uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Kanalga Telegram’da o‘tish

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित अभ्यास analitikasi

गणित अभ्यास (@ganitabhyas) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 37 583 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 038-o'rinni va Hindiston mintaqasida 10 078-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 37 583 obunachiga ega bo‘ldi.

23 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 56 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.32% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 878 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 248 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 23 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

37 583
Obunachilar
-1924 soatlar
-957 kun
+5630 kun
Postlar arxiv
73 व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला तर 74 व्या घटनादुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला.
26 Avg 2023, 07:12

खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?
Anonymous voting
26 Avg 2023, 07:12

उपराष्ट्रपती______ पदसिद्ध सभापती कोणअसतात.
Anonymous voting
26 Avg 2023, 07:12

फिनटेक धोरण घोषित करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते
Anonymous voting
26 Avg 2023, 07:12

भारतातील पहिले धूम्रपान मुक्त घटक राज्य पुढीलपैकी कोणते
Anonymous voting
26 Avg 2023, 07:12

भारतातील पहिल्या महिला आयएस अधिकारी पुढीलपैकी कोण ठरल्या होत्या
Anonymous voting
26 Avg 2023, 07:12

मानवी शरीर: 1: हाडांची संख्या: 206 2: स्नायूंची संख्या: 639 3: मूत्रपिंडांची संख्या: 2 4: दुधाच्या दातांची संख्या: 20 5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या) 6: हार्ट चेंबर क्रमांक: 4 7: मोठी धमनी: महाधमनी 8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी 9: रक्त पीएच: 7.4 10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33 11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7 12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6 13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14 14: कवटीतील हाडांची संख्या: 22 15: छातीत हाडांची संख्या: 25 16: हात मध्ये हाडांची संख्या: 6 17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72 18: हृदयातील पंपांची संख्या: 2 19: सर्वात मोठा अवयव: त्वचा 20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत 21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय 22: सर्वात लहान सेल: शुक्राणू 23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान 24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड 25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी 26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी 27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो 28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा 29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °) 30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर :१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस 32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस 33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे) 34: मानवी पायात हाडांची संख्या: 33 35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8 36: हातात हाडांची संख्या: 27 37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड 38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा 40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर :१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान) 41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या) 42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306 43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5 44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ 45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी 46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट 47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट 48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया 49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा 50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त 51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल 52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा
26 Avg 2023, 03:24

sticker.webp0.11 KB
26 Avg 2023, 03:24

भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे.
Anonymous voting
26 Avg 2023, 00:56

भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?
Anonymous voting
26 Avg 2023, 00:56

धनविधेयक हे प्रथम खालील पैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते?
Anonymous voting
26 Avg 2023, 00:56

▪️इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण आहेत❓
Anonymous voting
26 Avg 2023, 00:56

▪️महाराष्ट्रतील सर्वाधीक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते❓
Anonymous voting
26 Avg 2023, 00:56

▪️खालीलपैकी वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशि संबंधित आहे❓
Anonymous voting
26 Avg 2023, 00:56

राज्यसभेचे सभापती कोण असतात?
Anonymous voting
25 Avg 2023, 07:07

संसदेच्या (निर्वाचित) सदस्यांना काय म्हणतात?
Anonymous voting
25 Avg 2023, 07:07

इ. स. 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
Anonymous voting
25 Avg 2023, 07:07

भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting
25 Avg 2023, 07:07

▪️तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले❓
Anonymous voting
25 Avg 2023, 07:07

▪️लेंडी प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारलेला आहे❓
Anonymous voting
25 Avg 2023, 07:07