uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆

𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆

Kanalga Telegram’da o‘tish

संयुक्त पूर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन MPSC Combine | PSI | STI | ASO | MPSC Updates | Study Material | Current Affair #Combine Factory #MPSC Updates #MPSC Combine Factory #Combine Factory MPSC

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
6 403
Obunachilar
-524 soatlar
-107 kun
-5930 kun
Postlar arxiv
📌 वसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात 📍 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे https://cdn.digialm.com/EForms/conf
📌 वसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात 📍 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33226/102411/5vyIWOU202GUnXru64/Index.html 📍 एकूण - 156 पदे 📍 अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 Join @mpsccVishwa
27 Noy, 01:52

📢 ई-मेल मोहीम – गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आजचा विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत संबंधित विभागातील रिक्त पदांची मागणीपत्रे शासनाकडे पाठवून भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी या ई-मेल मोहिमेत सहभागी व्हावे. 📩 कृपया सर्वांनी फक्त खालील लिंकवर क्लिक करून ई-मेल Forward करावा. 🔗 लिंक : https://tinyurl.com/2dyc6kxh 🔗 लिंक : https://tinyurl.com/2dyc6kxh आपला सहभाग महत्त्वाचा आहे! एकजूट आपली, लढा आपल्या हक्काच्या जागांसाठी! ✊ ✌️जॉईन @Combine_Factory
27 Noy, 00:41

आरोग्य निरीक्षकांना एस-13 साठी हालचाली. राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचा पाठपुरावा: आरोग्य संचालकांना निवेदन.
आरोग्य निरीक्षकांना एस-13 साठी हालचाली. राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचा पाठपुरावा: आरोग्य संचालकांना निवेदन.
26 Noy, 23:30

🔥🔥🔥🔥 PSI वयोमर्यादा संधी देण्याची मागणी. 🕰 Join @RajyasevaGhadamodi
🔥🔥🔥🔥 PSI वयोमर्यादा संधी देण्याची मागणी. 🕰 Join @RajyasevaGhadamodi
26 Noy, 23:13

MPSC परीक्षा कॅलेंडर अन् राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निर्णय कधी? व्ही. राधा यांनी स्पष्ट केली पुढील दिशा https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-exam-calendar-group-c-exam-and-state-service-main-exam-decision-in-january-2027-v-radha-committee/amp_articleshow/135626347.cms Join @mpsccVishwa
26 Noy, 11:07

Repost from N/a
*पोलीस भरती व इतर मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !* Technical College ची मैदाने देखील आता मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक निघाले आहे. यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री *मा. योगेशजी कदम साहेब* यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री *मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब* यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. मैदानी चाचणीचा सराव करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने गृहराज्यमंत्री *मा. योगेशजी कदम साहेब* व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री *मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब* यांचे मनःपूर्वक विशेष आभार..! 🙏😊
26 Noy, 09:59

🫡
🫡
26 Noy, 09:24

📢 उद्याचे ई-मेल अभियान 🏛️ विभाग – मृद व जलसंधारण विभाग मृद व जलसंधारण विभागातील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी आणि आगामी भरती प्रक्रियेत पदांचा समावेश करण्यासाठी उद्या सर्वांनी ई-मेल अभियानात सहभागी व्हावे. 📩 सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवा! ✌️ जॉईन करा – @Combine_Factory 🔥 विद्यार्थी एकजूट – हक्काच्या भरतीसाठी संघर्ष!
26 Noy, 08:43

नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. अकोट, मूर्तिजापूर, बालापूर, तेलहारा, हिवरखेड आणि पातूर नगरपालिका परिषदा आणि
नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. अकोट, मूर्तिजापूर, बालापूर, तेलहारा, हिवरखेड आणि पातूर नगरपालिका परिषदा आणि बार्शीच्या आस्थापनेवर गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात. अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33206/102457/x8tegM2pwpGKYXhJPA/Index.html एकूण - 103 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 सविस्तर जाहिरात लिंक https://t.me/mpscguidnce/48146
26 Noy, 06:34

वसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात एकूण - 156 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026
26 Noy, 01:17

#nagarpalikaBharati2026 अकोला नगरपालिका प्रशासन शाखा यांच्यामार्फत काढण्यात आलेली संपूर्ण जाहिरात ✌️जॉईन @Combine_Factory
26 Noy, 00:20

📢 ई-मेल मोहीम – गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आजचा विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत संबंधित विभागातील रिक्त पदांची मागणीपत्रे शासनाकडे पाठवून भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी या ई-मेल मोहिमेत सहभागी व्हावे. 📩 कृपया सर्वांनी फक्त खालील लिंकवर क्लिक करून ई-मेल Forward करावा. 🔗 लिंक : https://tinyurl.com/2p9pmmfy 🔗 लिंक : https://tinyurl.com/2p9pmmfy आपला सहभाग महत्त्वाचा आहे! एकजूट आपली, लढा आपल्या हक्काच्या जागांसाठी! ✊ ✌️जॉईन @Combine_Factory
25 Noy, 23:56

🔸वसई विरार शहर महानगरपालिका सरळसेवा भरती जाहिरात - २०२६ जॉईन 👉@achievers_hubb
🔸वसई विरार शहर महानगरपालिका सरळसेवा भरती जाहिरात - २०२६ जॉईन 👉@achievers_hubb
25 Noy, 23:49

जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला, पदभरती जाहिरात @MPSC_Hub_1
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला, पदभरती जाहिरात @MPSC_Hub_1
25 Noy, 22:38

♦️मंत्रालयीन लिपिक टंकलेखक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. 25 नोव्हेंबर, 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंद
+2
♦️मंत्रालयीन लिपिक टंकलेखक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. 25 नोव्हेंबर, 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाबाबत. Join @mpsc_achieverss
25 Noy, 05:16

उद्याचा mail campaign विभाग " इतर मागास बहुजन " ✌️जॉईन @Combine_Factory
25 Noy, 03:36

प्रतिसाद खूप महत्वाचा आहे
25 Noy, 02:26

उद्या पासून आपण मनपा आणि गट :- क साठी सर्वं डिपार्टमेंट मेल campaign चालू करू तुमचा प्रचंड प्रतिसाद हवाय ✌️🙏 ✌️जॉईन @COMBINE_Factory
25 Noy, 02:11

♦️ नेपाळमध्ये IIT चे परदेशातील तिसरे केंद्र..
♦️ नेपाळमध्ये IIT चे परदेशातील तिसरे केंद्र..
25 Noy, 00:27