ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 984
Подписчики
-224 часа
-207 дней
-6230 день
Архив постов
रेज बेट
▪️ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 'रेज बेट' ला 2025 चा शब्द म्हणून घोषित केले. ▪️रेज बेट" हा शब्द रागाचा, म्हणजे 'रागाचा हिंसक उद्रेक' आणि "बेट" म्हणजे 'आकर्षक अन्नाचा तुकडा' यांचे मिश्रण आहे. ▪️केंब्रिज डिक्शनरीचा 2025 चा वर्षातील सर्वोत्तम शब्द "पॅरासोसियल" आहे.

27 वी नवरत्न.
▪️आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला 27 वा नवरत्न दर्जा मिळाला. ▪️1985 च्या आसाम करारानुसार, आसाममध्ये 22 एप्रिल 1993 रोजी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (NRL) ची सुरुवात करण्यात आली. ▪️25 वी नवरत्न - रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRTC) - 2025. ▪️26 वी नवरत्न - इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) - 2025.

पहिला आंतरराज्यीय चित्ता कॉरिडोअर
▪️MP+RJ दरम्यान . ▪️कुनो राष्ट्रीय उद्यान (MP) ▶️ गांधी सागर अभयारण्य (MP)+ मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प (RJ) ह्यांना जोडतो.
पहिला वन्यजीव कॉरिडोअर
▪️NH वरील पहिला. ▪️दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर. ▪️12km. ▪️ रणथंबोर प्रकल्पांतून.

मृत म्हणून घोषित हिमनद्या.
1.याला - नेपाळ (2025) 2.क्लार्क - अमेरिका (2020) 3.आयोलोको - मेक्सिको (2021) 4.पिझोल - स्वित्झर्लंड (2019)

आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन ( IDPwD ) ▪️ 3 डिसेंबर रोजी. ▪️2055 थीम: "सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व-समावेशक समाजांना चालना दे
आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन ( IDPwD )
▪️ 3 डिसेंबर रोजी. ▪️2055 थीम: "सामाजिक प्रगतीसाठी अपंगत्व-समावेशक समाजांना चालना देणे" ▪️स्थापना: 1992 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा करण्यासाठी ठराव A/RES/47/3 स्वीकारला. ▪️पहिला : आंतरराष्ट्रीय अपंग दिन पहिल्यांदा 3 डिसेंबर 1992 रोजी साजरा करण्यात .

जागतिक अथलेटिक पुरस्कार 2025. ▪️ पुरुष - स्वीडिश पोल व्हॉल्ट स्टार आणि दुहेरी ऑलिंपिक विजेता आर्मंड " मोंडो " डुप्लांटिस . ▪️
जागतिक अथलेटिक पुरस्कार 2025.
▪️ पुरुष - स्वीडिश पोल व्हॉल्ट स्टार आणि दुहेरी ऑलिंपिक विजेता आर्मंड " मोंडो " डुप्लांटिस . ▪️ महिला - अमेरिकन धावपटू सिडनी मॅकलॉफ्लिन- लेवरोन . ▪️डुप्लांटिसने तिसऱ्यांदा ( 2020 आणि 2022) पुरुषांचा जागतिक वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला तर लेव्हरोनने दुसऱ्यांदा (2022) महिला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *✡ भारतीय नौदल 🛳🚞* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️नौदल दिवस=४ डिसेंबर ▪️स्थापना =१९३४ ▪️मुख्यालय= नवी दि
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *✡ भारतीय नौदल 🛳🚞* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️नौदल दिवस=४ डिसेंबर ▪️स्थापना =१९३४ ▪️मुख्यालय= नवी दिल्ली ▪️ घोषवाक्य=' शं नो वरुण ' ▪️नौदल जनक= छत्रपती शिवाजी महाराज ▪️ नौदल प्रमुख= दिनेश कुमार त्रिपाठी ( एडमिरल) २६ वे ✔️ ◾उप नौदल प्रमुख = व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🇮🇳🇮🇳 लक्षात ठेवा ⚔⚔* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛶भारतीय नौदल दिवस =४ डिसेंबर ✈️भारतीय वायुसेना दिवस= ८ ऑक्टोबर 🪖भारतीय स्थलसेना दिवस=१५ जानेवारी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

♦️भारत रशिया संबंध..
♦️भारत रशिया संबंध..

05 डिसेंबर 2025 चालू घडामोडी ✅ १. कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने अलकनंदा आकाशगंगा शोधली? – भारत २. नुकतेच निवृत्त झालेले मोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित होते? – क्रिकेट ३. अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीचे २० वे अधिवेशन कोणत्या शहरात होणार आहे? – दिल्ली ४. भारतीय हवाई दलाच्या निरीक्षण आणि सुरक्षिततेचे महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – एअर मार्शल तेजबीर सिंग ५. सोनेरी कोल्ह्याच्या वेगाने कमी होत चाललेल्या संख्येला वाचवण्यासाठी कोणत्या राज्यातील तेनकासी जिल्ह्याने 'गोल्डन कोल्ह्याचा राजदूत' नावाचा संवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे? – तामिळनाडू ६. प्रेम कुमार यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – बिहार ७. १५ व्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? – ओडिशा ८. दार्जिलिंगमधील मँडरीन संत्र्यांना कोणत्या राज्यातील जीआय टॅग देण्यात आला आहे? – पश्चिम बंगाल ९. कोणत्या देशाने महिलांच्या हत्येला वेगळा गुन्हा म्हणून मान्यता दिली आहे आणि त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे? – इटली १०. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट २०२५ कुठे आयोजित केली जाईल? – पुरी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.me/mypocketstudy

✍सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ... UGC UPSC & UGC MPSC जाहिरात ● UPSC - 55 विद्यार्थी ● MPSC - 55 विद्यार्थी > Free coaching > Stipend of Rs.3000/- फक्त SC/ST > शेवटची तारीख - 26 डिसेंबर > फी - 800 अर्ज करणे लिंक👇 https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx 🫵join:-https://t.me/mypocketstudy

Punya Nagri Mumbai 05-12.pdf7.85 MB

Pudhari Mumbai 05-12.pdf17.12 MB

Lokmat-Hello Mumbai 05-12.pdf4.06 MB

Lokmat-Mumbai 05-12.pdf12.60 MB

Loksatta-Nashik 05-12.pdf19.33 MB

Loksatta Ahilyanagar 05-12.pdf13.19 MB

Loksatta Mumbai 05-12.pdf42.22 MB

Loksatta Nagpur 05-12.pdf15.11 MB

Loksatta Nashik 05-12.pdf19.35 MB

Loksatta-Mumbai 05-12.pdf41.84 MB