ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 655
المشتركون
-224 ساعات
-157 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्य
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. 📌 पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY No- 9767165594* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* wa.me/919552976452

🔥धुळे ज़िल्हा पोलीस भरती सण २०२४-२०२५ च्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचे एकत्रित गुण प्रसिद्ध.... https://t.me/mypocketstudy

नाशिक ग्रामीणचे लेखीचे हॉल तिकीट आलेले आहे सर्वांनी काढून घ्या🔥👍 29 तारखेला पेपर आहे https://t.me/mypocketstudy

धाराशिव पोलीस लेखी मार्क लिस्ट https://t.me/mypocketstudy

🔖 37 वा पुण्यभूषण पुरस्कार 2025 - अभय फिरोदिया 🔆 स्वरूप - 2 लाख रु व स्मृतीचिन्ह ✍ 2024 पुण्यभूषण पुरस्कार - विजय भटकर
🔖 37 वा पुण्यभूषण पुरस्कार 2025 - अभय फिरोदिया 🔆 स्वरूप - 2 लाख रु व स्मृतीचिन्ह ✍ 2024 पुण्यभूषण पुरस्कार - विजय भटकर

🏆इंडियन ओपन- 2026 स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद ..🏆
🏆इंडियन ओपन- 2026 स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद ..🏆

महाराष्ट्र केसरी 🔥 ❇️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ❇️ संस्करण - 68 वी ❇️ आयोजन - वाघोली , पुणे ❇️ आयोजक - रामकृष्ण स
महाराष्ट्र केसरी 🔥 ❇️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ❇️ संस्करण - 68 वी ❇️ आयोजन - वाघोली , पुणे ❇️ आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ❇️ क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार ❇️ विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ❇️ उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर) ✴️ 65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे ✴️ 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख ✴️ 67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ 🚗 महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस - फॉर्च्यूनर कार 🚙 महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस -  स्कार्पिओ कार

✨ नुकतेच निवड झालेले ब्रँड ॲम्बेसेडर ✨ ◈▬▬▬▬▬▬◈👑◈▬▬▬▬▬▬◈ ⚡ सानिया मिर्झा ➪ Allen Solly ⚡ हरमनप्रीत कौर ➪ PNB ⚡ रवींद्र जडेजा ➪ City Union Bank ⚡ महेद्रसिंग धोनी ➪ BHIM PAYMENTS ⚡ जसप्रीत बुमराह ➪ Uniqlo (जपान) ⚡ क्रिस्टियानो रोनाल्डो ➪ Perplexity AI ⚡ शेफाली वर्मा ➪ हरियाणा महिला आयोग ⚡ रोहित शर्मा ➪ ICC T20 WC 2026 ⚡ शरथ कमल ➪ टेबल टेनिस स्पर्धा ⚡ सचिन तेंडुलकर ➪ UN रोड सेफ्टी ⚡ सुदर्शन पटनायक ➪ जनगणना 2027 ◈▬▬▬▬▬▬◈🔥◈▬▬▬◈▬▬▬

🔆 23 मार्च: शहीद दिन माहिती बलिदान: ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्स याच्या हत्येत सहभागी असल्याबद्दल आणि लाला लजपत राय या
🔆 23 मार्च: शहीद दिन माहिती बलिदान: ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्स याच्या हत्येत सहभागी असल्याबद्दल आणि लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल या तिन्ही वीरपुत्रांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 🔆 नियोजित वेळेच्या १२ तास आधीच, म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली 🔆 फासावर चढताना भगतसिंग यांचे वय केवळ २३ वर्षे होते. 🔆 भगतसिंग: भारतीय स्वातंत्र्याचे महान क्रांतिकारक सेनानी ज्यांनी "इन्किलाब जिंदाबाद"ची घोषणा दिली 🔆 शिवराम राजगुरू: पुण्याचे प्रमुख क्रांतिकारक आणि 'हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 🔆 भारतामध्ये ३० जानेवारी (महात्मा गांधी पुण्यतिथी) हा दिवसही 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो, परंतु २३ मार्च हा विशेषतः या तीन क्रांतिकारकांच्या बलिदानाचा स्मृतिदिन आहे. 🔆 या तिन्ही वीरांची समाधी पंजाबमधील हुसैनीवाला येथे आहे भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत प्राणाची आहुती देणारे महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनी त्रिवार वंदन!!!!!

101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी✅ ⏩ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ◾️अखिल भारतीय मराठ
101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी✅ ⏩ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन  ◾️अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते ◾️1905 - पाहिले अ. भ.मराठी नाट्य संमेलन , पुणे ◾️पाहिले अध्यक्ष - ग.श्री. खापर्डे ◾️100 वे संम्मेलन - 2024, पिंपरी चिंचवड (डॉ. जब्बार पटेल) ◾️मुख्यालय - मुंबई ◾️संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात होते ◾️100 व्या संमेलनाचा समारोप 24 ते 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे ⏩ मोहन जोशी ◾️मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (संस्थेचे) अध्यक्ष देखील होते (2003 ते 2011) ◾️2010 - 90 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष होते ( न्यू जर्सी (अमेरिका)) ◾️आत्मचरित्र - 'नटखट नट-खट’

Group B combine pre exam 2025 🎥ASO जागा 3 🎥STI जागा 279 🎥PSI 392 🎥SR 84 एकूण जागा 758 ◾️मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले एक
Group B combine pre exam 2025 🎥ASO जागा 3 🎥STI जागा 279 🎥PSI 392 🎥SR 84 एकूण जागा 758 ◾️मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले एकूण 🎥विद्यार्थी हे 17.5 पट घेतले. 🎥Total candidates 13305

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अभ्यासक्रम.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 Cutoff ● OPEN → 51.25 ● SC → 47.75 ● ST → 45.25 ● DT (A) → 51.25 ● NT (B
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 Cutoff ● OPEN → 51.25 ● SC → 47.75 ● ST → 45.25 ● DT (A) → 51.25 ● NT (B) → 50.50 ● SBC → 50.00 ● NT (C) → 51.25 ● NT (D) → 51.25 ● OBC → 51.25 ● EWS → 45.00 ● SEBC → 51.25

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

#Update महाज्योती UPSC, MPSC प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना.

सोलापूर शहर बँड्समन पेपर

#Update ● महापारेषण विद्युत सहाय्यक ● waiting लिस्ट

👨‍⚕️आरोग्य विभाग लवकरच टप्प्याटप्प्याने....
👨‍⚕️आरोग्य विभाग लवकरच टप्प्याटप्प्याने....

Repost from My Pocket Study
*🤼‍♀️🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026🤼‍♀️🤼‍♂️* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *➡️पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्
*🤼‍♀️🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026🤼‍♀️🤼‍♂️* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *➡️पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांच्यात रंगला. या चुरशीच्या स्पर्धेत गादी आणि माती विभागातील अनेक दिग्गजांचा पराभव पाहायला मिळाला. अंतिम विजेता म्हणून हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली आहे.* *🔰 विजेता = हर्षवर्धन सदगीर 🥇* *🔰उपविजेता = महेंद्र गायकवाड🥈* 🔰ठिकाण = बाजार मैदान, वाघोली, पुणे 🔰दिनांक = १८ ते २२ मार्च २०२६ 🔰क्रीडानगरी = स्व. अजितदादा पवार 🔰आयोजक = रामकृष्ण सातव पाटील (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने) 👉 हर्षवर्धन सदगीर = नाशिक 👉महेंद्र गायकवाड = सोलापूर 🔰महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष 👉रामदास तडस 🔰महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपध्यक्ष 👉मुरलीधर अण्णा मोहोळ 🔰गदा पूजन: मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत गदा पूजन झाले *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

Repost from नवदिशा
photo content