गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 569
सियाचीन मध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?
27 8月 2023, 11:34
37 569
कोणत्या राज्याने 'विद्या रथ-स्कूल ऑन व्हील्स' प्रकल्प सुरू केला?
27 8月 2023, 06:21
37 569
भारतातील देशांतर्गत उत्पादित अँटी पर्सनल माइनचे नाव काय आहे?
27 8月 2023, 06:21
37 569
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
27 8月 2023, 06:21
37 569
नुकताच ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार’ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
27 8月 2023, 06:21
37 569
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️
❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-
◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
27 8月 2023, 06:21
37 569
🔷 चालू घडामोडी :- 2022 IMP (नेमणूका 2022)
◆ डॉ. अपूर्वा पालकर :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु
◆ राजेश गेरा :- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक
◆ नितीन गुप्ता :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष
◆ सुरंजन दास :- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष
◆ झुल्फिकार हसन :- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक
◆ राजेंद्र प्रसाद :- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक
◆ सुधाकर दलेला :- भूतानमधील भारताचे राजदूत
◆ दिनेश गुणवर्धने :- श्रीलंकेचे पंतप्रधान
◆ राज सुब्रमण्यम :- फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी
◆ शंकर प्रसाद शर्मा :- नेपाळचे भारतातील राजदूत
◆ प्रदीप कुमार रावत :- चीनमधील भारताचे नवे राजदूत
◆ डॉ. एस राजू :- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे (GSI) महासंचालक
◆ शेख मुहम्मद झायेद अल नाह्यान बिन :- संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती
◆ विवेक दिवांगेन कुमार :- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
◆ मिया अमोर मोटली :- बार्बाडोसच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान (पहिल्या महिला)
◆ शिओमारा कॅस्ट्रो :- होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
◆ एस. किशोर :- स्टाफ सिलेक्शन कमिशनचे (SSC) अध्यक्ष
◆ रघुवेंद्र तन्वर :- भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष
◆ सुभ्रकांत पांडा :- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष
27 8月 2023, 06:21
37 569
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते ?
27 8月 2023, 02:29
37 569
भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
26 8月 2023, 10:09
37 569
चंद्रावर जिथे चांद्रयान - 3 उतरले त्या जागेचे नाव काय ठेवण्यात आले ?
26 8月 2023, 10:09
37 569
भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस केव्हा साजरा केला जाणार आहे ?
26 8月 2023, 10:09
37 569
✳ राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित
👉 23 Augest
26 8月 2023, 10:09
25 11月 2023, ~12:23
37 569
✳नुकतेच सीमा देव यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या?
👉अभिनेत्री
✳69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामधे सर्वात्कुष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
👉एकदा काय झाल
✳ नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
👉ग्रीस
✳स्वच्छ वायु सर्वेक्षण-2023 मध्ये मध्य प्रदेशच्या IT हब इंदूरने क्रमांक मिळवला?
👉प्रथम
✳NHA ने पहिले ABDM मायक्रोसाइट कोठे लाँच केले आहे?
👉मिझोरम
✳दरवर्षी महिला समानता दिन केव्हां साजरा केला जातो?
👉26 ऑगस्ट
✳विंडहॅम रोटुंडा (ब्रे व्याट) यांचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाल, ते कोण होते?
👉WWE कुस्तीपटू
✳भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने किती मीटर फाला फेकुन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला?
👉88.77 मीटर
26 8月 2023, 10:09
37 569
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
🙏शुभ प्रभात 🌹
26 8月 2023, 10:09
37 569
भारताच्या राष्ट्रपतींची निवड _____________ हे करतात.
26 8月 2023, 07:12
37 569
सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. भारतातील कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
26 8月 2023, 07:12
37 569
खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडुन आली?
26 8月 2023, 07:12
