fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 893 مشترک است و جایگاه 16 953 را در دسته آموزش و رتبه 35 113 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 893 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 194 و در ۲۴ ساعت گذشته برابر 1 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 50.60% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 27.10% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 018 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 223 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 893
مشترکین
+124 ساعت
-67 روز
+1 19430 روز
آرشیو پست ها
History_180+_प्रश्नपत्रिकेंच्या_PYQ_Facts_.pdf2.03 MB

61 🔥🔥 PYQ Facts करायच्या तर सगळ्या परीक्षांच्या करायच्या. नुसत्या 1-2 परीक्षांचे pYQ करून काही नाही होणार. प्रश्नाचा patter
61 🔥🔥 PYQ Facts करायच्या तर सगळ्या परीक्षांच्या करायच्या. नुसत्या 1-2 परीक्षांचे pYQ करून काही नाही होणार.
प्रश्नाचा pattern आणि options समजण्यासाठी संबंधित परीक्षेचे प्रश्न केलेच पाहिजेत. पण जेव्हा आपण PYQ facts बद्दल बोलतो तेव्हा game बदलतो. तेव्हा आपण सगळ्या परीक्षांचे PyQ नाही करायचे तर सगळ्या परीक्षांच्या PYQ facts करायच्या. जस 9 नोव्हेंबर च्या paper मध्ये 61 PYQ चे प्रश्न repeat नाही झाले, तर 61 PYQ फॅक्ट्स repeat झाल्या आहेत. PYQ facts वर command असेल तर उत्तर sure shot निघत. current मध्ये चक्क 5 PYQ विचारले आहेत आयोगाने.
आयोग 14 वर्षापासून त्याच त्याच syllabus वर प्रश्न विचारतय, नवीन प्रश्न आणणार कुठून . 60% पेक्षा जास्त प्रश्न PYQ facts वर हमखास सुटणार, कुठलाही पेपर असो.
आपल्या App वर PYQ facts चे कोर्सेस सुरू करून वर्ष होईल आता. ह्या वेळी तरी PY
Q
facts करून जा . Result आणायचा आहे.
लक्षात घ्या PYQ Facts वेगळे आहेत आणि PYQ प्रश्न वेगळे आहेत. गल्लत करू नका. Swayam PYQ Facts Monthly Subscription  Plan 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

PREAMBLE_संविधान_दिवस_26_नोव्हेंबर_.pdf18.10 MB

Swayam PYQ Facts मध्ये Recalling sessions सुद्धा add करत आहे. Polity चे add केले आहेत, बाकीचे उद्या add करतो.
जेव्हा तुमच सगळं लिहून होईल, तेव्हा त्या त्या विषयाला एक एक recalling session देऊन ठेवा. तुमच्या सगळ्याच्या सगळ्या facts पाठ झाल्या पाहिजेत, हेच माझ target आहे.
आपल्याला जास्त resources च्या मागे धावायच नाहीये. ह्याच Swayam PYQ Facts ना जास्तीत जास्त revision द्यायच आहे. हे enough आहे, बाकी जास्त study material च्या भानगडीत पडू नका. हातातला result घालवाल.
सध्या 11 डिसेंबर पर्यंत खालील schedule एकदम topper सारखं follow करा, तुम्हाला 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत कसलाच stress येणार नाही, लोड येणार नाही.
11 डिसेंबर पर्यंतच Daily Schedule
1) 2 तास : Swayam PYQ Facts Writing/Revision/Recalling 2) 1 तास : Current 3) 1 तास : Csat 4) 1 तास : Time लावून Test सोडवणे (Omr सकट) 5) 1 तास : Test च Analysis करणे 6) 2 ते 4 तास : तुमचा जो विषय weak आहे तो करणे(Science/Csat/Current)
12 डिसेंबर नंतर => Same Schedule सुरू ठेवणे, फक्त त्यात Tests ऐवजी आयोगाचे Combined चे पेपर सोडवणे.
Schedule Follow करा, सगळं चांगलच होईल. Syllabus मोठा नाहीये, आपल अभ्यासाच Schedule कमी पडतय रोज 8 ते 9 तास productive study साठी द्यायला पाहिजेत. Result येतो, 200% येतो. Distraction सोडा, Action घ्या. Swayam मध्ये Enter करा.
This is enough. All the best
Swayam PYQ Facts Monthly Subscription 👇👇 App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Human Nutrition By @Thempscdecoded.pdf18.28 MB

Plant Classification

ANIMAL CLASSIFICATION By @THEMPSCDECODED.pdf17.47 MB

इथे कसलाच drama नाही, कसलीच आरडाओरड नाही, कसला show off नाही, फक्त PYQ Facts, PYQ Facts, PYQ Facts. तुम्ही जर Sincere असाल, तर Swayam च Subscription हे तुमच्यासाठीच आहे . “मेहनत घ्याल तर सगळच बदलेल. Daily Routine मध्ये PYQ Facts ला add कराल तर तुम्हाला अभ्यासात खूप positive change दिसेल”
Swayam PYQ Facts Monthly Subscription 👇👇 App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

"धर्मेंद्र सिंह देओल" https://t.me/Englishandcurrent

CJI सूर्य कांत @Thempscdecoded
CJI सूर्य कांत @Thempscdecoded

New Feature Unlocked 🔐🛡 आज "Swayam PYQ Facts Monthly Subscription System" मध्ये Polity च्या Section मध्ये एक नवीन feature अनलॉक केल आहे. नक्की बघा. Polity साठी जबरदस्त आहे.

आपल Science परवा संपेल. मागच्या आठवड्यात आपण पॉलिटी, भूगोल, इतिहास आणि इकॉनॉमिक्स हे चार विषय संपवले.
म्हणजे, एकूण 65 मार्कांची तयारी आपण ह्या Swayam Novemeber Revision च्या Initiative मधून घेतली आहे.
आता उरल 35 मार्कांच Current आणि Csat, हे दोन्ही विषय खूप महत्वाचे आहेत. रोज एक दीड तास current आणि दीड तास csat करायचं आहे Compulsory.
ज्यांना Live लेक्चर्स करता आले नाहीत त्यांनी आपल्या App वर जावून Monthly Subscription घ्या. अजूनही वेळ गेली नाही.
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

आपल Science परवा संपेल. मागच्या आठवड्यात आपण पॉलिटी, भूगोल, इतिहास आणि इकॉनॉमिक्स हे चार विषय संपवले.
म्हणजे, एकूण 65 मार्कांची तयारी आपण ह्या Swayam Novemeber Revision च्या Initiative मधून आपण घेतली आहे.
आता उरल 35 मार्कांच Current आणि Csat, हे दोन्ही विषय खूप महत्वाचे आहेत. रोज एक दीड तास current आणि दीड तास csat करायचं आहे Compulsory.
ज्यांना Live लेक्चर्स करता आले नाहीत त्यांनी आपल्या App वर जावून Monthly Subscription घ्या. अजूनही वेळ गेली नाही.
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Chemistry चा access संपला आहे . Biology सुरू …… Biology ची Validity 26 नोव्हेंबर च्या 8.30am पर्यंत असेल

Chemistry चा access संपला आहे . Biology सुरू …… Biology ची Validity 26 नोव्हेंबर च्या 8.30am पर्यंत असेल