ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 303 مشتركاً، محتلاً المرتبة 12 348 في فئة التعليم والمرتبة 26 004 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 303 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 26 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -212، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.33‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.94‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 217 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 154 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 27 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 303
المشتركون
-924 ساعات
-447 أيام
-21230 أيام
أرشيف المشاركات
भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

💗 महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच 🔔 पुस्तक घरपोच मागविण्यासाठी https://wa.me/919850578039 🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/02llkgEv

🎯 महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच ❗️2023 ते 2025 सर्व प्रश्नपत्रिका ❗️ 🔔पुस्तकाची वैशिष्ट्ये🔔 🎥2025 पर्यंतच्या सर्व
🎯 महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच ❗️2023 ते 2025 सर्व प्रश्नपत्रिका ❗️ 🔔पुस्तकाची वैशिष्ट्ये🔔 🎥2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🎥TCS ने 2023 ते 2025 मध्ये घेतलेल्या 7 महानगरपालिकांचे एकूण 79 प्रश्नपत्रिकांचा समावेश 🎥या पुस्तकामध्ये एकूण 92 प्रश्नपत्रिका म्हणजेच 9200 प्रश्नांचा समावेश
🎯 आगामी होणाऱ्या सर्व महानगरपालिका परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
🎓 महानगरपालिका प्रश्नपत्रिका 👼नवी मुंबई मनपा 2025 - 11 प्रश्नपत्रिका 👼नागपूर मनपा 2025 - 09 प्रश्नपत्रिका 👼बृहन्मुंबई मनपा 2024 - 23 प्रश्नपत्रिका 👼लातूर मनपा 2024 - 03 प्रश्नपत्रिका 👼सोलापूर मनपा 2024 - 06 प्रश्नपत्रिका 👼पनवेल मनपा 2024 - 15 प्रश्नपत्रिका 👼पिंपरी चिंचवड मनपा 2023 - 12 प्रश्नपत्रिका ❗️स्मार्ट स्टडी पब्लिकेशन❗️ 🏛 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/gp/product/819631387X/ref=cx_skuctr_share?smid=A327SFZP45D7OM 🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/02llkgEvलेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार 😀 स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे सर्व पुस्तकं स्वस्त दरात घरपोच मागविण्यासाठी संपर्क 👇 https://wa.me/919850578039

📝 महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच 🤩 2023 ते 2025 सर्व प्रश्नपत्रिका 🎯 आगामी होणाऱ्या सर्व महानगरपालिका परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच

🌏 अजिंक्यतारा हा किल्ला पुणे जिल्ह्यात नाही, तो सातारा जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील काही प्रमुख किल्ले खालीलप्रमाणे आहेत: तोरणा, राजगड, लोहगड, विसापूर, सिंहगड. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही. ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 मरियाना गर्ता प्रशांत महासागरात (पॅसिफिक) आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात मारियाना बेटांच्या पूर्वेस २०० किलोमीटर अंतरावर ही गर्ता आहे. ही पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आहे. याची लांबी सुमारे २,५५० किमी आणि रुंदी ६९ किमी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे. ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 डिसेंबर 2025 Pdf Sample Copy Link👇👇 https://t.me/Vidyarthipoint/80950 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ONLINE TEST SERIES 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ONLINE TEST SERIES 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षेत आपल्या Onelinner Note Pdf मधून आलेले प्रश्न खालील प्रमाणे दिले आहेत.👇👇 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256 धर्मादाय आयुक्तालय परीक्षा 2025👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843 https://t.me/Vidyarthipoint/77881 📞WhatsApp Contact⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

मराठी व्याकरण Test 7️⃣ उपलब्ध ⤵️ 🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 7️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून आजची मराठी व्याकरण Test सोडवा. —————————————— 🎯 याधीच्या Test सोडवल्या का ⤵️⤵️ 🤳 मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓 6️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/ 🤳 मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓 5️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/ 🤳 मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓 4️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/ 🤳 मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓 3️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/ 🤳 मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓 2️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/ 🤳 मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/ ⬆️ आज रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲

🌏 प्रतापसिंग वन उद्यान सातारा जिल्ह्यातच आहे. हे उद्यान सातारा शहरात आहे, जे सातारा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.  ◾️सातारा जिल्हा: सातारा हे शहर आणि जिल्हा सातारा जिल्ह्यात येतो. ◾️प्रतापसिंग वन उद्यान: हे उद्यान सातारा शहरातच आहे.  सातारा - विकिपीडिया ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

प्रतापसिंग वन उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 'शुध्द शब्द' कोणता❓
Anonymous voting

🎯 विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही❓
Anonymous voting