JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 005
المشتركون
-224 ساعات
-117 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
4 005
✍ देशात प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षा साथी’
🔆 महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी AI आधारित ‘शिक्षा साथी’ टूल सुरू केले.
🔅 मुलांचे शिक्षण, पोषण व आरोग्य व्यवस्थापन सुलभ करण्याचा उद्देश.
🔆 0–6 वर्षांच्या बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर.
🔅 डेटा संकलन, रिपोर्टिंग व निरीक्षण डिजिटल पद्धतीने.
🔆 AI आधारित सूचना, वाढ-वजन ट्रॅकिंग व लसीकरण अलर्ट सुविधा.
🔅 कागदी काम कमी करून सेविकांचे काम अधिक जलद व अचूक.
🔆 ‘शिक्षा साथी’ वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य.
🔅 ICDS सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम.
🔆 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘कुंभदूत’ ॲप — भाविकांसाठी माहिती व सुरक्षा.
🔅 अंगणवाडी सेवा अधिक कार्यक्षम व पारदर्शक होण्याची अपेक्षा.
4 005
👉‘ दिल्ली जाहीरनामा’ ला ७० देशांनी समर्थन दिले असून हा आकडा ८० पर्यंत जाण्याची शक्यता.
👉 IMF प्रमुखांनी इशारा दिला की AI मुळे ४०% पर्यंत नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.
4 005
✍ मराठीतील विरामचिन्हांचा ब्रिटिश उद्गाता - थॉमस कँडी
🔆 थॉमस कँडी यांच्या 150 व्या स्मृतिवर्षाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात
🔆 विरामचिन्हांची परिभाषा' - ही 16 पानांची पुस्तिका
🔆 पुस्तकाला 175 वर्षे पूर्ण
🔆 मेजर थॉमस कँडी हे वयाच्या 16 व्या वर्षी सैनिक म्हणून भारतात आले
4 005
🔴आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमविणारा हात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्मांकडे वळतो..!
❤️❤️ Good night Friends ❤️❤️
4 005
📢 महत्वाची सूचना
काही अपरिहार्य कामांमुळे मागील काही दिवस आपल्या Telegram व WhatsApp Group/Channel वर पोस्ट करता आल्या नाहीत, याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते.
आता पासून सर्व अपडेट्स, माहिती आणि महत्वाच्या पोस्ट नियमितपणे टाकण्यात येतील याची खात्री देते.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
4 005
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका*
*माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
नाही घेतलं म्हणून पश्चात्ताप नक्की होणार बरं का 😜
4 005
*🇮🇳 🇮🇳 विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹49 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
4 005
*📘 CTET & टेट पेपर-2026*
*स्पेशल E-BOOK (PDF स्वरूपात)*
*🗓 CTET परीक्षा*
➡️ 07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी झालेले एकूण 4 पेपर मराठी स्पष्टीकरणासह
*🗓 TET परीक्षा*
➡️ 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले 2 पेपर
*📌 एकूण 06 पेपर – सविस्तर विश्लेषणासह*
*🌐 मराठी | इंग्रजी | हिंदी*
➡️ तिन्ही भाषेत प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण
*📚 1200+ पानांचे सखोल अभ्यासपूर्ण E-BOOK*
*➡️ आगामी CTET / TET* परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
*✨ या E-BOOK मध्ये मिळेल:*
✅ प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण
✅ कॉन्सेप्ट-वाइज व पेपर-वाइज विश्लेषण
✅ महत्त्वाचे टिप्स व परीक्षाभिमुख मुद्दे
✅ मागील पेपरवर आधारित प्रश्न पॅटर्न समजावलेला
*ऑफर किंमत फक्त 49/-*
*📲 E-BOOK (PDF) पाहण्यासाठी व डाउनलोडसाठी लिंक👇*
🔗 https://my-url.in/ctet_paper_7feb2026_explanations_bothlanguage_pdf
Study hub Pune ऍप लिंक-
https://play.google.com/store/apps/details?id=co.jorah.jts
*💻 अधिक अपडेट्ससाठी CTET/TET स्पेशल WhatsApp ग्रुप जॉईन करा👇*
🔗 https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
*🎯 तयारी मजबूत करा | आत्मविश्वास वाढवा | CTET/TET मध्ये यश मिळवा!*
*🙏 CTET / TET ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे E-BOOK नक्की शेअर करा.*
4 005
भारताने यूके, उत्तर आयर्लंडसोबत MoU वर स्वाक्षरी केली
🔥10 फेब्रुवारी रोजी भारताने युनायटेड किंगडम आणि उत्तर आयर्लंडसोबत सामाजिक सुरक्षेशी संबंधित एका MoU वर स्वाक्षरी केली.
🔥परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी नवी दिल्लीत करारावर स्वाक्षरी केली.
🔥सामंजस्य करारांतर्गत (MOU) दोन्ही देशांचे नियोक्ते (employers) एकमेकांच्या प्रदेशात (territory) काम करणाऱ्या लोकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी काम करतील.
🔥सामाजिक सुरक्षा म्हणजे नोकरदार लोकांसाठी आरोग्य, अपघात विमा यांसारख्या सुविधा.
🔥भारतीय कंपन्या अनेकदा प्रकल्पांसाठी कर्मचाऱ्यांना ब्रिटनला पाठवतात. आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांना दोन्ही देशांच्या सामाजिक सुरक्षा नियमांचे पालन करावे लागत होते.
🔥सामंजस्य करारानंतर (MOU) दुहेरी सामाजिक सुरक्षा पेमेंट रद्द करण्यात आले आहे, आता दोन्ही देशांचे नियोक्ते आणि सीमापार देश एकमेकांच्या देशांतील नागरिकांना सामाजिक सुरक्षा देतील.
4 005
भारत आणि चीनने पहिल्यांदाच रणनीतिक बैठक घेतली
🔥10 फेब्रुवारी रोजी भारत आणि चीनने पहिल्यांदाच नवी दिल्लीत रणनीतिक बैठक घेतली.
🔥2020 मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या संघर्षानंतर ही पहिली 'सामरिक' बैठक आहे.
🔥भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि चीनचे कार्यकारी उप परराष्ट्र मंत्री मा झाओशू बैठकीत सहभागी झाले.
🔥दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. यासोबतच, एका अद्ययावत हवाई सेवा कराराला (एअर सर्व्हिसेस अॅग्रीमेंट) लवकरच अंतिम स्वरूप देण्याच्या गरजेवरही दोन्ही देश सहमत झाले.
🔥बीजिंगने म्हटले की, दोन्ही देशांनी एकमेकांना 'प्रतिस्पर्धकाऐवजी सहकारी भागीदार' आणि धोक्यांऐवजी विकासाच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.
🔥बैठकीत दोन्ही देशांमधील संवेदनशील मुद्दे वगळून विकासाच्या मुद्द्यांवर संबंध सुधारण्यावर चर्चा झाली.
4 005
माजी पत्रकार आणि विधान परिषद सदस्य पी. रमैया यांचे निधन
🔥10 फेब्रुवारी रोजी कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि पत्रकार पी. रमैया यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
🔥12 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेले रमैया, मांड्या जिल्ह्यातील नागमंगला तालुक्यातल्या बिंदेनहल्लीचे मूळ रहिवासी होते.
🔥रमैया 50 वर्षे 'द हिंदू' मीडिया ग्रुपचा भाग होते आणि 1998 मध्ये कर्नाटक ब्युरो चीफ म्हणून निवृत्त झाले होते.
🔥पत्रकार म्हणून रमैया यांनी क्रीडा क्षेत्रापासून राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रांना कव्हर केले.
🔥रमैया यांनी कर्नाटक पत्रकारिता अकादमी, राज्य मान्यता समिती, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केले.
🔥रमैया यांना कर्नाटक मीडिया अकादमी पुरस्कार, राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
4 005
🇮🇳 सरकारी कार्यक्रम, शाळांमध्ये राष्ट्रगीताआधी आता पूर्ण ‘वंदे मातरम’ बंधनकारक; 'जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत एकत्र गायचे असेल तर राष्ट्रगीतापूर्वी ‘वंदे मातरम’च्या सर्व सहा कडव्यांचे गायन अनिवार्य असेल.
- केंद्रीय गृह मंत्रालय
4 005
केरळमध्ये पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश बनणार - थान्या नाथन
◾️व्यक्तीचे नाव --> थान्या नाथन
◾️राज्य --> केरळ 🇮🇳
◾️ दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) न्यायिक सेवा परीक्षा त्या पास झाल्या
◾️कामगिरी --> अपंगत्व गुणवत्ता यादीत Rank 1 मिळवला 🥇
◾️अपंगत्व प्रकार --> पूर्णपणे दृष्टिहीन
◾️केरळ उच्च न्यायालय मध्ये
◾️महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय --> सर्वोच्च न्यायालयाचा 2025 चा निर्णय – अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही ⚖️
◾️त्यांचे वय --> 24 Years
◾️शिक्षण --> कन्नूर विद्यापीठातून LLB मध्ये Rank 1 🎓
◾️कारकीर्द सुरुवात --> कनिष्ठ वकील म्हणून तालीपरंबा येथे प्रॅक्टिस
◾️त्यांनी ब्रेल लिपी + स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर ने अभ्यास केला
4 005
*सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 005
*1️⃣ महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणारे पहिले राज्य आहे.*
*2️⃣ कर्ज, आर्थिक ताण व मानसिक आरोग्याची कारणे शोधून उपाय सुचवणे हा उद्देश आहे.*
*3️⃣ यात कृषी व मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे*.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
