्या मिळू लागल्यास सरकारी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होणार. सरकार कंत्राटी पद्धतीने भरती करून नंतर कायम स्वरूपात नियुक्ती देते हे चुकीचे आहे. कृपया यावर बोलले पाहिजे नसता सरकार कंत्राटी भरती करून अशीच व्यवस्था बनवेल. आता पर्यन्त कोणत्याही भरती मध्ये एवढ्या जागा नाही भरल्या, एकीकडे भरती निघत नाही, निघाली तर परीक्षा मध्ये घोटाळे होतात आणि प्रामाणिक विद्यार्थ्यावर अन्याय होतो,हा सर्वात मोठा अन्याय आहे जे लोकांना फायदा होत आहे ते याचे समर्थन करत आहेत कॉन्ट्रॅक्ट भरती व्हायला नको आहे कारण कॉन्ट्रॅक्ट भरती करत असताना कोणत्याही आरक्षणाचा विचार केला जात नाही जे कोणी आजूबाजूला असतील जवळचे असतील ज्यांचे राजकीय संबंध असतील ते लोकच परमनंट केले जातात यामुळे एससी एसटी ओबीसी ई डब्ल्यू एस अशा लोकांवरती अन्याय होत आहे, दिव्यांग रिझर्वेशन सुद्धा पाळले जात नाही.... सरळ सरळ बॅकडोअर एन्ट्री आहे ही, विद्यार्थ्यांच्या हक्कावर धाड आहे पुढील 10 वर्षे भरती होणार नाही मग. बसा private job करत, आता आवाज उठवला नाही तर अवघड आहे. आता बोलाव लागणार या भरतीला विरोध का? स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांवर परिणाम: अनेक तरुण वर्षानुवर्षे अभ्यास करून भरती परीक्षेची तयारी करतात. त्यांनाही समान संधी मिळणे आवश्यक आहे. पारदर्शकतेचा प्रश्न: पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया आणि रिक्त पदांचे नियम स्पष्ट असले पाहिजेत. आरक्षणाचे नियम: नियुक्त्या करताना लागू असलेले आरक्षण आणि घटनात्मक तरतुदी यांचे पालन होणे आवश्यक आहे. इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न: फक्त काही विभागांतील कर्मचाऱ्यांना लाभ मिळाल्यास इतर दीर्घसेवाधारक कर्मचाऱ्यांमध्ये असमानतेची भावना निर्माण होऊ शकते. तेही कायम स्वरूपी नियुक्तीची मागणी करू शकतात त्याच बरोरोबर या भरती मध्ये 70% जागा या स्पर्धा परीक्षेतून भरणार आणि 30% जागा या कंत्राती कर्मचाऱ्यातून भरणार हे सूत्र अन्याय कारक आहे. NHM अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना परीक्षेशिवाय कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्याबाबत विनंती. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) अनेक अधिकारी व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा आम्ही आदर करतो. त्यांच्या वेतनवाढीसह सेवा-सुविधांमध्ये सुधारणा व्हाव्यात, हीदेखील आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही स्पर्धा परीक्षा किंवा पारदर्शक निवड प्रक्रिया न राबविता थेट कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचा मार्ग स्वीकारल्यास, तो सरळसेवा भरतीची तयारी करणाऱ्या हजारो पात्र व मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा ठरू शकतो. या संदर्भात आमच्या प्रमुख विनंत्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. सरळसेवा भरतीला प्राधान्य द्यावे: आरोग्य विभागातील रिक्त पदे नियमानुसार जाहिरात प्रसिद्ध करून, पात्रता निकष निश्चित करून आणि पारदर्शक स्पर्धा परीक्षेद्वारे भरावीत. 2. परीक्षेशिवाय कायम करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा: कंत्राटी कर्मचाऱ्यांना थेट कायमस्वरूपी नियुक्ती देण्याऐवजी, लागू असलेले सेवा नियम, भरती नियम आणि न्यायालयांचे संबंधित निर्णय विचारात घेऊनच निर्णय घ्यावा. केवळ कंत्राटी सेवाकालाच्या आधारावर नियमित नियुक्ती देण्याची पद्धत प्रस्थापित होऊ देऊ नये. 3. पात्र विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे: अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींवर मात करून दिवस-रात्र अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि वयोमर्यादेच्या आत संधी मिळण्याची अपेक्षा ठेवतात. अशा विद्यार्थ्यांच्या संधी कमी होतील किंवा त्यांच्यावर अन्याय होईल, असा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने गांभीर्याने विचार करावा. 4. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करावी: NHM अंतर्गत अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ, वेळेवर वेतन, आवश्यक सेवा-सुविधा आणि लागू नियमानुसार इतर लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना कराव्यात; मात्र नियमित भरती प्रक्रियेला पर्याय म्हणून परीक्षेशिवाय कायम करण्याचा मार्ग स्वीकारू नये. 5. भरती प्रक्रियेत समान संधी सुनिश्चित करावी: कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी शासनाला नियमानुसार विशेष सवलत, वयोमर्यादेत सूट किंवा अनुभवाचे गुण द्यायचे असल्यास, ते लागू नियम व न्यायालयीन निर्णयांच्या अधीन राहून पारदर्शक पद्धतीने निश्चित करावेत. पात्रतेनुसार सर्व उमेदवारांना न्याय्य संधी मिळावी.
2 742
17
Matn yo'q...
2 272
18
+91 77678 33572 Vacancy for Reg pharmacist Pune Godd opportunity for experience also
2 797
19
Govt .Pharmacist Vacancy 2026 - 27: 🔥RBI Pharmacist Recruitment 2026🔥 Organization Reserve Bank of India (RBI)-- Office Mumbai Regional Office Post Name --Pharmacist Total Vacancies-- 22 Job Location --Mumbai and Navi Mumbai Job Type-- Contract Basis Educational Qualification --D.Pharm & B.Pharm Required Experience Minimum --2 years Registration Requirement --Maharashtra State Pharmacy Council Remuneration --₹600 per hour Maximum Duty Hours --5 hours per day Maximum Daily Remuneration --₹3,000 Maximum Engagement Period --240 days at a stretch Selection Process---- Shortlisting, Interview, Document Verification and Medical Examination Last Date to Apply ---3 November 2026 Application Mode ---Prescribed offline form and additional online . https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/PHARMA13102026DF95644412B34F7FADB5C84B958DF14F.PDF Full Notification Join telegram https://t.me/Pharmasolutionindia
3 249
20
मेडिकल व्यवसाय मधील बदल आणि नेतृत्व बद्दल ऐकावे अशी मुलाखत https://youtu.be/EVfMWWi0Xm4?si=b5lmIkT-J4V8a8DY
3 571