uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 583 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 038-o'rinni va Hindiston mintaqasida 10 078-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 583 obunachiga ega bo‘ldi.

23 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 56 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.32% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 878 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 248 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 23 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 583
Obunachilar
-1924 soatlar
-957 kun
+5630 kun
Postlar arxiv
ब्रिक्स संमेलन 2023 कोठे आयोजित केले होते ?
Anonymous voting
27 Avg 2023, 11:34

सियाचीन मध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?
Anonymous voting
27 Avg 2023, 11:34

कोणत्या राज्याने 'विद्या रथ-स्कूल ऑन व्हील्स' प्रकल्प सुरू केला?
Anonymous voting
27 Avg 2023, 06:21

भारतातील देशांतर्गत उत्पादित अँटी पर्सनल माइनचे नाव काय आहे?
Anonymous voting
27 Avg 2023, 06:21

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting
27 Avg 2023, 06:21

नुकताच ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार’ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous voting
27 Avg 2023, 06:21

❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️ ❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :- ◆ खोपोली - रायगड              ◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                              ◆ कोयना - सातारा                ◆ तिल्लारी - कोल्हापूर          ◆ पेंच - नागपूर                      ◆ जायकवाडी - औरंगाबाद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-               ◆ तारापुर - ठाणे                    ◆ जैतापुर - रत्नागिरी              ◆ उमरेड - नागपूर(नियोजित) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-                    ◆ जमसांडे - सिंधुदुर्ग             ◆ चाळकेवाडी - सातारा           ◆ ठोसेघर - सातारा               ◆ वनकुसवडे - सातारा           ◆ ब्रह्मनवेल - धुळे                 ◆ शाहजापूर - अहमदनगर ━━━━━━━━━━━━━━━━━━━
27 Avg 2023, 06:21

🔷 चालू घडामोडी :- 2022 IMP (नेमणूका 2022) ◆ डॉ. अपूर्वा पालकर :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु ◆ राजेश गेरा :- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक ◆ नितीन गुप्ता :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष ◆ सुरंजन दास :- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष ◆ झुल्फिकार हसन :- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक  ◆ राजेंद्र प्रसाद :- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक ◆ सुधाकर दलेला :- भूतानमधील भारताचे राजदूत ◆ दिनेश गुणवर्धने :- श्रीलंकेचे पंतप्रधान ◆ राज सुब्रमण्यम :- फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ◆ शंकर प्रसाद शर्मा :- नेपाळचे भारतातील राजदूत ◆ प्रदीप कुमार रावत :- चीनमधील भारताचे नवे राजदूत ◆ डॉ. एस राजू :- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे (GSI) महासंचालक ◆ शेख मुहम्मद झायेद अल नाह्यान बिन :- संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती ◆ विवेक दिवांगेन कुमार :- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ◆ मिया अमोर मोटली :- बार्बाडोसच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान (पहिल्या महिला) ◆ शिओमारा कॅस्ट्रो :- होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ◆ एस. किशोर :- स्टाफ सिलेक्शन कमिशनचे (SSC) अध्यक्ष ◆ रघुवेंद्र तन्वर :- भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष ◆ सुभ्रकांत पांडा :- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष
27 Avg 2023, 06:21

राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous voting
27 Avg 2023, 02:29

स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे ?
Anonymous voting
27 Avg 2023, 02:29

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते ?
Anonymous voting
27 Avg 2023, 02:29

भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
Anonymous voting
26 Avg 2023, 10:09

चंद्रावर जिथे चांद्रयान - 3 उतरले त्या जागेचे नाव काय ठेवण्यात आले ?
Anonymous voting
26 Avg 2023, 10:09

भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस केव्हा साजरा केला जाणार आहे ?
Anonymous voting
26 Avg 2023, 10:09

✳ राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित 👉 23 Augest
✳ राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित 👉 23 Augest
26 Avg 2023, 10:09
25 Noy 2023, ~12:23

✳नुकतेच सीमा देव यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या? 👉अभिनेत्री ✳69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामधे सर्वात्कुष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? 👉एकदा काय झाल ✳ नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? 👉ग्रीस ✳स्वच्छ वायु सर्वेक्षण-2023 मध्ये मध्य प्रदेशच्या IT हब इंदूरने क्रमांक मिळवला? 👉प्रथम ✳NHA ने पहिले ABDM मायक्रोसाइट कोठे लाँच केले आहे? 👉मिझोरम ✳दरवर्षी महिला समानता दिन केव्हां साजरा केला जातो? 👉26 ऑगस्ट ✳विंडहॅम रोटुंडा (ब्रे व्याट) यांचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाल, ते कोण होते? 👉WWE कुस्तीपटू ✳भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने किती मीटर फाला फेकुन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला? 👉88.77 मीटर
26 Avg 2023, 10:09

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 🙏शुभ प्रभात 🌹
26 Avg 2023, 10:09

भारताच्या राष्ट्रपतींची निवड _____________ हे करतात.
Anonymous voting
26 Avg 2023, 07:12

सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. भारतातील कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
26 Avg 2023, 07:12

खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडुन आली?
Anonymous voting
26 Avg 2023, 07:12