ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 158 مشتركاً، محتلاً المرتبة 13 452 في فئة التعليم والمرتبة 26 155 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 158 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -238، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.07‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.65‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 163 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 98 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 158
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
-23830 أيام
أرشيف المشاركات
4 ) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
Anonymous voting

3 ) भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
Anonymous voting

2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
Anonymous voting

1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

🚨 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (पूर्व + मुख्य) परीक्षा 2026 (गट 'ब' व गट 'क') 🎃COMBINE EXAM 2026 (B & C) ⏩ गट ब→ PSI/STI/ASO/
🚨 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (पूर्व + मुख्य) परीक्षा 2026 (गट 'ब' व गट 'क') 🎃COMBINE EXAM 2026 (B & C) ⏩ गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS 📑 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.) 🟡 अंकगणित आणि बुद्धिमत्ता Basic to Advanced बॅच. ✅By - सुजित पवार शिकवण्याचा 25 वर्षांचा अनुभव. 📣 बॅच सुरू - 2 फेब्रुवारी 2026 🕰️ वेळ - स. 8:00 ते 11:00 🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 🎬 माध्यम - मराठी 📍ONLY OFFLINE 😀वैशिष्ट्ये. ⚪️ट्रिक्स ⚪️नियमित सराव चाचण्या. ⚪️सर्व मागील वर्षांचे प्रश्न. ⚪️120 तास ⚪️मर्यादित विद्यार्थी संख्या. ⚪️UPSC आणि MPSC (मराठी आणि इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता शिकवण्याचा 25 वर्षांचा अनुभव. ✍️ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/new-courses/428-basic-to-advanced-only-offline 🛍 स्थळ - द युनिक ॲकॅडमी, श्रेयस चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे. 📞 संपर्क - 8793536159 / 9890192929

🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊 1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

​2025 मध्ये रामसर कॉन्व्हेंशनने राजस्थानमधील कोणत्या शहराला प्रतिष्ठित वेटलँड सिटी मान्यता प्रदान केली

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

🌏 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत रांगा (Satpura Range) स्थित आहेत ◾️या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या असून, राज्याच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा तयार करतात 🛑 सातपुडा पर्वतरांगेबद्दल महत्त्वाचे: ◾️सातपुडा रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेस नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान आहेत ◾️या रांगेचा काही भाग 'गाविलगड' आणि 'तोरणमाळ' टेकड्या म्हणूनही ओळखला जातो ◾️नर्मदा नदी या रांगेच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.
Anonymous voting

के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक प्रा.रवी भूषण Sample PDF

🟥के'सागर्सऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक :- प्रा.रवी भूषण✍️✍️ अनुवाद:- प्रा.हेमंत देव✍️✍️✍️ संस्क
🟥के'सागर्सऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक :- प्रा.रवी भूषण✍️✍️ अनुवाद:- प्रा.हेमंत देव✍️✍️✍️ संस्करण:- डॉ अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖 MBBS,MS (Ortho) Joint Replacement Surgeon Selected as Medical Officer(Specialist) Class-I 🟥K'SAGAR'S Objective Genral Science & Model Practice Sets Author:- Ravi Bhushan(Author of Lucent's Genral Science)✍️✍️✍️ ✅Purchase Links:- ✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets (Marathi) https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/ ✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets https://ksagar.com/product/k-sagar-s-objective-general-science-model-practice-sets/ 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🎯 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ---------------
Anonymous voting

🎯 खालीलपैकी गरज ही कल्पकतेची आई होय,'या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता❓
Anonymous voting

◾️UGC नियमांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
◾️UGC नियमांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

◾️महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
◾️महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

◾️मुंबई शहर पोलीस भरती 2025 👉 11 फेब्रुवारी 2026 पासून मैदानी चाचणी "प्रस्तावित" आहे... ━━━━━━༺༻━━━━━━ 🚨👮 महाराष्ट्र पोलीस
◾️मुंबई शहर पोलीस भरती 2025 👉 11 फेब्रुवारी 2026 पासून मैदानी चाचणी "प्रस्तावित" आहे... ━━━━━━༺༻━━━━━━ 🚨👮 महाराष्ट्र पोलीस 👮‍♂🚨 Join @ONLY_Khaki100