ch
Feedback
Marathi Support ️

Marathi Support ️

前往频道在 Telegram

Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -7218803989)

显示更多
9 990
订阅者
+1224 小时
+747
+4030
帖子存档
पिक फेरा खरीप २०२6.pdf

जिल्ह्यात २,४३० नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू अहिल्यानगर जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील २,४३० नवीन आपले सरकार सेवा केंद्रांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख : ६ जुलै २०२६ ✅ पात्रता : • किमान वय १८ वर्षे • किमान १२ वी उत्तीर्ण • मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असा भरा ऑनलाईन फॉर्म 👉🏻 https://youtu.be/jN5QEvLOHBk?si=OBx8p142vQVYUKWb 🌐 अर्ज व सविस्तर माहिती : https://ahilyanagaraaplesarkar.com अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी किंवा जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक/जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते किती CET (LLB 3 YEAR/B.ED/M.ED/M.P.ED) २०२६ चे अर्ज भरणे सुरु झाले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे अर्जासाठी लागणारे कागदपत्रे १. दहावी बोर्ड प्रमाणपत्र २. आधार कार्ड ३. पासपोर्ट फोटो ४. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल ५. बारावी गुणपत्रिका ६. पदवी गुणपत्रिका Marathi support

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की B.Ed, B.P.Ed, LLB 3 & 5 year , M.Ed , M.PEd 2026 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. अर्जासाठी लागणारे कागदपत्रे 1) सीईटी स्कोर कार्ड 2) 10 वि गुणपत्रिका 3) 12 वि गुणपत्रिका 4) जातीचा दाखला 5) वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र 6) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र 7) पदवी गुणपत्रिका 8) शाळा सोडल्याचा दाखला 9) जात वैधता प्रमाणपत्र 10) आधार कार्ड 11) फोटो Marathi support

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते किती B.E. / B.Tech (अभियांत्रिकी) २०२६ चे अर्ज भरणे सुरु झाले असून शेवटची तारीख १२/०७/२०२६ हि आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे अर्जासाठी लागणारे कागदपत्रे १. दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका २. आधार कार्ड ३. पासपोर्ट फोटो ४. जातीचा दाखला ५. नॉन क्रिमिलेअर ६. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ७. १२ वी गुणपत्रिका ८. जात पडताळणी प्रमाणपत्र ९. सी ई टी गुणपत्रिका १०. शाळा सोडल्याचा दाखला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा. marathi support

महत्वाची सूचना सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते किती D.Pharmacy (फार्मसी) २०२६ चे अर्ज भरणे सुरु झाले असून शेवटची तारीख १५/०७/२०२६ हि आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे अर्जासाठी लागणारे कागदपत्रे १. दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका २. आधार कार्ड ३. पासपोर्ट फोटो ४. जातीचा दाखला ५. नॉन क्रिमिलेअर ६. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र ७. १२ वी गुणपत्रिका ८. शाळा सोडल्याचा दाखला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा. Marathi support

photo content

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अनेक पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक,मोबाईल क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसल्याने पोर्टलवर माहिती नोंदविण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक,मोबाईल क्रमांक तसेच ॲग्रीस्टॅक क्रमांक तातडीने संबंधित बँक किंवा संस्थेकडे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा व्यवस्थापक अथवा संस्थेच्या सचिवांशी पुढील दोन दिवसांत यासाठी संपर्क साधून आवश्यक माहिती सादर करावी आणि शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवावा.

#SET 2026 फॉर्म भरण्यासाठी 16 जून लास्ट तारीख.. 👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://setexam.unipune.ac.in/Login.aspx

कृपया लक्ष द्या. आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, BC देतो,हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो. एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले. Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

कामगार आयुक्तालय भरती 2026 👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध. 👉 परीक्षा #TCS घेणार आहे. 👉 अर्ज सादर करण्याची लिंक: 👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html 👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026

*वर्ग 11 वी प्रवेष प्रकिया* 📌दुसरी फेरी 6 जून ते 9 जून पर्यंत असून नवीन रजिस्ट्रेशन आणि जुन्यांचे पार्ट 2 भरून कॉलेज पसंतीक्रम देणे. 13 जून ते 16 जून दरम्यान दुसऱ्या फेरीचा निकाल आणि ऍडमिशन प्रकिया होणार.

202606022015467802....pdf

CamScanner 06-01-2026 19.00.27.pdf

photo content