𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆
Відкрити в Telegram
संयुक्त पूर्व पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन MPSC Combine | PSI | STI | ASO | MPSC Updates | Study Material | Current Affair #Combine Factory #MPSC Updates #MPSC Combine Factory #Combine Factory MPSC
Показати більшеКраїна не вказанаКатегорія не вказана
6 714
Підписники
+624 години
-327 днів
+25330 день
Архів дописів
6 715
🎺उद्या सर्वजण आमच्या ह्या नोट्स मधून बघा सर्वच आलं 🤡
हो सके तो ओ नोट्स आज ही देखणे को मिले तो गरिबो का भला होबे 🙂😉
बहुजन हिताय बहुजन सुखाय 🙏🤡
6 715
#CSE26_PRE_RESULT
Hello comrades,
The Civil Services 2026 Pre results are likely to be announced Today, June 13.
Thank you! 🙏🙏
6 715
#Target 14 june
🔴Elimination Method Guide
[फक्त 20 मिनिटे द्या व फायदा करून घ्या👍]
✍By निलेश डावखरे सर
👉हे Guide @Combine_factory येथे उपलब्ध करून देत आहे व लेक्चर App मध्ये Free उपलब्ध करून दिलेले आहे आपण नक्की बघा✅
👉एलिमिनेशन मेथड' (Elimination Method):- म्हणजे केवळ 'अंदाज' नव्हे, तर तुमच्या 'वाचनात आलेल्या इतर माहितीवर' आणि 'कॉमन सेन्सवर' आधारित घेतलेला अचूक निर्णय.
👉महत्त्वाची टीप: 'एलिमिनेशन मेथड' ही जादू नाही. ती वापरण्यासाठी तुम्हाला विषयाचे किमान Basic Reading असणे आवश्यक आहे. जर चारही पर्यायांबद्दल तुम्ही आयुष्यात कधीच ऐकले नसेल, तर तिथे लॉजिक चालत नाही; तिथे 'तुक्का' मारण्याचा मोह टाळलेलाच बरा!
👉ही पद्धत कशी काम करते:- हे समजून घेण्यासाठी आपण हे Free Lecture नक्कीच बघा (1.5X speed ने फक्त 20 मिनिटांत पाहून घ्या )🤗
👉हे सविस्तर लेक्चर Free बघण्यासाठी App लिंकवर क्लिक करा व Combine /संयुक्तBatches या folderमध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
Join:- @Combine_factory
6 715
या समिती पर्यंत कॉमर्स बाबत असलेला
CAG report आपल्याला पोहचावा.... त्या करता काही करावा लागेल
6 715
सहायक नगर रचनाकार पदाकरिता शिफारस पात्र उमेदवारांनी कागदपत्र/ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक बाबतचे विवरणपत्र
6 715
कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे
👉 2003 नंतर आकृतिबंध तयार
👉गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू
मंजूर पदांची संख्या ✌️👇
> महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी- 1217 पदे
> डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला - 915 पदे
> वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - 890 पदे
> डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली - 589 पदे
जॉईन @combine_express
6 715
♦️माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी 18.06.2026 पर्यंत मुदतवाढ ✅
जॉईन👉https://t.me/officer_vision
6 715
📍 छत्रपती संभाजीनगर मनपा....!
👉 दिनांक ८ व ९ जुलै रोजी #CSMC मनपा परीक्षा होईल....!
6 715
Repost from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆
SR 2026
40 Done ✅✅💯💯
नंतरची वाढ झाली तर वेगळीच.👍👍👍
Open :- 0
SEBC GENERAL :- 9
EWS :- 2
OBC :- 4/6
SC 4 /6
ST :- 2
❤️❤️❤️❤️
✌️जॉईन @Combine_Factory
✌️जॉईन @Combine_Factory
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
