ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 16 170 مشتركاً، محتلاً المرتبة 12 424 في فئة التعليم والمرتبة 25 907 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 16 170 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 12 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -235، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.51‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.83‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 244 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 135 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 13 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

16 170
المشتركون
-1224 ساعات
-717 أيام
-23530 أيام
أرشيف المشاركات
🌏 महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुमारे ७ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे. ◾️या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हा रसाच्या अनेक थरांच्या संचयनातून हे पठार तयार झाले आहे आणि ते अग्निजन्य खडकांनी (मुख्यतः बेसाल्ट खडक) बनलेले आहे.  ◾️ज्वालामुखीचा उद्रेक: अनेक कोटी वर्षांपूर्वी, भ्रंशमूलक उद्रेकातून (fissure eruption) प्रचंड प्रमाणात लाव्हा बाहेर पडला. ◾️लाव्हाचे थर: हा लाव्हा जमिनीवर पसरला आणि त्याच्या अनेक थरांचे संचयन झाले. ◾️खडकांची निर्मिती: या लाव्हाच्या थरांपासून 'असिताश्म' किंवा 'बेसाल्ट' सारखे अग्निजन्य खडक तयार झाले. ◾️पठाराची निर्मिती: अशा अनेक उद्रेकांमधून तयार झालेल्या खडकांच्या थरांनी मिळून आजचे महाराष्ट्र पठार बनले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
Anonymous voting

🌏 आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 🗓 दि. ९ नोव्हेंबर २०२५ ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🛍 Offer offer 🛍 🎉 ऑफर फक्त आज आणि उद्या. ➡️100 रु मध्ये कोणतीही पोलीस भरती बॅच + Test series 🚨 Selected है..Selection दिल
🛍 Offer offer 🛍 🎉 ऑफर फक्त आज आणि उद्या. ➡️100 रु मध्ये कोणतीही पोलीस भरती बॅच + Test series 🚨 Selected है..Selection दिलायेंगे..🤩
⛺️ यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी ⛺️
🤩 विठ्ठल बडे सर (पहिल्या प्रयत्नात PSI) आणि यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम. 🎯 मिशन खाकी Batch 🎯 स्वप्न खाकी Batch 🎯 अंतिम Revision बॅच 🔵 Basic to Advance सर्व अभ्यासक्रम* 🔵 Live + Recorded बॅच 🔵Test series सुद्धा ❗️ वर्दीचा राजमार्ग, पोलीस भरती ग्रंथ या पेक्षाही डिटेल अभ्यास करून घेतला जाईल❗️ 📱 Free व paid class - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩Whats app - https://wa.me/919158585909

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/CHrIM1RSVHbBRRqJc3unuq?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/BH3JDUpxGpGJpRV54Je0n8?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=wwt

यशोधन. संधीचा प्रकार सांगा.
Anonymous voting

अबब ! केवढे घनदाट जंगल हे ! अव्यय ओळखा.
Anonymous voting

क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन प्रमाणे बदलत असेल तर तो .......प्रयोग असतो ?
Anonymous voting

🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे. ◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्
🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे. ◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्यात पॉलीप्स नावाचे लहान सागरी जीव मरतात आणि त्यांचे सांगाडे मागे राहतात, ज्यावर इतर पॉलीप्स वाढतात.  ◾️लक्षद्वीप बेटे: ही बेटे प्रवाळांपासून बनलेली आहेत, म्हणून त्यांना प्रवाळ बेट समूह म्हणून ओळखले जाते. ◾️प्रवाळाची निर्मिती: प्रवाळ हे समुद्रातील लहान जीव आहेत जे आपल्या भोवती चुनखडीचे सांगाडे तयार करतात. हे सांगाडे कालांतराने जमा होऊन प्रवाळ खडक आणि बेटांची निर्मिती करतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते
Anonymous voting

🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : D
🦋बघूया तुमचा किती अभ्यास झाला ते... सोडवा 👇👇👇 🔰एखादे विधेयक धन आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? 🚀 जॉईन : Daily All Subject Quiz

प्रवेग डायनॅमिकने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या संरक्षण इलेक्ट्रिक वाहनाचे नाव काय आहे?

💢 कोणत्या जिल्ह्यात किती फ्रॉम आलेत बघा 👇👇😍😍
💢 कोणत्या जिल्ह्यात किती फ्रॉम आलेत बघा 👇👇😍😍

MAHA TET 2025 Hall Ticket | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ हॉल तिकीट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com
MAHA TET 2025 Hall Ticket | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ हॉल तिकीट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-tet-2025-hall-ticket/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maha-tet-2025-hall-ticket/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून उद्या Hall Ticket Download करू शकता. 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.