ar
Feedback
𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆

𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆

الذهاب إلى القناة على Telegram

संयुक्त पूर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन MPSC Combine | PSI | STI | ASO | MPSC Updates | Study Material | Current Affair #Combine Factory #MPSC Updates #MPSC Combine Factory #Combine Factory MPSC

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
6 714
المشتركون
+624 ساعات
-327 أيام
+25330 أيام
أرشيف المشاركات
🎺उद्या सर्वजण आमच्या ह्या नोट्स मधून बघा सर्वच आलं 🤡 हो सके तो ओ नोट्स आज ही देखणे को मिले तो गरिबो का भला होबे 🙂😉 बहुजन हिताय बहुजन सुखाय 🙏🤡

#CSE26_PRE_RESULT Hello comrades, The Civil Services 2026 Pre results are likely to be announced Today, June 13. Thank you! 🙏🙏

#Target 14 june 🔴Elimination Method Guide [फक्त 20 मिनिटे द्या व फायदा करून घ्या👍] ✍By निलेश डावखरे सर 👉हे Guide @Combine_factory येथे उपलब्ध करून देत आहे व लेक्चर App मध्ये Free उपलब्ध करून दिलेले आहे आपण नक्की बघा✅ 👉एलिमिनेशन मेथड' (Elimination Method):- म्हणजे केवळ 'अंदाज' नव्हे, तर तुमच्या 'वाचनात आलेल्या इतर माहितीवर' आणि 'कॉमन सेन्सवर' आधारित घेतलेला अचूक निर्णय. 👉महत्त्वाची टीप: 'एलिमिनेशन मेथड' ही जादू नाही. ती वापरण्यासाठी तुम्हाला विषयाचे किमान Basic Reading असणे आवश्यक आहे. जर चारही पर्यायांबद्दल तुम्ही आयुष्यात कधीच ऐकले नसेल, तर तिथे लॉजिक चालत नाही; तिथे 'तुक्का' मारण्याचा मोह टाळलेलाच बरा! 👉ही पद्धत कशी काम करते:- हे समजून घेण्यासाठी आपण हे Free Lecture नक्कीच बघा (1.5X speed ने फक्त 20 मिनिटांत पाहून घ्या )🤗 👉हे सविस्तर लेक्चर Free बघण्यासाठी App लिंकवर क्लिक करा व Combine /संयुक्तBatches या folderमध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu Join:- @Combine_factory

राज्यसेवा मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल... 🔥🔥💥✌️✌️

या समिती पर्यंत कॉमर्स बाबत असलेला CAG report आपल्याला पोहचावा.... त्या करता काही करावा लागेल
या समिती पर्यंत कॉमर्स बाबत असलेला CAG report आपल्याला पोहचावा.... त्या करता काही करावा लागेल

#MPSC अभ्यासक्रम पुनरावलोकन नवी Committee 🔥...

सहायक नगर रचनाकार पदाकरिता शिफारस पात्र उमेदवारांनी कागदपत्र/ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक बाबतचे विवरणपत्र

Drugs Inspector Result

बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय - अभ्यासक्रम
+1
बेलिफ व लिपिक, गट-क मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालय - अभ्यासक्रम

✌️✌️✌️✌️
✌️✌️✌️✌️

♦️ याबाबत मा.आयोगाकडून नोटिफिकेशन अपेक्षित.…☑️☑️👍👍
♦️ याबाबत मा.आयोगाकडून नोटिफिकेशन अपेक्षित.…☑️☑️👍👍

कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे 👉 2003 नंतर आकृतिबंध तयार 👉गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू मंजूर पदांची संख्
कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे 👉 2003 नंतर आकृतिबंध तयार 👉गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू मंजूर पदांची संख्या ✌️👇 > महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी- 1217 पदे > डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला - 915 पदे > वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - 890 पदे > डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली - 589 पदे जॉईन @combine_express

♦️माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी 18.06.2026 पर्यंत मुदतवाढ ✅ जॉईन👉https://t.me/officer_vision

📍 छत्रपती संभाजीनगर मनपा....! 👉 दिनांक ८ व ९ जुलै रोजी #CSMC मनपा परीक्षा होईल....!

एकच भिडू:- बच्चू कडू ✌️जॉईन:- @Combine_factory
+3
एकच भिडू:- बच्चू कडू ✌️जॉईन:- @Combine_factory

SR 40 जागा आयोगाकडे गेल्या आहेत 🔥🔥🔥🔥
SR 40 जागा आयोगाकडे गेल्या आहेत 🔥🔥🔥🔥

SR 2026 40 Done ✅✅💯💯 नंतरची वाढ झाली तर वेगळीच.👍👍👍 Open :- 0 SEBC GENERAL :- 9 EWS :- 2 OBC :- 4/6 SC 4 /6 ST :- 2 ❤️❤️❤️❤️ ✌️जॉईन @Combine_Factory ✌️जॉईन @Combine_Factory