"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
Ko'proq ko'rsatish📈 Telegram kanali "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan analitikasi
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 11 893 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 16 957-o'rinni va Hindiston mintaqasida 35 035-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 11 893 obunachiga ega bo‘ldi.
20 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 182 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 50.90% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 27.10% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 6 053 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 3 223 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“By Chemical Engineer SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
प्रश्नाचा pattern आणि options समजण्यासाठी संबंधित परीक्षेचे प्रश्न केलेच पाहिजेत. पण जेव्हा आपण PYQ facts बद्दल बोलतो तेव्हा game बदलतो. तेव्हा आपण सगळ्या परीक्षांचे PyQ नाही करायचे तर सगळ्या परीक्षांच्या PYQ facts करायच्या. जस 9 नोव्हेंबर च्या paper मध्ये 61 PYQ चे प्रश्न repeat नाही झाले, तर 61 PYQ फॅक्ट्स repeat झाल्या आहेत. PYQ facts वर command असेल तर उत्तर sure shot निघत. current मध्ये चक्क 5 PYQ विचारले आहेत आयोगाने.आयोग 14 वर्षापासून त्याच त्याच syllabus वर प्रश्न विचारतय, नवीन प्रश्न आणणार कुठून . 60% पेक्षा जास्त प्रश्न PYQ facts वर हमखास सुटणार, कुठलाही पेपर असो.
आपल्या App वर PYQ facts चे कोर्सेस सुरू करून वर्ष होईल आता. ह्या वेळी तरी PY
Q
facts करून जा . Result आणायचा आहे.लक्षात घ्या PYQ Facts वेगळे आहेत आणि PYQ प्रश्न वेगळे आहेत. गल्लत करू नका. Swayam PYQ Facts Monthly Subscription Plan 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
जेव्हा तुमच सगळं लिहून होईल, तेव्हा त्या त्या विषयाला एक एक recalling session देऊन ठेवा. तुमच्या सगळ्याच्या सगळ्या facts पाठ झाल्या पाहिजेत, हेच माझ target आहे.आपल्याला जास्त resources च्या मागे धावायच नाहीये. ह्याच Swayam PYQ Facts ना जास्तीत जास्त revision द्यायच आहे. हे enough आहे, बाकी जास्त study material च्या भानगडीत पडू नका. हातातला result घालवाल.
सध्या 11 डिसेंबर पर्यंत खालील schedule एकदम topper सारखं follow करा, तुम्हाला 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत कसलाच stress येणार नाही, लोड येणार नाही.11 डिसेंबर पर्यंतच Daily Schedule
1) 2 तास : Swayam PYQ Facts Writing/Revision/Recalling 2) 1 तास : Current 3) 1 तास : Csat 4) 1 तास : Time लावून Test सोडवणे (Omr सकट) 5) 1 तास : Test च Analysis करणे 6) 2 ते 4 तास : तुमचा जो विषय weak आहे तो करणे(Science/Csat/Current)12 डिसेंबर नंतर => Same Schedule सुरू ठेवणे, फक्त त्यात Tests ऐवजी आयोगाचे Combined चे पेपर सोडवणे.
Schedule Follow करा, सगळं चांगलच होईल. Syllabus मोठा नाहीये, आपल अभ्यासाच Schedule कमी पडतय रोज 8 ते 9 तास productive study साठी द्यायला पाहिजेत. Result येतो, 200% येतो. Distraction सोडा, Action घ्या. Swayam मध्ये Enter करा.This is enough. All the best
Swayam PYQ Facts Monthly Subscription 👇👇 App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
Swayam PYQ Facts Monthly Subscription 👇👇 App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
म्हणजे, एकूण 65 मार्कांची तयारी आपण ह्या Swayam Novemeber Revision च्या Initiative मधून घेतली आहे.
आता उरल 35 मार्कांच Current आणि Csat, हे दोन्ही विषय खूप महत्वाचे आहेत. रोज एक दीड तास current आणि दीड तास csat करायचं आहे Compulsory.ज्यांना Live लेक्चर्स करता आले नाहीत त्यांनी आपल्या App वर जावून Monthly Subscription घ्या. अजूनही वेळ गेली नाही.
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
म्हणजे, एकूण 65 मार्कांची तयारी आपण ह्या Swayam Novemeber Revision च्या Initiative मधून आपण घेतली आहे.
आता उरल 35 मार्कांच Current आणि Csat, हे दोन्ही विषय खूप महत्वाचे आहेत. रोज एक दीड तास current आणि दीड तास csat करायचं आहे Compulsory.ज्यांना Live लेक्चर्स करता आले नाहीत त्यांनी आपल्या App वर जावून Monthly Subscription घ्या. अजूनही वेळ गेली नाही.
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
