ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 170 مشتركاً، محتلاً المرتبة 12 424 في فئة التعليم والمرتبة 25 907 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 170 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 12 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -235، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.83‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 244 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 135 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 13 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 170
المشتركون
-1224 ساعات
-717 أيام
-23530 أيام
أرشيف المشاركات
महाराष्ट्रातील ____ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात.
Anonymous voting

महाराष्ट्र शासनामार्फत महसूल दिन केव्हा साजरा करण्यात येतो. ?
Anonymous voting

ग्राम महसूल अधिकारी / तलाठी भरती 2025 साठी सर्वोत्तम मार्गदर्शक! Sample Copy 🔖 Bee Publication 📚 तुमच्या यशाचा मजबूत पाया इथेच तयार करा! #तलाठीभरती 2025

🔶ग्राम महसूल अधिकारी / तलाठी भरती 2025 साठी सर्वोत्तम मार्गदर्शक! ✨ नवीन TCS/IBPS पॅटर्नवर आधारित, सर्व विषयांचा समावेश ✅ 📍
🔶ग्राम महसूल अधिकारी / तलाठी भरती 2025 साठी सर्वोत्तम मार्गदर्शक! ✨ नवीन TCS/IBPS पॅटर्नवर आधारित, सर्व विषयांचा समावेश ✅ 📍 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 💰 किंमत फक्त: ₹580/- 📞 पुस्तकासाठी जवळच्या दुकानात संपर्क करा! 🔖 Bee Publication 📚 तुमच्या यशाचा मजबूत पाया इथेच तयार करा! #तलाठीभरती 2025 Target Talathi 25000+ प्रश्नसंच" आता बाजारात! TCS पॅटर्नवर आधारित, 2011–2025 च्या 150+ प्रश्नपत्रिका एकत्र! 🔥 880+ पेजेस 📍नजीकच्या दुकानात उपलब्ध! 👉🏻 Spoken by toppers, trusted by aspirants! 🔗 Online Purchasing Link https://amzn.in/d/bEMG9iU https://www.amazon.in/dp/B0FBMNS9FT https://amzn.in/d/igIYmOz 📞918451824327 संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा. https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/CHrIM1RSVHbBRRqJc3unuq?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/BH3JDUpxGpGJpRV54Je0n8?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=wwt

उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा
Anonymous voting

ही वही माझी आहे, विशेषण ओळखा.
Anonymous voting

राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
Anonymous voting

बिहार मतदान.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
बिहार मतदान.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

अमेरिकेत 40 दिवसापासून शट डाऊन.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
अमेरिकेत 40 दिवसापासून शट डाऊन.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

🔻इरा IAS अकादमी डॉ.संकल्प दिलीपराव देशमुख 🧞‍♂️ (UPSC Interviews Appeared) (UPSC Mains Cleared in both Marathi and English M
🔻इरा IAS अकादमी डॉ.संकल्प दिलीपराव देशमुख 🧞‍♂️
(UPSC Interviews Appeared) (UPSC Mains Cleared in both Marathi and English Medium) 🔴GS पेपर 2 - Module 🔷राज्यसेवा मुख्य + UPSC Mains २०२५_२६ 🔺Descriptive Pattern
⚡️अंदाजे २४ नोव्हेंबर पासून सुरू💥
📌बॅच ची वैशिष्ट्ये
✍️Gs 2 ची 250 मार्क्सची तयारी ✍️वर्क बुक च्या माध्यमातून लिखाणाचा कसून सराव ✍️टप्या टप्प्याने लिखाणाचा Confidence वाढवणारी बॅच ✍️विद्यार्थ्यांना On Track ठेवण्यासाठी Zoom Live Lecture ✍️वर्कबुक आणि नोट्स विद्यार्थ्यांना pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील व नोट्स इंग्रजी आणि मराठी स्वतंत्र असतील. ✍️Governance International Relation सारखे syllabus points सुद्धा कव्हर केले जातील.
🔴Note - Admission उद्या पासून सुरू
🔺GS 2 Strategy , बॅच Structure आणि Over All Mains Planning बद्दल Detail माहिती देणारा व्हिडिओ लवकरच आपल्या Youtube Channel ला टाकण्यात येईल.⚡️🧞‍♂ 📍पत्ता: https://g.co/kgs/WDsYKeX Contact us @ 📞 9763155055 / 9763455055 / 9022054928

📲 8️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5
📲 8️⃣ नोव्हेंबर चालू घडामोडी 𝙏𝙚𝙨𝙩 उपलब्ध 📊🆓 दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 8️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-8-november-2025/ 7️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-november-2025/ 6️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-6-november-2025/ 5️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-5-november-2025/ 4️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-4-november-2025/ 3️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-3-november-2025/ 2️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-2-november-2025/ 1️⃣ नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-1-november-2025/ ⬆️ वरील लिंकवर 300+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न मोफत सोडवा. 📊 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलं
SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलंदाज कोण ठरला आहे ⁉️

बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा.?
Anonymous voting

वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous voting

'त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

🌏 मध्य प्रदेश सरकारने 'पीएम श्री पर्यटन हवाई सेवा' सुरू केली आहे. या सेवेमुळे राज्यातील भोपाळ, इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर, उज्जैन, रीवा, खजुराहो आणि सिंगरौली या आठ शहरांना हवाई मार्गाने जोडले जाईल. ही सेवा मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल (PPP) अंतर्गत सुरू केली आहे.  ◾️सुरुवात: मुख्यमंत्री मोहन यादव यांनी १३ जून २०२४ रोजी या सेवेचे उद्घाटन केले. ◾️उद्दिष्ट: राज्याच्या पर्यटन आणि हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा करणे हे या सेवेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ◾️भागिदारी: ही सेवा JETSERVE Aviation सोबत संयुक्तपणे सुरू करण्यात आली आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य हवाई सेवा सुविधा 'पीएम श्री पर्यटन हवाई सेवा' सुरू केली आहे?
Anonymous voting

🌏 भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे 🌏बंदरे - राज्य🌏 1) कांडला - गुजरात 2) मुंबई - महाराष्ट्र 3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट् 4) मार्मागोवा - गोवा 5) कोचीन - केरळ 6) तुतीकोरीन - तमिळनाडू 7) चेन्नई - तामीळनाडू 8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश 9) पॅरादीप - ओडिसा 10)न्यू मंगलोर - कर्नाटक 11) एन्नोर - आंध्रप्रदेश 12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल 13) हल्दिया - पश्चिम बंगाल ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc