The Combinewalla
رفتن به کانال در Telegram
A channel for MPSC combine group b and c preparation . For Contact @KLpatil_1 Youtube channel link : https://youtube.com/@thecombinewalla?feature=shared Download app : https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
نمایش بیشتر822
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-47 روز
-330 روز
آرشیو پست ها
Repost from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
182) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य, पारशी समाजातील व्यापारी, विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ असणारे दादाभाई नौरोजी ज्यांनी भारतीय आणि ब्रिटिश सार्वजनिक जीवनात भूमिका बजावली, त्यांच्याविषयी चुकीचे असलेले विधान निवडा.
Repost from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
Authentic म्हणजे Authentic चं 💯
@MPSCGS360°🌿 ची Update म्हणजे विषय हार्ड 🔥😃...
SR = 40
SR लिपिक = 655
दोन्ही जागांचं मागणीपत्र आयोगाकडे दाखल ✌️...
जॉईन - @MPSCGS360°🌿...
Repost from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
🔸 २०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - अंतिम गुणवत्ता यादी & शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध...
जॉईन - @MPSCGS360°🌿...
काल टेलिग्राम चैनल वर सर्वत्र फिरत असलेला आकृतीबंध हा खोटा खोटा आणि खोटा आहे टेलिग्राम वाल्यांनी एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये ...
#जनहितार्थ.......🫡
Repost from MPSC
दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Repost from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
तलाठी बाबत फिरत असलेल्या 3000+ च्या आकड्याला base नाही काही.
कालच msg टाकले सर्वांनी की सर्व विभागीय आयुक्त & सर्व जिल्हाधिकाऱ्यांना रिक्त पदे हे 8 जून 2026 पर्यंत पाठवण्याचे कळवण्यात आले आहे.
मग आज 3000 चा आकडा एकाच दिवसात कळवला का आणि नेमका कोणाला कळवला? 🤔
प्रामाणिक सांगायचं झालं तर कालपर्यंत जागा अजून आयोगाकडं गेल्या नाहीत. 1700 ते 1800 जागा fix आहेत. जास्त आल्या तर समजून येईल आणि चांगलं आहेच सर्वांसाठी 🤝...
जॉईन - @MPSCGS360°🌿...
Repost from 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
गट ब मुख्य व राज्यसेवा पूर्व.
झालेल्या या परीक्षेवरून आयोगाची
चौकट मोडून बऱ्याच जणांच्या अंगावर पडलेली दिसते.
हे खरे असल्यामुळे इथून पुढे अभ्यास करताना आयोगाची चौकट, दरवाजे, व्हरांडा, ओसरी लक्षात घेऊन अभ्यास करा....
जॉईन @combine_express
Repost from The Combinewalla
संपूर्ण भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह + समाजसुधारक
(FastTrack revision batch
Video स्वरुपात )
टीप : DEMO lecture पाहून batch खरेदी करावी...
Watch Demo video :
https://youtu.be/yCr9XVoPChk?si=i08XTq-BfXS7Ylxw
✅Course Join करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
✔️Enquiry साठी :
@Klpatil_1
📢 join @thecombinewalla
https://cmsone.teachx.in/paid_course4/overview/6?tab=1
इतिहास ( combine one day 12 hrs )
Repost from The Combinewalla
संपूर्ण भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह + समाजसुधारक
(FastTrack revision batch
Video स्वरुपात )
टीप : DEMO lecture पाहून batch खरेदी करावी...
Watch Demo video :
https://youtu.be/yCr9XVoPChk?si=i08XTq-BfXS7Ylxw
✅Course Join करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
✔️Enquiry साठी :
@Klpatil_1
📢 join @thecombinewalla
सर्वांचेच स्कोर कमी येत आहेत यावर्षी त्यामुळे मागच्या वर्षीच्या कट ऑफ बरोबर तुलना करू नये......
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
