The Combinewalla
Kanalga Telegram’da o‘tish
A channel for MPSC combine group b and c preparation . For Contact @KLpatil_1 Youtube channel link : https://youtube.com/@thecombinewalla?feature=shared Download app : https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
Ko'proq ko'rsatish808
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-67 kunlar
-1830 kunlar
Postlar arxiv
14 जून संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026
राज्यशास्त्र विषयाचे 15 प्रश्न खालील घटकावर आले होते 👇
1) मार्गदर्शक तत्वे
2)मूलभूत हक्क (कलम 23)
3)भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
4)राज्य लोकसेवा आयोग
5)राज्यघटनेची वैशिष्ट्य
6)पंचायतराज (ग्रामप्रशासन )
7)सर्वोच्च न्यायालय (अभिलेख न्यायालय )
8)पंचायतराज ( ग्रामप्रशासन )
9)पंचायतराज ( 12 वी अनुसूचि)
10)राज्यविधिमंडळ
11)पंचायतराज
12)74 वी घटनादुरुस्ती
13)राज्यघटनेचा सरनामा
14) केंद्र-राज्य संबंध
15)मार्गदर्शक तत्वे
टीप - पंचायतराज या घटकावर एकूण 5 प्रश्न विचारले आहेत. 5 ही प्रश्न ग्रामप्रशासन आणि 73 व 74 व्या घटनादुरुस्तीवर विचारले आहेत
टॉपिक नोंदवून ठेवा 🙏
14 जून संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026
अर्थशास्त्र विषयाचे 15 प्रश्न खालील घटकावर आले होते 👇
1)भारतीय अर्थव्यवस्था
2)RBI(संख्यात्मक साधने )
3)राष्ट्रीय उत्पन्न
4)दारिद्र्य आणि बेरोजगारी
5)लोकसंख्या
6)अर्थसंकल्प
7)राष्ट्रीय उत्पन्न
8)2023-24 ची औद्योगिक आकडेवारी.
9)दारिद्र्य निर्मूलन योजना
10)सार्वजनिक वित्त
11)सार्वजनिक वित्त
12)2023-24 चा अर्थसंकल्प
13)आंतराष्ट्रीय व्यापार
14)RBI
15)निर्देशांक (शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक)
टॉपिक नोंदवून ठेवा, येणाऱ्या परीक्षेसाठी फायदेशीर ठरेल
Repost from MPSC
भरतीप्रक्रियेतील सुसूत्रीकरणासंदर्भात आयोगाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात उमेदवारांकडून नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्न/शंकांचे निराकरण करण्यासंदर्भातील प्रश्नोत्तरे आयोगाच्या संकेतस्थळावरील FAQ या सदराखाली प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Repost from The Combinewalla
संपूर्ण भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह + समाजसुधारक
(FastTrack revision batch
Video स्वरुपात )
टीप : DEMO lecture पाहून batch खरेदी करावी...
Watch Demo video :
https://youtu.be/yCr9XVoPChk?si=i08XTq-BfXS7Ylxw
✅Course Join करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
✔️Enquiry साठी :
@Klpatil_1
📢 join @thecombinewalla
Repost from Mission AMVI 2026
✅AMVI INSPECTOR Mentorship Batch✅
✔️आज आपल्या सर्वच Batches वर 25% off असेल....✅
✔️Code: RESULT ✅
🟢WhatsApp🟢+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅Android App✅https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple
Combine ग्रुप B mains 2025 साठी rajyaseva सारखे preference मागवली जाऊ शकतात....
GML.....त्या मुळे late होत असावी....
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
👉 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026
🔖 माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क कायदा फास्टट्रॅक बॅच.
(Combine ग्रुप B आणि C मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त)
🟡 Batch ची वैशिष्ट्ये:
दोन्ही कायदे पाठ नाही झाल्यास लगेच पैसे परत दिले जातील ..
✅किंमत - 48 /-only
( use copoun code FIFTY )
✅Course Join करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
Demo lecture Link:
https://youtu.be/mPCYjaEoFjE
✔️Enquiry साठी :
@KLpatil_1
Join Telegram channel :
@Thecombinewalla
Repost from Mission AMVI 2026
✅AMVI INSPECTOR Mentorship Batch✅
✔️आज आपल्या सर्वच Batches वर 25% off असेल....✅
✔️Code: RESULT ✅
🟢WhatsApp🟢+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅Android App✅https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️सर्व Updates साठी आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple
Repost from भरारी अकॅडमी
🟣 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join:@Bharariacademy
Repost from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
जा. क्र. ०११/२०२६
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Join 👉 @mpsc_achieverss
🔖 माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क कायदा फास्टट्रॅक बॅच.
(Combine ग्रुप B आणि C मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त)
🟡 Batch ची वैशिष्ट्ये:
दोन्ही कायदे पाठ नाही झाल्यास लगेच पैसे परत दिले जातील ..
✅किंमत - 48 /-only
( use copoun code FIFTY )
✅Course Join करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
Demo lecture Link:
https://youtu.be/mPCYjaEoFjE
✔️Enquiry साठी :
@KLpatil_1
Join Telegram channel :
@Thecombinewalla
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
