JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 005
المشتركون
-224 ساعات
-117 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
4 005
♦️ राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडणार..
👉 अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून मुंबई मध्ये सुरवात..
4 005
♦️ आक्षेपार्ह डिपफेक,एआय मजकूर तीन तासात हटवा..
👉 IT नियम 2021 मध्ये सरकारने केली सुधारणा..
4 005
भावपुर्ण श्रद्धांजली 😔😔😔
मित्रानो जे कधीच प्रॅक्टिस नाही केले किंवा डायरेक्ट ग्राउंड ला गेले त्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त करायला गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो..
जरी तुम्ही डायरेक्ट गेले असाल तर तुम्हाला जितकी क्षमता तुमची आहे तितक्याच क्षमतेने तुम्ही धावा त्याच्यापेक्षा जास्त करायला जाऊ नका ही भरती नाही तर पुढच्या भरती तुम्ही भरती होऊ शकता त्यानंतर तुम्ही जोरात प्रॅक्टिस करा मन लावून तुम्ही अभ्यास करा तुम्ही शंभर टक्के पुढच्या वर्षी सिलेक्ट होणार..
परंतु लक्षात ठेवा नोकरी नाही लागली म्हणून काहीही होत नाही किंवा समाज तुम्हाला स्वीकारत नाही असं नाही तुम्ही दुसरं काही पण करू शकता पण आपला जीव खूप महत्त्वाचा आहे ते पण तुम्ही लक्षात ठेवा..
4 005
✍🏻 मनू भाकरने आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले.
आशियाई चॅम्पियनशिप : 25 मीटर पिस्तूल निकाल
1] एनगुयेन थुय ट्रेंग (व्हिएतनाम) : सुवर्ण
2] मनू भाकर (भारत) : रौप्य
3] ईशा सिंग (भारत) : कांस्य
4 005
🔥 अभिमानास्पद! 100% अंध असलेल्या थान्या नाथन सी.
केरळच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार.
4 005
महाराष्ट्राच्या इतिहासाला आधुनिकतेची जोड! 🚌
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच 55 नव्या अत्याधुनिक 3x2 आसनी बसेस दाखल होणार या नव्या बसेसना ' हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ' यांचे नाव देण्यात आले असून या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
4 005
#GR
शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ.....
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
तुम्हाला कोणत्याही विभागाचे शासन निर्णय लागल्यास या लिंक वरुन घेऊ शकता.
4 005
♦️भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे..
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
👉 10 वी मार्क्स वर selection.. 🔥
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
4 005
#Railway
♦️Group D जाहिरात अपडेट.
👉 Vacancy & reservation revised
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
4 005
+1
💥TET परीक्षा शिक्षकांना अनिवार्य करण्याबाबत केंद्रीय राज्य शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण ✅
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
4 005
💥प्रोसेस लांबणीवर जाईल अतिरिक्त शिक्षक मुद्दा....!
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
