JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 655
订阅者
-224 小时
-157 天
-6730 天
帖子存档
3 654
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च ते 23 मार्च) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 37 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌3️⃣7️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात
📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
📌 पुणे ,सांगली, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित*
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY No- 9767165594*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
wa.me/919552976452
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔥धुळे ज़िल्हा पोलीस भरती सण २०२४-२०२५ च्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचे एकत्रित गुण प्रसिद्ध....
https://t.me/mypocketstudy
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
नाशिक ग्रामीणचे लेखीचे हॉल तिकीट आलेले आहे सर्वांनी काढून घ्या🔥👍
29 तारखेला पेपर आहे
https://t.me/mypocketstudy
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🔖 37 वा पुण्यभूषण पुरस्कार 2025 - अभय फिरोदिया
🔆 स्वरूप - 2 लाख रु व स्मृतीचिन्ह
✍ 2024 पुण्यभूषण पुरस्कार - विजय भटकर
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
🏆इंडियन ओपन- 2026 स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद ..🏆
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
महाराष्ट्र केसरी 🔥
❇️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026
❇️ संस्करण - 68 वी
❇️ आयोजन - वाघोली , पुणे
❇️ आयोजक - रामकृष्ण सातव पाटील
❇️ क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार
❇️ विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक)
❇️ उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
✴️ 65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे
✴️ 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
✴️ 67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ
🚗 महाराष्ट्र केसरी विजेता बक्षीस - फॉर्च्यूनर कार
🚙 महाराष्ट्र केसरी उपविजेता बक्षीस - स्कार्पिओ कार
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✨ नुकतेच निवड झालेले ब्रँड ॲम्बेसेडर ✨
◈▬▬▬▬▬▬◈👑◈▬▬▬▬▬▬◈
⚡ सानिया मिर्झा ➪ Allen Solly
⚡ हरमनप्रीत कौर ➪ PNB
⚡ रवींद्र जडेजा ➪ City Union Bank
⚡ महेद्रसिंग धोनी ➪ BHIM PAYMENTS
⚡ जसप्रीत बुमराह ➪ Uniqlo (जपान)
⚡ क्रिस्टियानो रोनाल्डो ➪ Perplexity AI
⚡ शेफाली वर्मा ➪ हरियाणा महिला आयोग
⚡ रोहित शर्मा ➪ ICC T20 WC 2026
⚡ शरथ कमल ➪ टेबल टेनिस स्पर्धा
⚡ सचिन तेंडुलकर ➪ UN रोड सेफ्टी
⚡ सुदर्शन पटनायक ➪ जनगणना 2027
◈▬▬▬▬▬▬◈🔥◈▬▬▬◈▬▬▬
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
101 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी✅
⏩ अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
◾️अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते
◾️1905 - पाहिले अ. भ.मराठी नाट्य संमेलन , पुणे
◾️पाहिले अध्यक्ष - ग.श्री. खापर्डे
◾️100 वे संम्मेलन - 2024, पिंपरी चिंचवड (डॉ. जब्बार पटेल)
◾️मुख्यालय - मुंबई
◾️संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात होते
◾️100 व्या संमेलनाचा समारोप 24 ते 26 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे
⏩ मोहन जोशी
◾️मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (संस्थेचे) अध्यक्ष देखील होते (2003 ते 2011)
◾️2010 - 90 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष होते ( न्यू जर्सी (अमेरिका))
◾️आत्मचरित्र - 'नटखट नट-खट’
3 654
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
Group B combine pre exam 2025
🎥ASO जागा 3
🎥STI जागा 279
🎥PSI 392
🎥SR 84
एकूण जागा 758
◾️मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले एकूण 🎥विद्यार्थी हे 17.5 पट घेतले.
🎥Total candidates 13305
3 654
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 Cutoff
● OPEN → 51.25
● SC → 47.75
● ST → 45.25
● DT (A) → 51.25
● NT (B) → 50.50
● SBC → 50.00
● NT (C) → 51.25
● NT (D) → 51.25
● OBC → 51.25
● EWS → 45.00
● SEBC → 51.25
3 654
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 -
निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
3 654
#Update महाज्योती
UPSC, MPSC प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना.
