ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 140 подписчиков, занимая 13 482 место в категории Образование и 26 167 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 140 подписчиков.

Согласно последним данным от 08 ноября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -234, а за последние 24 часа — -14, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.08%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.63% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 164 просмотров. В течение первых суток публикация набирает 95 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 09 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 140
Подписчики
-1424 часа
-517 дней
-23430 дней
Архив постов
ब्रम्हगिरी पर्वतातून उगम पावून पुर्वेकडे 1450 कि. मी. वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे. ◾️ गुजरातमध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे. ◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने गुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

💥BARTI-TRTI - ARTI या संस्थामार्फत MPSC - कम्बाईन इंटिग्रेटेड बॅच गट 'ब' आणि गट 'क' 2026 (पूर्व + मुख्य ) 🔴बॅचची प्रमुख वैश
💥BARTI-TRTI - ARTI या संस्थामार्फत MPSC - कम्बाईन इंटिग्रेटेड बॅच गट 'ब' आणि गट 'क' 2026 (पूर्व + मुख्य ) 🔴बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये:-
👉पूर्व, मुख्य व PSI मुलाखत परीक्षेसाठी सखोल व संपूर्ण मार्गदर्शन 👉प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी One-to-One Mentorship व वैयक्तिक अभ्यास नियोजन 👉अपडेटेड नोट्‌ससह संपूर्ण अभ्यास साहित्य घरपोच उपलब्ध होईल 👉सागर सर व त्यांच्या संपूर्ण टीमकडून मार्गदर्शन केले जाईल 👉सागर सरांचे एक दिवशीय रिविजन सेमिनार तसेच PYQ सत्र आयोजित करण्यात येईल 👉चालू घडामोडी या विषयाचे (डिजिटल स्वरुपातील नोट्स) उपलब्ध 👉नियमित Doubt Clearing a Revision Classes 👉सारथी मेंटोरशिप प्रोग्राम उपलब्ध करण्यात येईल 👉वरील सर्व बॅचेस नियमित Offline असतील आणि ऑनलाइन (LIVE+ RECORDED) सुद्धा वर्षभर (Unlimited View) दिला जाईल
🔶तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न किंवा शंका असल्यास, कृपया खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, Google Form भरल्यास अकॅडमीकडून आपल्याशी थेट संपर्क करण्यात येईल. https://forms.gle/fU1D7GvNwdc1oxH3A 📞अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇👇 8530370674 / 8668920552 / 9067580048

✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  ✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.  एल निनोची व्याख्या: एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.  कमी दाबाचे कारण: एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.  परिणाम: या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.  उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

MPSC Group B & C 2025 साठी Complete English Batch आता फक्त ₹999 मध्ये 🔥 📘 इंग्रजी व्याकरणातील सर्व संकल्पना अगदी सोप्या भाष
MPSC Group B & C 2025 साठी Complete English Batch आता फक्त ₹999 मध्ये 🔥 📘 इंग्रजी व्याकरणातील सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत. 📘  Basic to Advanced 📘 Grammar + Vocabulary 📘 Topicwise PYQ Analysis 📘 40+ Years English Questions Coverage 📘 Online + Offline (Hybrid Batch) 👨‍🏫 मार्गदर्शक : Bagal Sir 📍 Offline: B.N. Academy, Navi Peth, Pune - 30 ✅ Online Batch Join करण्यासाठी 📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store) Course link :- https://ozdtd.on-app.in/app/oc/780101/ozdtd?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview 📲अधिक माहितीसाठी संपर्क करा: https://wa.me/+919763035627/?tex 📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227 👉 Limited Time Offer – Join Now!

😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध ✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

🆓 स्पेशल 🚩🚩 टेस्ट ⚡️ उपलब्ध झाली आहे सर्वांनी लगेच सोडवा. ⭐ 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 🆓  🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 🖥 आजची स्पेशल GK टेस्ट ⚡️ सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/   ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/ 👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 ⚡️ लिंक👆 ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-4/ 👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-3/ 👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-2/ 👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/ 👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 💘 लिंक👆 📲 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 📱 ✅ Test आवडल्यास Like करा 👍    👍             ✅             🌐    ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

✅ विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो. ✅ सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) जेव्हा सरळ चमकेल, तेव्हा दाब पट्ट्यांची ही हालचाल होते, ज्यामुळे हवामान बदलामध्ये बदल होतो.  ◾️या स्थलांतराचे स्पष्टीकरण👇 उष्णतेमुळे होणारी हालचाल: विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या उभ्या किरणांमुळे तयार होतो, ज्यामुळे विषुववृत्ताजवळ हवा गरम होते, विस्तारते आणि वर जाते.  सूर्याची स्थिती: जून महिन्यात, उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो आणि कर्कवृत्तावर सूर्य सरळ चमकतो. यामुळे उष्णता वाढते आणि कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तापासून उत्तरेकडे सरकतो.  हंगामी बदल: दाब पट्ट्यांच्या या हंगामी हालचालींमुळे दोन्ही गोलार्धांमध्ये हवामान बदलांमध्ये बदल होतो.  थोडक्यात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात उत्तरेकडे सरकतो, कारण सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) सरळ चमकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तिय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर उपयुक्त....
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
General Knowledge (सामान्य ज्ञान च्या) तयारीसाठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक. प्रत्येकांनी नक्की अभ्यासा....

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर उपयुक्त.... स्टेट बोर्ड अंतिम सत्य General Knowledge (सामान्य ज्ञान च्य
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर उपयुक्त....
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
General Knowledge (सामान्य ज्ञान च्या) तयारीसाठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक
⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer Lower Grade) ⭐️लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer Higher Grade) ⭐️लिपिक (Clerk) 2281 पदांसाठी अतिशय उपयुक्त.
---------------------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात. ◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.   मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार: 1. नैऋत्य मोसमी वारे: उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.  2. पश्चिम घाटाचा अडथळा: हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.  3. वाऱ्याची दिशा आणि उंची: वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.  4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी: या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.  थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण 🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

📱 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. ✅ खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/BgQsWdtQeRwEopVv5bSAEU ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल चालू घडामोडी ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/DLAVrUWRQDM5duB58Umz6Z ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 TCS/IBPS परीक्षा तयारी ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/HT28ALDNGTb50tyPaCuBog ━━━━━━━━━━━━━━━━━━━

मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे ?
Anonymous voting

______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्‍या पाण्याचा तलाव आहे?
Anonymous voting

खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. अ) 'जिम कॉर्बेट'हे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ब)भारतात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानांची संख्या मध्यप्रदेश आणि अंदमान व निकोबार येथे आहे. क) महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आहे.
Anonymous voting