मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 184 名订阅者,在 教育 类别中位列第 12 418,并在 印度 地区排名第 25 904 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 184 名订阅者。
根据 10 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.53%。内容发布后 24 小时内通常能获得 0.85% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 248 次浏览,首日通常累积 138 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 11 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 184
订阅者
-424 小时
-657 天
-23130 天
帖子存档
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔶MPSC मोफत मार्गदर्शन
♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
विशेष कार्यशाळा
9 नोव्हेंबरची MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क कार्यशाळा
👩💻 Online + Offline 🧑🏫
वैशिष्ट्ये : 1️⃣ नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तरलेखन करताना घ्यावयाची खबरदारी 2️⃣ सर्वांना नवीन असलेला विषय म्हणजे नीतिशास्त्र (Ethics) चा अभ्यास कसा करावा? 3️⃣ 1000-1200 शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव कसा करावा? 4️⃣ इतरांपेक्षा प्रत्येक प्रश्नात 1-1 मार्क जास्त मिळवण्यासाठी Value Addition कसं करावं? 5️⃣ Sociology, PSIR, Anthropology या Optional विषयांची आता revision कशी करावी?
वरील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळवा, वर्णनात्मक पद्धतीतील तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून...✅ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/Qqf149YSGJ1ZXjNi6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔶MPSC मोफत MARGDARSHAB
♦️MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
विशेष कार्यशाळा
9 नोव्हेंबरची MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क कार्यशाळा
👩💻 Online + Offline 🧑🏫
वैशिष्ट्ये : 1️⃣ नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार उत्तरलेखन करताना घ्यावयाची खबरदारी 2️⃣ सर्वांना नवीन असलेला विषय म्हणजे नीतिशास्त्र (Ethics) चा अभ्यास कसा करावा? 3️⃣ 1000-1200 शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव कसा करावा? 4️⃣ इतरांपेक्षा प्रत्येक प्रश्नात 1-1 मार्क जास्त मिळवण्यासाठी Value Addition कसं करावं? 5️⃣ Sociology, PSIR, Anthropology या Optional विषयांची आता revision कशी करावी?
वरील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळवा, वर्णनात्मक पद्धतीतील तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून...✅ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/Qqf149YSGJ1ZXjNi6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ भारताचे प्रमुख अन्न तांदूळ आहे, परंतु प्रदेशानुसार ते गहू, बाजरी, ज्वारी आणि इतर धान्यांसारख्या इतर पदार्थांमध्येही बदलू शकते.
◾️तांदूळ दक्षिण भारतात सर्वाधिक महत्त्वाचा आहे, तर उत्तर भारतात गहू हे मुख्य अन्न आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ गायखुरी डोंगर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर, विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
◾️ हा डोंगर पूर्व विदर्भाच्या प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोलीस कॉन्स्टेबल 2024 मध्ये 107 प्रश्नपत्रिका विनायक घायाळ
उत्तरे व आवश्यक स्पष्टीकरणासह
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅Purchase Links:-
✔️Police Constable 107 Prashnapatrika (Vinayak Ghayal) https://ksagar.com/product/police-constable-107-prashnapatrika-vinayak-ghayal/
✔️Police Constable 78 Prashnapatrika
https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/
✔️Police Constable 25 Nivdak Prashnapatrika
https://ksagar.com/product/police-constable-special-25-prashnapatrika/
✔️Police Shipai Chalak Bharti Margdarshak
https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-margdarshak/
✔️Police Shipai-Chalak Bharti Pariksha
https://ksagar.com/product/police-shipai-chalak-bharti-pariksha/
✔️Police Constable-40 Prashnapatrika
https://ksagar.com/product/police-constable-40-prashnapatrika/
✔️Staff Selection Commision (SSC) Constable G. D.
https://ksagar.com/product/staff-selection-commision-ssc-constable-g-d/
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
16 184
❇️ मराठीतील विशेष ❇️
● मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे )
● मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर
● मराठीतील भावकवी : संत नामदेव
● मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे
● आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत
● मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर
● अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा
● भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी
● देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सागरेश्वर अभयारण्य हे हरणांच्या (सांबर, चितळ) वास्तव्यासाठी, प्राचीन ५१ मंदिरांच्या संकुलासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
◾️हे अभयारण्य हरणांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असून, येथे सुंदर निसर्गरम्य डोंगर आणि प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आहेत.
◾️हरणांचे निवासस्थान: हे अभयारण्य सांबर आणि चितळ यांसारख्या हरणांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते. त्यामुळे, हे हरणांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
◾️ऐतिहासिक मंदिरे: येथे सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ५१ प्राचीन मंदिरांचा समूह आहे. यापैकी एक मंदिर सागरेश्वर (शिव) मंदिराला समर्पित आहे आणि याला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे.
◾️निसर्गरम्य सौंदर्य: अभयारण्य हिरव्यागार वनराईने व्यापलेले आहे आणि तेथील डोंगर, झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना आकर्षित करतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑Forest mains: Batch orientation & Demo lecture
✅Batch orientation program👇🏻
https://youtu.be/FvpP7Ltuuaw?si=SoQGUkTCsrcC1kzt
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
✅ Demo lecture-1: How to approach answer writing ✍️ By- Mr. Abasaheb Kawade sir👇🏻
https://youtu.be/3lT3hcabXCY?si=L8ODGgUU7pFiGYvX
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
✅Demo lecture-2: Botany, By- Mr. Siddharth Davkhar sir
https://youtu.be/ivDI1Qk9KIU?si=CPUBaRD0re7VBSzI
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
✅Demo lecture-3: By: Dr. Sandip Sir
https://youtu.be/a6Rl91Zdi2M?si=f9A8RnAxi6yGtWES
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
✅Botany Previous Paper analysis: By- Mr. DAVKHAR SIR
https://youtu.be/hiUw7yAvNfs?si=b3Ivhh5T7yvFRuRh
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
https://t.me/rahuriagriacademy01
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नायगाव (बीड) येथील अभयारण्य हे प्रामुख्याने मोर संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. हे 'नायगाव मयूर अभयारण्य' म्हणून ओळखले जाते आणि १९९४ मध्ये स्थापन झाले आहे.
◾️ पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
1.प्रजाती: हे अभयारण्य भारताच्या राष्ट्रीय पक्षी, देखण्या मोराच्या संवर्धनासाठी समर्पित आहे.
2.उद्दिष्ट: मोरांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या संख्येत वाढ करणे हे या अभयारण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतीय रेल्वेने चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली.
◾️हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात आहे आणि तो अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना मानला जातो.
◾️या चाचणीमुळे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली?
16 184
🔥 21 डिसेंबर! Dead Line नाही… तर Selection Line!
आणि त्या लाईनपर्यंत पोहोचवणारी एकच Batch— SUPERFAST REVISION BATCH! 🔥🎯10-15 Revision Guaranteed... परीक्षा म्हणजे खेळ वाटेल!
🎯 "Top Gear Study Mode" सुरू – अरे! अभ्यास नाही… ‘अभ्यासावर हल्ला’ सुरू करा!❗ एकदा नको… 10-10 वेळा बघा आणि Concepts काचेप्रमाणे साफ करा!
😵💫 गोंधळ? नाही! ❌ घोकंपट्टी? नाही!! 🎯 Direct टार्गेटवर हिट – Cutoff पार करायलाच!⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💣 ही Batch = कमी त्रास, जास्त ग्रास! 💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”आज Decide केला तर 21 डिसेंबरला Result Decide होईल!
🌐Download App - Tricks Star Academy❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
WRD सुधारित अंतिम प्रतीक्षा यादी
आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-waiting-list-download-link/
📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
16 184
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता.
◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
