ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 184 مشتركاً، محتلاً المرتبة 12 418 في فئة التعليم والمرتبة 25 904 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 184 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 10 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -231، وفي آخر 24 ساعة بمقدار -4، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.53‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.85‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 248 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 138 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 184
المشتركون
-424 ساعات
-657 أيام
-23130 أيام
أرشيف المشاركات
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous voting

🔶MPSC मोफत मार्गदर्शन ♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 विशेष कार्यशाळा 9 नोव्हेंबरची MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्
🔶MPSC मोफत मार्गदर्शन ♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 विशेष कार्यशाळा 9 नोव्हेंबरची MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क कार्यशाळा 👩‍💻 Online + Offline 🧑‍🏫
वैशिष्ट्ये : 1️⃣ नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तरलेखन करताना घ्यावयाची खबरदारी 2️⃣ सर्वांना नवीन असलेला विषय म्हणजे नीतिशास्त्र (Ethics) चा अभ्यास कसा करावा? 3️⃣ 1000-1200 शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव कसा करावा? 4️⃣ इतरांपेक्षा प्रत्येक प्रश्नात 1-1 मार्क जास्त मिळवण्यासाठी Value Addition कसं करावं? 5️⃣ Sociology, PSIR, Anthropology या Optional विषयांची आता revision कशी करावी?
वरील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळवा, वर्णनात्मक पद्धतीतील तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून...
✅ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/Qqf149YSGJ1ZXjNi6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

🔶MPSC मोफत MARGDARSHAB ♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 विशेष कार्यशाळा 9 नोव्हेंबरची MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल
🔶MPSC मोफत MARGDARSHAB ♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 विशेष कार्यशाळा 9 नोव्हेंबरची MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क कार्यशाळा 👩‍💻 Online + Offline 🧑‍🏫
वैशिष्ट्ये : 1️⃣ नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तरलेखन करताना घ्यावयाची खबरदारी 2️⃣ सर्वांना नवीन असलेला विषय म्हणजे नीतिशास्त्र (Ethics) चा अभ्यास कसा करावा? 3️⃣ 1000-1200 शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव कसा करावा? 4️⃣ इतरांपेक्षा प्रत्येक प्रश्नात 1-1 मार्क जास्त मिळवण्यासाठी Value Addition कसं करावं? 5️⃣ Sociology, PSIR, Anthropology या Optional विषयांची आता revision कशी करावी?
वरील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळवा, वर्णनात्मक पद्धतीतील तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून...
✅ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/Qqf149YSGJ1ZXjNi6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

◾️ भारताचे प्रमुख अन्न तांदूळ आहे, परंतु प्रदेशानुसार ते गहू, बाजरी, ज्वारी आणि इतर धान्यांसारख्या इतर पदार्थांमध्येही बदलू शकते. ◾️तांदूळ दक्षिण भारतात सर्वाधिक महत्त्वाचा आहे, तर उत्तर भारतात गहू हे मुख्य अन्न आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

--------- हे भारताचे प्रमुख अन्न होय .
Anonymous voting

◾️ गायखुरी डोंगर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर, विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ◾️ हा डोंगर पूर्व विदर्भाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे
Anonymous voting

पोलीस कॉन्स्टेबल 2024 मध्ये 107 प्रश्नपत्रिका विनायक घायाळ उत्तरे व आवश्यक स्पष्टीकरणासह

✅Purchase Links:- ✔️Police Constable 107 Prashnapatrika (Vinayak Ghayal) https://ksagar.com/product/police-constable-107-pras
Purchase Links:- ✔️Police Constable 107 Prashnapatrika (Vinayak Ghayal) https://ksagar.com/product/police-constable-107-prashnapatrika-vinayak-ghayal/ ✔️Police Constable 78 Prashnapatrika https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/ ✔️Police Constable 25 Nivdak Prashnapatrika https://ksagar.com/product/police-constable-special-25-prashnapatrika/ ✔️Police Shipai Chalak Bharti Margdarshak https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-margdarshak/ ✔️Police Shipai-Chalak Bharti Pariksha https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-pariksha/ ✔️Police Constable-40 Prashnapatrika https://ksagar.com/product/police-constable-40-prashnapatrika/ ✔️Staff Selection Commision (SSC) Constable G. D. https://ksagar.com/product/staff-selection-commision-ssc-constable-g-d/ 📱9823118810,📱9923810566,📱9823121395 ☎️02024483166,☎️02024453065 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

❇️ मराठीतील विशेष ❇️ ● मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे ) ● मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर ● मराठीतील भावकवी : संत नामदेव ● मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे ● आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत ● मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर ● अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा ● भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी ● देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य

🌏 सागरेश्वर अभयारण्य हे हरणांच्या (सांबर, चितळ) वास्तव्यासाठी, प्राचीन ५१ मंदिरांच्या संकुलासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ◾️हे अभयारण्य हरणांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असून, येथे सुंदर निसर्गरम्य डोंगर आणि प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आहेत.  ◾️हरणांचे निवासस्थान: हे अभयारण्य सांबर आणि चितळ यांसारख्या हरणांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते. त्यामुळे, हे हरणांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ◾️ऐतिहासिक मंदिरे: येथे सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ५१ प्राचीन मंदिरांचा समूह आहे. यापैकी एक मंदिर सागरेश्वर (शिव) मंदिराला समर्पित आहे आणि याला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. ◾️निसर्गरम्य सौंदर्य: अभयारण्य हिरव्यागार वनराईने व्यापलेले आहे आणि तेथील डोंगर, झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना आकर्षित करतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

🛑Forest mains: Batch orientation & Demo lecture ✅Batch orientation program👇🏻 https://youtu.be/FvpP7Ltuuaw?si=SoQGUkTCsrcC1
🛑Forest mains: Batch orientation & Demo lecture ✅Batch orientation program👇🏻 https://youtu.be/FvpP7Ltuuaw?si=SoQGUkTCsrcC1kzt 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 ✅ Demo lecture-1: How to approach answer writing ✍️ By- Mr. Abasaheb Kawade sir👇🏻 https://youtu.be/3lT3hcabXCY?si=L8ODGgUU7pFiGYvX 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 ✅Demo lecture-2: Botany, By- Mr. Siddharth Davkhar sir https://youtu.be/ivDI1Qk9KIU?si=CPUBaRD0re7VBSzI 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 ✅Demo lecture-3: By: Dr. Sandip Sir https://youtu.be/a6Rl91Zdi2M?si=f9A8RnAxi6yGtWES 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 ✅Botany Previous Paper analysis: By- Mr. DAVKHAR SIR https://youtu.be/hiUw7yAvNfs?si=b3Ivhh5T7yvFRuRh 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰 https://t.me/rahuriagriacademy01

🌏 नायगाव (बीड) येथील अभयारण्य हे प्रामुख्याने मोर संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. हे 'नायगाव मयूर अभयारण्य' म्हणून ओळखले जाते आणि १९९४ मध्ये स्थापन झाले आहे. ◾️ पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.  1.प्रजाती: हे अभयारण्य भारताच्या राष्ट्रीय पक्षी, देखण्या मोराच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. 2.उद्दिष्ट: मोरांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या संख्येत वाढ करणे हे या अभयारण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous voting

🌏 भारतीय रेल्वेने चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली.  ◾️हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात आहे आणि तो अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना मानला जातो. ◾️या चाचणीमुळे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली?
Anonymous voting

🔥 21 डिसेंबर! Dead Line नाही… तर Selection Line! आणि त्या लाईनपर्यंत पोहोचवणारी एकच Batch— SUPERFAST REVISION BATCH! 🔥 🎯10
🔥 21 डिसेंबर! Dead Line नाही… तर Selection Line!
आणि त्या लाईनपर्यंत पोहोचवणारी एकच Batch— SUPERFAST REVISION BATCH! 🔥
🎯10-15 Revision Guaranteed... परीक्षा म्हणजे खेळ वाटेल!
🎯 "Top Gear Study Mode" सुरू – अरे! अभ्यास नाही… ‘अभ्यासावर हल्ला’ सुरू करा!
❗ एकदा नको… 10-10 वेळा बघा आणि Concepts काचेप्रमाणे साफ करा!
😵‍💫 गोंधळ? नाही! ❌ घोकंपट्टी? नाही!! 🎯 Direct टार्गेटवर हिट – Cutoff पार करायलाच!
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💣 ही Batch = कमी त्रास, जास्त ग्रास! 💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”
आज Decide केला तर 21 डिसेंबरला Result Decide होईल!
🌐Download App -  Tricks Star Academy
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

WRD सुधारित अंतिम प्रतीक्षा यादी आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/ 📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता.  ◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे. ◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc