uz
Feedback
Marathi Support ️

Marathi Support ️

Kanalga Telegram’da o‘tish

Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -7218803989)

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Marathi Support ️ analitikasi

Marathi Support ️ (@tech_guru_rk) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 10 172 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 19 100-o'rinni va Hindiston mintaqasida 37 497-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 10 172 obunachiga ega bo‘ldi.

31 Avgust, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 133 ga, so‘nggi 24 soatda esa 6 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 36.71% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 10.66% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 734 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 084 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 3 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -721880...

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 01 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

10 172
Obunachilar
+624 soatlar
+357 kunlar
+13330 kunlar
Postlar arxiv
🔔महत्वाची सूचना🔔 विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, बीएससी नर्सिंग चे अर्ज भरणे सुरू झाले असून शेवटचा दिनांक ०२/०९/२०२६ हा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे १. दहावी बोर्ड प्रमाणपत्र २. दहावी गुणपत्रिका ३. बारावी गुणपत्रिका ४. बारावी शाळा सोडण्याचा दाखला ५. जातीचा दाखला ६. जात वैधता प्रमाणपत्र ७. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास ८. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ९. मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र १०. आधार कार्ड

📢 CTET 2026 – महत्त्वाची अपडेट CTET 22वी परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाची संधी पुन्हा देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्या
📢 CTET 2026 – महत्त्वाची अपडेट CTET 22वी परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाची संधी पुन्हा देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची मुदत 11 मे 2026 ते 10 जून 2026 होती. ज्या पात्र उमेदवारांना या कालावधीत अर्ज करता आला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. 🗓️ नवीन अर्जाची सुरुवात: 25 ऑगस्ट 2026 🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 1 सप्टेंबर 2026 ज्यांनी आधीच अर्ज यशस्वीपणे भरून सबमिट केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. CTET परीक्षेची सुधारित तारीख (Revised Exam Date) अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर जाहीर केली जाईल. हा निर्णय पात्र उमेदवारांना TET पात्रता मिळवण्यासाठी आणखी संधी मिळावी यासाठी घेण्यात आला आहे. 🔔सर्वात महत्त्वाचे🔔 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत CTET 2026 साठी अर्ज करता येणार आहे. म्हणजेच, ज्यांचा CTET चा फॉर्म राहिला होता, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.

आवास प्लस फॉर्म.pdf2.88 MB

hamipatra.pdf

♦️ रेल्वे ग्रुप -डी Hallticket लिंक https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html

ठाणे आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात
ठाणे आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात

1001473389.pdf

येणाऱ्या फॉर्म साठी लागणार save करून ठेवा.

exp cert.pdf

20260818348950974.pdf

17866220139718.pdf

आपले सरकार सेवा केंद्र या जिल्हात अर्ज सुरू 👉🏻 https://youtu.be/nQe3rIXltaQ?si=StgSd8aUNWrPZMTN
आपले सरकार सेवा केंद्र या जिल्हात अर्ज सुरू 👉🏻 https://youtu.be/nQe3rIXltaQ?si=StgSd8aUNWrPZMTN