cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

मराठी व्याकरण

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
23 636
المشتركون
-224 ساعات
-557 أيام
-31030 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🎯 नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ---------------- असे म्हणतात.Anonymous voting
  • लिंग
  • वचन
  • अव्यय
  • विभक्ती
0 votes
🎯 प्रयोगाचे रूपांतर करा. – मी चहा घेतला. (कर्मणी करा)Anonymous voting
  • मी चहा घेणार होतो.
  • चहा घेणे बरे असते.
  • कुणाकडूनही चहा घ्यावा.
  • माझ्याकडून चहा घेतला गेला.
0 votes
🎯 ‘मी पत्र वाचत असेन’ – काळ ओळखा.Anonymous voting
  • पूर्ण भविष्यकाळ
  • रीती भविष्यकाळ
  • उद्देश भविष्यकाळ
  • अपूर्ण भविष्यकाळ
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🌏 मोसमी भारी भारताच्या सीमेत.. निकोबार बेटावर बरसात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌏 20 मे जागतिक मधमाशी दिन 🐝 ◾️परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी UN ने 2017 पासून 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून नियुक्त केला 🛑 2024 ची थीम 👇
🌏 तरुणांसोबत मधमाशी गुंतलेली 🌏
◾️तरुणांना मधमाशी पालन क्रियाकलाप, शैक्षणिक उपक्रम आणि वकिली प्रयत्नांमध्ये गुंतवून, आम्ही पर्यावरणीय नेत्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकतो आणि त्यांना जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सक्षम करू शकतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌺 दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🌺 🧩 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा Target 2024 PYQ Analysis Batch वैशिष्ट्ये - 🔸तज्ञ मार्गदर्शकांद्वारे विश्लेषण 🔸 सामान्य अध्ययन पेपर क्र- 1 🔸 सर्व विषयांच्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण 🔸 पाचपट व्ह्यू टाइम 🔸 बॅच ची Validity 4 महिने 🔸 Course Link https://zngfp.on-app.in/app/oc/443066/zngfp?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-ap ऑनलाइन आणि पोस्टल टेस्ट सिरीज वैशिष्ट्ये - 👉🏻 प्रश्नांची संरचना आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर 👉🏻 महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रश्नांची रचना MPSC राज्यसेवा 'ऑनलाइन' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024 https://zngfp.courses.store/455291?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp MPSC राज्यसेवा 'पोस्टल' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024 https://zngfp.courses.store/455299?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp संपर्क : 9890406717
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌏 ज्या भाषेचे प्रमाणपत्र ' त्याच भाषेत टंकलेखन चाचणी ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌏 पाचव्या टप्प्याचे आज मतदान. ✅ महाराष्ट्रासह 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये लढती ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌏 कृषी सेवक कागदपत्रे पडताळणीलाच विलंब का? ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🌏 आरोग्यसेवक, ग्रामसेवक वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
إظهار الكل...