ru
Feedback
Marathi Support ️

Marathi Support ️

Открыть в Telegram

Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -7218803989)

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Marathi Support ️

Канал Marathi Support ️ (@tech_guru_rk) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 10 026 подписчиков, занимая 19 623 место в категории Образование и 39 337 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 10 026 подписчиков.

Согласно последним данным от 26 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 104, а за последние 24 часа — -3, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 39.32%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 9.71% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 942 просмотров. В течение первых суток публикация набирает 973 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 2.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -721880...

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 27 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

10 026
Подписчики
-324 часа
-37 дней
+10430 день
Архив постов
तलाठी लिपिक इत्यादी पदभरती बाबत.pdf

पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असून, आधार क्रमांक किंवा त्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन करीत सहकार मंत्री म्हणाले, राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक वर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात लाभाची रक्कम डीबीटी द्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.

📢 आपले सरकार सेवा केंद्रचालकांसाठी महत्त्वाची सूचना विषय : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत शेतकऱ्यांचे Aadhaar Biometric e-KYC करण्याबाबत. सर्व आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) केंद्रचालकांना सूचित करण्यात येते की, सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे Aadhaar Biometric e-KYC करण्याची प्रक्रिया आपल्या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व केंद्रचालकांनी MFS110 L1 Fingerprint Scanner आपल्या संगणक प्रणालीमध्ये पूर्वीच इन्स्टॉल करून आवश्यक ड्रायव्हर/सॉफ्टवेअर कार्यरत असल्याची खात्री करून ठेवावी, जेणेकरून शेतकऱ्यांची e-KYC प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही.

SET Exam 2026 परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज दिनांक 13 जुलै 2026 ते 26 जुलै 2026 या कालावधीत सदर करता येणार आहेत.
SET Exam 2026 परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज दिनांक 13 जुलै 2026 ते 26 जुलै 2026 या कालावधीत सदर करता येणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत अंतिम लाभार्थी यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरु असून कोणतीही अधिकृत अंतिम यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

photo content

पिक फेरा खरीप २०२6.pdf

जिल्ह्यात २,४३० नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील २,४३० नवीन आपले सरकार सेवा केंद्रांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : ६ जुलै २०२६ ✅ पात्रता : • किमान वय १८ वर्षे • किमान १२ वी उत्तीर्ण • मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असा भरा ऑनलाईन फॉर्म 👉🏻 https://youtu.be/jN5QEvLOHBk?si=OBx8p142vQVYUKWb 🌐 अर्ज व सविस्तर माहिती : https://ahilyanagaraaplesarkar.com अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी किंवा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक/जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते किती CET (LLB 3 YEAR/B.ED/M.ED/M.P.ED) २०२६ चे अर्ज भरणे सुरु झाले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे अर्जासाठी लागणारे कागदपत्रे १. दहावी बोर्ड प्रमाणपत्र २. आधार कार्ड ३. पासपोर्ट फोटो ४. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल ५. बारावी गुणपत्रिका ६. पदवी गुणपत्रिका Marathi support

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की B.Ed, B.P.Ed, LLB 3 & 5 year , M.Ed , M.PEd 2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. अर्जासाठी लागणारे कागदपत्रे 1) सीईटी स्कोर कार्ड 2) 10 वि गुणपत्रिका 3) 12 वि गुणपत्रिका 4) जातीचा दाखला 5) वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र 6) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र 7) पदवी गुणपत्रिका 8) शाळा सोडल्याचा दाखला 9) जात वैधता प्रमाणपत्र 10) आधार कार्ड 11) फोटो Marathi support

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते किती B.E. / B.Tech (अभियांत्रिकी) २०२६ चे अर्ज भरणे सुरु झाले असून शेवटची तारीख १२/०७/२०२६ हि आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे अर्जासाठी लागणारे कागदपत्रे १. दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका २. आधार कार्ड ३. पासपोर्ट फोटो ४. जातीचा दाखला ५. नॉन क्रिमिलेअर ६. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ७. १२ वी गुणपत्रिका ८. जात पडताळणी प्रमाणपत्र ९. सी ई टी गुणपत्रिका १०. शाळा सोडल्याचा दाखला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा. marathi support

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते किती D.Pharmacy (फार्मसी) २०२६ चे अर्ज भरणे सुरु झाले असून शेवटची तारीख १५/०७/२०२६ हि आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे अर्जासाठी लागणारे कागदपत्रे १. दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका २. आधार कार्ड ३. पासपोर्ट फोटो ४. जातीचा दाखला ५. नॉन क्रिमिलेअर ६. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ७. १२ वी गुणपत्रिका ८. शाळा सोडल्याचा दाखला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा. Marathi support

photo content